Love Quotes in Marathi | 200+ Love Status in Marathi – Love Shayari Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Love Quotes in Marathi :- आजच्या ह्या पोस्टमध्ये तुम्हाला नवीन Marathi Love Quotes आणि Love Status in Marathi चा स्पेशल स्टेटस संग्रह आम्ही देणार आहोत. जो तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरू शकता. Love Quotes in Marathi संग्रहा सोबत Marathi Love Quotes with images, Marathi Love status, marathi marathi love status images, Quotes on love in marathi, marathi love quotes images, quotes in marathi on love, marathi status in love तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला शेअर करून त्यांना अधिक आनंदी करू शकता.

प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, जी कोणालाही मिळाली त्यांना जगाकडून आणखी कशाचीही अपेक्षा नसते. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेमात सर्वकाही माफ असतं, मनाला मनाची भाषा कळते, हृदयाला मनाची भाषा कळते, हे सारं जग नव्याने अनुभव–ल्यासारखं वाटतं, खरचं प्रेम हे सर्वात भारी असतं.”

प्रेम हे मौल्यवान असतं. प्रेम ही एक ‘गोड भावना’ आहे. जी ह्या पृथ्वीवर प्रत्येक जण अनुभवतो. आयुष्यात एकदा तरी प्रेम होतंच. परंतु एखाद्यावर प्रेम करत असल्यास त्या व्यक्तीच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होणे, हेच तर खरं प्रेम आहे. प्रेम ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला व्यक्त करण्याची आवश्यकता नसते. जर आपलं कोणावर प्रेम असेल तर ते प्रेम डोळ्यांत दिसून येते. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक आणि अविस्मरणीय क्षण असतो. जो आपण मरेपर्यंत कधीच विसरत नाही.
प्रेम हे खूप गोड आहे. ते प्रत्येकाने अनुभवलं पाहिजेच.

तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी प्रेमावर सुंदर स्टेटस मराठी, Love Status images in marathi, प्रेमावर स्टेटस इमेज आणि प्रेमावर हटके शायरी, Love Shayari Marathi आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर शेअर करू शकता. आणि तुम्ही व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला DP ठेवू शकता.

आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या प्रिय मित्रांसोबत नक्की Share करा. आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका. मला आशा आहे की तुम्ही बेस्ट मराठी रोमॅंटिक लव्ह स्टेटस नक्की शेयर कराल. Marathi Romantic Love quotes, Marathi Love Shayari, Love Quotes.

Love Quotes in Marathi | Love Status in Marathi

आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन.😘💞💞💝💝😘

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.💘♥️❣️💕

Love Status in Marathi
Love Status in Marathi

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.😻😻💓💓

गुंतवणूक करू इच्छिता? हे १० महत्त्वाचे गुंतवणूक मुद्दे जाणून घ्या!

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.💚💚

Love Status in Marathi
Love Status in Marathi

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.😒

आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.💞💞💞💞

खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.❣️❣️

वाळू वर कोरलेलं नाव  एकाक्षणात जाईल..
पण,💝
काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..🥰♥️
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.💞💞

New Love Status in Marathi

नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..
सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..🧡♥️

‪तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.🤗💝

शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.❣️❣️

आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.,💓💓💞💞

वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..
पण,
काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.🤗🤗♥️♥️

तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..
हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,
अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…
मला तुझी खुप खुप आठवण येतेय..🥺♥️

गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..
हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.♥️🥰

आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..
प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..
जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..
असं कुणीतरी असावं..♥️🥰

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !💍♥️

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.💟💟

प्रेमात जीव द्यायचा नसतो,
प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.👫💖

New Romantic Love Status in Marathi

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
सोबतीला शेवट पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
💘💘

Marathi Love quotes

मला तुझं हसणं हवं आहे ,मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.🥰♥️

काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.🥰💗

Marathi Romantic Status lines

आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय🤞🏻
प्रत्येक 🌏क्षण तुझ्यासोबत जगायचंय,
हातामध्ये हात घेऊन तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..👫

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.

तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..
आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, मग माझ्या नावाने वाजाव..👩‍❤️‍👨

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.💝🤗

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.

Marathi Prem status

प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला “गोडी” येणार नाही. आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही..💝💝

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.💝💝

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.🤗🤗

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. ♥️💝

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.🥰🥰

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.💚🤗

मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.♥️♥️♥️♥️

Emotional love quotes in marathi

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.😍🙈

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.♥️♥️

one line love status in marathi

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस..🤭🙈

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.♥️🙈

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.😘🤗💝🥰🙈

किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.♥️💞

अरे लाखो पाहीले आहेत GF ला ✓
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.

Love Shayari Marathi | लव्ह शायरी मराठी

ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.💞💞

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.,💘💘

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन

आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.एवढे हृदय नक्कीच आहे माझे.💓💓

हात तुझा हातात घेऊन,डोळ्यात तुझ्या पहायला.💖💖

मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Me मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.

किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही..
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही..!💟💟

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी!

अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.

नक्की वाचा :- IPL All Seasons Winners List in Marathi | IPL विजेता संघांची यादी

“तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.”
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.💗💗

old persons love quotes in marathi

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, ✓
हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.

जोडीदार सुंदर नाही..
कदर करणारा असला पाहिजे ❣️👫

एवढं चिडून सुद्धा ती व्यक्ती सोडुन जात नसेल तर त्या व्यक्ती येवढं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत

tujhe any majhe marathi love status

Feeling शिवाय Prem नाही.. ✓
Prema शिवाय тυ नाही..
आणि
тυʝнуα शिवाय мι नाहि..👩‍❤️‍👨👫

“माझ्या डोळ्यांची भाषा,
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का.?
सावली सारखा सख्या,
माझ्या सोबत चालशील का.?”🥰😻

तुला पाहताना फक्त तुझ्याकडेच पाहत राहावस वाटत..
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसं वाटत..
खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते…💖👫

या जगात अजुन कोणितरी
तुझ्यासारखा असेलच. .
पण मला तर फक्त तु आवडतोस..
तुझ्यासारखा नाही..❣️

good night love status in marathi

Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी..
🧡🤭

नकटे जीवनात आई वडिलानंतर
कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत
तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे..💖💖

तुम्हाला आमचा Love Marathi Status Collection (लव्ह मराठी स्टेटस संग्रह) आवडला असेल तर तो तुमच्या गर्लफ्रेंड ला व तुमच्या प्रिय मैत्रिणीला पाठवा. आणि त्यांना खुश करा.कारण त्यांच्या आनंदा मधेच तुमचं आनंद आहे. तर पटकन शेअर करा. तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम , फेसबुक वर फॉलो करायला विसरू करा.

Marathi Love Status For Girlfriend 💞🙈

“तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे.”
“हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”

“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार.”💞💞

love status for gf in marathi

“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा ‘माझं पिल्लू’
माझी फिरकी पकडायला
‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💞🥰

“तुझा हात हातात घेऊन,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.” 💘💖

“तीच नकळत चोरून बघणं पण
मनाला ‘एकदम वेड’ लावून जात
यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”..
💖💖💟💟

वाचा :- ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये! (blogging meaning in marathi)

“प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.”
OnE aNd oNlY OpTiOn 🌏❣️

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.”

best love shayari in marathi

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू 
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू …💗💗❣️❣️

Thanking You.!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts