inspirational quotes in marathi text

150+ नवीन प्रेरणादायक सुविचार | Best Energetic 150 Inspirational Quotes in Marathi | [LATEST]

Share This Article

Menu

150+ नवीन प्रेरणादायक सुविचार | Best Energetic 150 Inspirational Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो..
आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले पूर्ण प्राण पणाला लावतो. आणि ती गोष्ट पूर्ण करूनच ठाण मानतो. त्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स ची खूप गरज असते. एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्या कामाबाबत प्रामाणिक राहणे खूप गरजेचं आहे., कारण कॉन्फिडन्स च्या जोरावर आपण जीवनात सर्व काही करू शकतो.
आम्ही आपल्यासाठी काही एनर्जेटिककॉन्फिडन्स निर्माण करणारे inspirational Quotes in Marathi घेऊन आलो आहोत, आजच्या या लेखात तुमच्यासाठी Best inspirational Quotes in Marathi संग्रह घेऊन आलो आहोत. ज्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील. आशा करतो आपल्याला inspirational Quotes Marathi आवडतील.

150+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 150 inspirational Quotes in Marathi

inspirational quotes in marathi मराठी प्रेरणादायक सुविचार
मराठी प्रेरणादायक सुविचार

“भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.“शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.”Motivational quotes in marathi

“तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.”“माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा ‘आनंद’ घेण्यासाठी आवश्यक आहेत.”“आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.”
हे धरून नेहमी काम करा,आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल.”motivational status marathi
motivational status marathi

‘डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.’“स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.”‘सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.’simple inspirational quotes in marathi
simple inspirational quotes in marathi

“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल.”“मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.”‘मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.’‘स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.’“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य
स्वतः जवळ ठेवा.”success inspirational quotes in marathi
success inspirational quotes in marathi

“खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो..
लक्षात ठेवा.”Attitude inspirational quotes in marathi
Attitude inspirational quotes in marathi

नक्की वाचा:- Instagram Attitude Captions in Marathi

‘माणसाला स्वत:चा “PhoTo
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “imaGe” बनवायला खूप वेळ लागतो.’विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही..“आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांचं..”“माणूस जोडा..माणूस जपा..
कर्म करा..पण कधी फळाची चिंता
करू नका.”‘तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.’“संघर्ष करा, मेहनत करा..
एक दिवशी तुम्हाला यश नक्की मिळेल.”life changing status in marathi
life changing status in marathi

“आयुष्यात स्वप्न Ctrl + C करा,
आणि ते सत्यात Ctrl + P करा,
म्हणजेच आयुष्यात स्वप्न ही जशी आहेत,
तशी खऱ्या आयुष्यात ती पूर्ण करा.”“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…inspirational quotes in marathi with images
inspirational quotes in marathi with images

‘आरसा’ आणि ‘हृदय’
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आहे की,
आरशात सगळे दिसतात,
आणि “हृदयात” फक्त आपलेच
दिसतात….ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे मोटिवेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन जातो व लगेच हर मानून घेतो.पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार ( marathi inspirational Quotes) कानावर पडले तर आपल्याला ती गोष्ट नव्याने करण्याची प्रेरणा मिळते.
त्यासाठी काही मराठी इंस्पिरेशनल कोट्स [inspirational quotes marathi] आणले आहेत..

जीवनावर बेस्ट मराठी प्रेरणादायक सुविचार

sangharsh status in marathi with images
sangharsh status in marathi with images

“नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने
आलेले हात वापरा.”“चांगली वेळ बघायची
असेल तर, वाईट वेळेला
हरवावच लागत”.“तुमच्या चाली
रचण्याआधीच त्या
जाहीर करू नका.”“आळशी माणूस
कामाच्या विचारानेही
थकतो..”“बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी
विचार केलेला कधीही उत्तम.”“शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.”“खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.”best inspirational quotes in marathi
best inspirational quotes in marathi

“नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.”“ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.”“विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.”“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”girls inspirational quotes in marathi
girls inspirational quotes in marathi

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”“तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही, त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.”“स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षण आहेत.”boys inspirational quotes in marathi
boys inspirational quotes in marathi

Read This :- Girls Attitude Status in Marathi

“प्रामाणिकपणा हा शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो”.


“कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.”“खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.”“भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.”“आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.”


“स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.”“कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”.marathi inspirational quotes
marathi inspirational quotes

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”“चुकणे हि ‘प्रकृती’, चूक मान्य करण ही ‘संस्कृती’ आणि सुधारणा करणे ही ‘प्रगती’ आहे.”“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”self quotes in marathi with images
self quotes in marathi with images

“आपला जन्म हा गर्दीत
उभा रहायला नाही…
तर गर्दी करायला झालाय..”“जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही,
तोपर्यंत धीर नाही सोडायचा.”“नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही.”“ध्येय असे ठेवा जे पूर्ण करायला मेहनत घ्यावी लागेल.”“अर्ध्यातच हार मानणारे कधीच यशाचे शिखर पार करू शकत नाही.”“जिंकणे अवघड असतं आणि अवघड गोष्टी करायला मला जास्त आवडतं.”“जिंकायला मजा तेव्हाच येते, जेव्हा विरोधक मजबूत असतात.”“आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही”.“Don’T tHinK neGatiVe
विचार कर PosiTiVe.”“आळस नावाची गोष्ट
नसती तर सगळे
यशस्वी असते”..“तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका, त्याच्या पासून शिका
व पुन्हा नव्याने सुरूवात करा.”“कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच आहे, कारण
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.”“आलेले अपयश स्विकारून
येणाऱ्या यशावर
लक्ष केंद्रित केले पाहिजे..!
तरच यश मिळेल.“जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली तर,
हरायचा प्रश्नच येत नाही..”“लोक तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतील तर त्यांना
जिंकून उत्तर द्या..”पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.चुका करण्यासाठी कठोर मन आवश्यक असते, परंतु चुका स्वीकारण्यासाठी सुंदर हृदय देखील असले पाहिजे.अन्याय हे एक आव्हान आहे जे माणसाच्या मानवतेला आव्हान देते.ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही, त्याने स्वतःला यशस्वी करण्यासाठी अगदी थोडीशी सुद्धा मेहनत केली नाही.शिक्षण हा एक चांगला मित्र आहे.शिक्षित व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो.म्हणून प्रत्येकाने शिकले पाहिजे.शहाणे लोक ते असतात ज्यांना आपल्या मौल्यवान जीवनाचा प्रत्येक क्षण कसा वापरायचा हे माहित असतं.Success Quotes in Marathi

“प्रत्येक मोठी गोष्ट ही एका छोट्या स्वप्ना पासून सुरु होते”.जो प्रयत्न करतो तोच काही तरी करून दाखवतो.जास्त बोलणं गरजेचे नाही, तर जास्त करून दाखवणं आहे.स्वताला कधी कोणा सोबत Compare करू नका,
कारण जे तुम्ही करू शकता, ते तो नाही करू शकत.instagram inspirational quotes in marathi
instagram inspirational quotes in marathi

ज्याला खरंच काही करायचे असते त्याला त्याची स्वप्ने झोपू देत नाही आणि जो आळशी असतो त्याला काही करण्याची इच्छा होत नाही.नवर देवासाठी मराठी उखाणे [ Ukhane For Groom in Marathi ]


आम्हाला आशा आहे की तुम्हाला Inspirational Quotes in Marathi संग्रह आवडला असेल तर तो तुमच्या मित्र मैत्रिणीला व नातेवाईकांना सेंड करू शकता. तसेच आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करायला विसरू नका. Instagram, pinterest, twitter वर आम्ही नवनवीन स्टेटस व पोस्ट शेअर करत असतो. लवकरात लवकर फॉलो करा.

Thank You For Reading This Article.❣️
Share This Article

Related Posts

3 thoughts on “150+ नवीन प्रेरणादायक सुविचार | Best Energetic 150 Inspirational Quotes in Marathi | [LATEST]

Leave a Reply

Your email address will not be published.