100+ Instagram Marathi Attitude Captions | मराठी कॅप्शन / स्टेटस | instagram Captions Marathi [Latest]

Share This Article

100+ Instagram Marathi Attitude Captions | मराठी कॅप्शन / स्टेटस | instagram Captions Marathi [Latest]

आजकाल प्रत्येकजण इन्स्टाग्रावर सेल्फी, फोटोज्, न्यू स्टोरीज अपलोड करत आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवत आहे.  फेसबुक, व्हॉट्सअँप आणि इन्स्टाग्रावर बरेच जणांना आणि प्रियजनांना सेल्फी,स्टेटस किंवा व्हिडिओ पाठवत आहेत.तसेच, ते जगभरातील कोट्यावधी लोकांशी संपर्क साधत आहेत.

हल्ली सर्व जण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर एकमेकांना पाठवत आहे. आम्ही तुमच्यासाठी खास  Instagram Marathi Attitude Status & Captions संग्रह आणला आहे. आम्हाला खात्री आहे की instagram Marathi Status संग्रह नक्की आवडेल.

आयुष्यात नेहमी मोटीवेशन महत्त्वाचं असतं.संघर्ष केल्यावर आपल्याला आपल टार्गेट मिळतं. त्यासाठी तुम्हाला मोटिवेशन ची गरज असते. तर तुमच्यासाठी Motivational Status in Marathi (मोटिवेशनल स्टेटस इन मराठी)   आणला नक्की वाचा.

Instagram  Marathi Attitude Captions हे आता Whatsapp Status म्हणून लोक ठेवत आहे. Instagram Marathi Status हे आता Whatsapp वर जास्त Famous होत आहेत. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत.

हे ही नक्की वाचा:-

Good Morning wishes in Marathi
Good Night Wishes in Marathi
Romantic Love status in marathi
नवरदेवासाठी मराठी उखाणे


Instagram Marathi Attitude Captions [Latest]


“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही..
आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”


“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”


Life changing instagram quote
Life changing instagram quote

देव खरोखरच creative आहे..i Mean
फक्त माझ्याकडे पाहा.😜😎विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”


Happy instagram Marathi Captions
Happy instagram Marathi Captions

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…


Instagram marathi Attitude Status
Instagram marathi Attitude Status

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
“मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.”“आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.”
#AlwaysBeHappy


“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”


“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.”


“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”


“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”


“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!  कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.


 

Instagram Marathi Attitude Status
Instagram Marathi Attitude Status

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.
#GiveRespectTakeRespect“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा.”“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”


“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”


“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.”
#FocusOnYourSelf


“जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामागे धावू नका”.!


“कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात
प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.”


“स्वःवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.


“हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,
पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.”


“मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.”


“वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.”


“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.”
🤓🤓😎😎


“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”


Do iT Today oR Do iT Now..🤟🏻💪🏻


“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†


““जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””


“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”


“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”


“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇


I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎🤙🏻💪🏻🤓


“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒😎


“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””


“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”


“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..
#हवा तर आपलीच असली पाहिजे..”


लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..
🤟🏻🤟🏻🤙🏻🤙🏻


तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है..
कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे..


लोकांची वेळ येते..
पण भावा
आपला ना काळ येणार..😎💪🏻


जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..


“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,
नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”
👑👑😎😎✌🏻✌🏻💪🏻💪🏻


 

Instagram Marathi Captions
Instagram Marathi Captions

हे ही नक्की वाचा

Good Morning wishes in Marathi
Good Night Wishes in Marathi
Romantic Love status in marathi
नवरदेवासाठी मराठी उखाणे


 


विचार नेहमी Royal ठेवा..
कारण Brand बनण्यासाठी Royal विचार
करण गरजेचं असतं. 🤟🏻😎
#ThinkBigThinkRoyal
“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..
दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.“संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख


Hey Guys..If you are looking for the best attitude caption for Instagram Post or bio. Here we provide the best Marathi Attitude Captions for Instagram.you can easily get all the best attitude instagram caption in Marathi from here. you can express your attitude from instagram Marathi Captions. the best collection of instagram Captions in Marathi only on creatormarathi.com website. share this instagram Marathi Attitude Captions to your friends and post on social media sites. please follow us on Instagram, Pinterest and Twitter for more marathi posts. your help is more important for us.🤗🥰

 

Instagram Marathi Captions {Latest}

Marathi Motivational status
Marathi Instagram Caption

आत्ताची मुलं Coding, Gaming करतायत..
आणि आपण त्यावेळी घर घर खेळायचो..😅😛
#दुनिया_बदली_लेकीन_हम_नही_बदले.“जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही…
कारण,ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच किंमत असते”.


Happy instagram Marathi Captions
Marathi khatrnak status

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.
✅👑


“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना.. त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तरी काळ हा माझाच येणार. 😎😎👑👑.


“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎💪🏻


“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎😎


“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻👏🏻✌🏻✌🏻


“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”


“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻💪🏻😎😎


“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎😎


“बोलायला मलापण जमत पण आपण थेट ‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”


“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻✌🏻😎😎


“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार

नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻🤙🏻.


“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.


“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎😎👑👑


Instagram family status in Marathi text
Instagram family status in Marathi text

कधीही या तीन गोष्टींचा त्याग करू नका.
तुम्ही कुटुंब आणि प्रेम. कारण ते आयुष्यात
फक्त एकदाच मिळतं“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”


“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”


“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,

ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…
जर तुम्हाला आमचे Instagram Marathi Attitude Status/Captions आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना, सेंड करा व व्हॉट्सअँप स्टेटस वर ठेवू शकता. आणि आम्हाला इंस्टाग्राम, ट्विटर व pinterest वर फॉलो करा.

आयुष्यात नेहमी मोटीवेशन महत्त्वाचं असतं.संघर्ष केल्यावर आपल्याला आपल टार्गेट मिळतं. त्यासाठी तुम्हाला मोटिवेशन ची गरज असते. तर तुमच्यासाठी Motivational Status in Marathi (मोटिवेशनल स्टेटस इन मराठी) नक्की वाचा.

NoTe :- तुमच्या कडे कोणते Attitude स्टेटस व captions असतील तर आम्हाला कॉमेंट्स करून पाठवा.आम्ही ते ह्या आर्टिकल मधे अपडेट करू. धन्यवाद!

जय महाराष्ट्र.! 🚩🚩


 

Share This Article

Related Posts