Instagram Marathi Status

Instagram Marathi Attitude Captions | 200+ Instagram Marathi Status | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Instagram Marathi Attitude Captions | मराठी कॅप्शन / मराठी स्टेटस | Instagram Marathi Captions

आजकाल सोशल मीडिया ॲप चा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक जण सोशल मीडिया वर ॲक्टिव आहे. कोणी फेसबुक वर, तर कोणी ट्विटर वर तर कोणी Instagram वर. आजकाल प्रत्येकाचे इंस्टाग्राम एकतरी अकाउंट असतेच. Instagram हे जगातील लोकप्रिय Social Media ॲप आहे. ह्या ॲप चा वापर फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म साठी केला जातो.

त्यामुळे आम्ही खास मराठी माणसांसाठी Marathi Instagram Captions चा भन्नाट संग्रह आणला आहे. ज्यामध्ये तुम्हाला Instagram Marathi Attitude Captions, Instagram Marathi Captions for boys, Instagram Marathi Captions for Girls, Instagram Marathi Status, marathi instagram captions for boys, Instagram Attitude captions, Attitude marathi caption for instagram, Caption marathi, Marathi Instagram Captions, Attitude caption in marathi, Marathi caption for instagram love असा एक खास संग्रह तुमच्यासाठी आणला आहे.

आपण कोणत्या ठिकाणाला भेट दिली, त्या ठिकाणचा फोटो किंवा व्हिडीओ आपण Instagram वर शेअर करू शकतो. तसेच आपण आले स्वतःचे Selfies सुद्धा ह्या इंस्टाग्राम वर पोस्ट करू शकतो. Instagram चे वेड आजच्या तरुण पिढीला खूप मोठ्या प्रमाणात लागले आहे. प्रत्येक जण इंस्टाग्राम वर जास्तीत जास्त लाईक्स, followers मिळवण्यासाठी स्वतःच्या फोटो खाली वेगवेगळे, आकर्षक captions टाकत आहेत.

महाराष्ट्रात सुद्धा Instagram Marathi Captions आणि Instagram Marathi Status ची लोकप्रियता खूप वाढली आहे. प्रत्येक मराठी माणूस दर्जेदार Instagram marathi captions टाकत आहेत. जसे की, “गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा”, “जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र..” असे एक से एक मराठी इंस्टाग्राम कॅप्शन टाकत आहेत.

Instagram Marathi Attitude Captions | Instagram Marathi Status

संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही,
आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”

“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

Instagram Marathi college life Captions
Instagram Marathi college life Captions

“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.”


instagram marathi attitude captions
instagram marathi attitude captions

देव खरोखरच creative आहे..i Mean
फक्त माझ्याकडे पाहा.😜😎

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”

Love Quotes in Marathi

“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

Happy instagram Marathi Captions
Happy instagram Marathi Captions

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”

SIP information in marathi

“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…

Instagram marathi Attitude Status
Instagram marathi Attitude Status

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

“आनंद हा आपल्या मानसिकतेवर
आणि वृत्तीवर अवलंबून असतो.” AlwaysBeHappy

“मी असा एकच आहे. जो तुम्हाला
एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.”

“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”

Motivational Quotes in Marathi

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”

“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.#GiveRespectTakeRespect

“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून
एक खंबीर पाया निर्माण करा.”

“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”

“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”

instagram marathi captions friends

“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात,
हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.” FocusOnYourSelf

“जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न
करतो त्याच्यामागे धावू नका”.!

तुम्हाला हे वाचायला आवडेल:-

Share Market Tips in Marathi

Shivgarjana lyrics Marathi

“कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात
प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.”

“स्वःवर लक्ष केंद्रित करा.
कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.

“हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,
पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.”

“मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.”

“वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..
कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.”

“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे,
एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.”
🤓🤓😎😎

Instagram Marathi Attitude Status
Instagram Marathi Attitude Status

“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”

Do iT Today oR Do iT Now..🤟🏻💪🏻

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

500+ Marathi Youtube Channel Name Ideas | मराठी युट्यूब चॅनल नावे

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†

““जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””

“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”

“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’
महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”

“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇

Insta Captions Marathi

I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎🤙🏻💪🏻🤓

“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒😎

फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””

“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”

“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..

हवा तर आपलीच असली पाहिजे..”

लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..
🤟🏻🤟🏻🤙🏻🤙🏻

Top 15 Marathi Blogs | टॉप 15 मराठी ब्लॉग – Marathi Blogging Sites

तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है..
कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे..

लोकांची वेळ येते..
पण भावा
आपला ना काळ येणार..😎💪🏻

जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..

“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,
नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”
👑👑😎😎✌🏻✌🏻💪🏻💪🏻


Instagram Marathi Captions
Instagram Marathi Captions

विचार नेहमी Royal ठेवा..
कारण Brand बनण्यासाठी Royal Thoughts
करण गरजेचं असतं. 🤟🏻😎

“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..
दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.

IPO Information in Marathi

“संयम आणि माफ करण्याची ताकद
माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”

“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”

कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख

  • अस्सल व्हा. अद्वितीय व्हा.
  • काळजी कमी करा, जास्त हसा.
  • मी तुझे सर्वात वाईट स्वप्न आहे.
  • आत्म-प्रेम स्वार्थी नाही.
  • स्वतःचे कमी, जगणे जास्त.
  • संक्षिप्त तरीही भयंकर.
  • मिनिमलिझम स्वीकारा, जीवन स्वीकारा.
  • माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका.
  • आनंदी मन, आनंदी जीवन.
  • मी आणि माझे तेजस्वी मन.
  • प्रत्येक पावलावर आत्मविश्वास वाढवा.
  • अपराधीपणाशिवाय आत्म-प्रेमाला प्राधान्य द्या.
  • कमी जगा, आयुष्याचा जास्त आनंद घ्या.
  • समानतेच्या समुद्रातील दुर्मिळ रत्नाप्रमाणे अद्वितीय व्हा.

Hey Guys.. If you are looking for the best attitude caption for Instagram Post or bio. Here we provide the best Marathi Attitude Captions for Instagram. you can easily get all the best attitude instagram caption in Marathi from here.

you can express your attitude from instagram Marathi Captions. the best collection of instagram Captions in Marathi only on creatormarathi.com website. share this instagram Marathi Attitude Captions to your friends and post on social media sites.

Attitude captions for instagram in marathi [Updated]

Marathi Motivational status
Marathi Instagram Caption

आत्ताची मुलं Coding, Gaming करतायत..
आणि आपण त्यावेळी घर घर खेळायचो..😅😛
#दुनिया_बदली_लेकीन_हम_नही_बदले.

“जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही…
कारण,ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच किंमत असते”.

Happy instagram Marathi Captions
Marathi khatrnak status

Instagram Marathi Attitude Captions

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.

“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.
✅👑

“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना..
त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची
असली तरी काळ हा माझाच येणार. 😎😎👑👑.

“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎💪🏻

“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎😎

Health Insurance Information in Marathi

“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻👏🏻✌🏻✌🏻

“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”

“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻💪🏻😎😎

“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎😎

“बोलायला मलापण जमत पण आपण थेट
‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”

“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻✌🏻😎😎

Aai Quotes in marathi

“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार
नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻🤙🏻

“आनंद हा आपल्या मानसिकतेवर
आणि वृत्तीवर अवलंबून असतो.”

“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.

“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎😎👑👑

Instagram family status in Marathi text
Instagram family status in Marathi text

कधीही या तीन गोष्टींचा त्याग करू नका.
तुम्ही कुटुंब आणि प्रेम. कारण ते आयुष्यात
फक्त एकदाच मिळतं.

Marathi attitude caption for instagram

“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇

“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”

How to earn money online from Instagram in Marathi

“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”

“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”

“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”

भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..

Instagram Marathi Attitude Captions

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप…

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

Instagram Marathi Status | इंस्टाग्राम मराठी स्टेटस

College लाईफ मध्येच आपण आपले आयुष्य
जगून घेतले पाहिजे,
कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि
पैसे कमावण्यासाठी जगावं लागतं.

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा!

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल.

सवयी आमच्या Bad नाही,
फक्त जिंदगी आम्ही थोडी Royal जगतो.

चुकला तर वाट दाखवू,
पण, नडला तर तर पद्धतशीर वाट लावू.

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.

काही वेळेला ना समोरच्याला समझावत,
बसण्यापेक्षा सरळ त्याची लायकी
दाखवलेलं केव्हाही चांगलच!!

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

माझ्यात आणि त्याच्यात फरक इतकाच होता
त्याला स्वतःचा अभिमान होता आणि मला नात्याचा अभिमान होता.

Instagram Marathi Royal Captions

Instagram Marathi Attitude Captions

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..

दादा तुम्ही असाल तुमच्या गली मध्ये शेर,
पण इथे आम्हीच आहोत सर्वात Great! 🙏🏻

Brand असं बनवणार की ऑफिस पुढे
चाहत्यांची लाईन लागली पाहिजे,

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

तू माझी परीक्षा घेण्यासाठी आला आहेस आणि तेही एकटेच.
तुम्ही गैरसमजात आहात असे दिसते.
मला समजायला एक-दोन काफिले कमी.

ज्या पतंगाबद्दल तुम्ही बढाई मारता आहात
त्याची तार माझ्या हातात आहे.

काळाला स्वतःला बदलावे लागते.
स्वतःचा अभिमान बाळगा.

त्याला राग आला तर काळजी करू नका.
पळून गेल्यावर ते तुमच्याकडे परत येतील.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

Simple marathi caption for instagram

जगाला माझ्या दहशतीची जाणीव आहे
की सिंहाची भीती कधीही कमकुवत होत नाही.

MPSC Exam information in Marathi

माझ्या आशेचा प्रत्येक तारा
केवळ माझ्याद्वारेच चमकतो.

मला इतका अभिमान आहे की जर मी तुला समजू शकले असते
तर तू माझ्या हृदयात स्थिर होशील,
अन्यथा इच्छा नसतानाही तुम्हाला हेवा वाटू लागेल.

मी खूप वाईट आहे, हा दुष्टाचा अभिमान,
म्हणजे तुझ्या वाईट काळात मी तुझ्यासोबत आहे.

मी फेरीची वाट पाहत नाही,
माझे व्यक्तिमत्व प्रत्येक टप्प्याला स्वतःचे बनवते.

मला प्रत्येक काम करायचे आहे जे या जगात शक्य नाही.

तुमच्या आत्म्याचे शब्द तुमच्या व्यक्तिमत्त्वाद्वारे त्याच्याशी बोलतात,
त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा.

जीवनातील यशाची चांगली कल्पना ठेवा,
यात तुमचा आत्मा मोठी भूमिका बजावतो.

तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर,
त्यामुळे जगाला तुमची जाणीवही होणार नाही.

आत्म्याच्या उंचीला स्पर्श करण्यासाठी,
तुमची विचारसरणी बदलावी लागेल.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
कारण यामुळे तुमच्या जीवनात रंग भरतो.

MBA Information in Marathi

चांगले रहा, आनंदी रहा,
आणि आत्म्याशी जोडलेले रहा – हे यशाचे रहस्य आहे.

आयुष्याचा रंग तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो,
त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा.

जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर
त्यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीचे संधीत रूपांतर करू शकता.

जळणाऱ्या लोकांची संख्या
मी मोजत नाही, ते माझे व्यक्तिमत्व मोजतात.

तुमचा आत्मा तुम्हाला इतर लोकांशी जोडतो,
त्यामुळे आनंदी राहणे आवश्यक आहे.

सकारात्मक आत्म्याचे साथीदार व्हा,
आणि जग तुमच्याबरोबर असेल.

विरोधक कधी कधी तुम्हाला ते मिळवून देतात..
जे तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून सुद्धा मिळणार नाही.

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर हवालदार कडे पण असतं.

Instagram Marathi Attitude Captions

Revenge Instagram marathi status

असं थाटात उभ रहायचं ना की,
समोरच्याची बघूनच पूर्ण फाटली पाहिजे..

भेदभाव हा वाईट गोष्टींचा करा,
पण माणसांचा कधी करू नका.

भले भले येऊन झुकतात,
फक्त हातात Paisa..
आणि Power पाहिजे.

माझ्यासाठी माझ्या घरातलेच पोरगी बघतील,
आपल्याला Love Marriage मध्ये
Internet नाही.

Instagram Marathi captions girl

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!
रूबान, आन, बान आणि शान!

Instagram Marathi status for traditional look

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.

साडी ही केवळ एक वस्त्र नाही,
ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.

साडी साठी परिपूर्ण दागिना
म्हणजे तुमची smile..😊😊

कमाल दिसते ती साडी वर,
अरे लाखो लोक मरतात तिच्यावर,
पण तीच लक्ष्य नसत कुणावर
तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.

Marathi Attitude Status for Girl

साडी एक परिपूर्ण पोशाख आहे,
ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी
परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.

इंस्टाग्राम मराठी कॅप्शन मुलींसाठी
Instagram marathi girls captions with images

साडी म्हणजे आत्मविश्वास.
फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलून दिसते.

कोणतीही भारतीय मुलगी कधीही
साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!

वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी
साडी आहे उत्तम पर्याय!

Instagram Marathi Attitude Captions आणि Best Marathi Instagram status and Images आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, Marathi status, Online Tips आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

हे नक्की वाचा:

» 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

» फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts