Chintu Pintu Marathi Jokes | चिंटू पिंटू मराठी जोक्स

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Menu

तुम्ही जर चिंटू–पिंटू मराठी जोक्स शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागेवर आला आहात. तुम्हाला क्रिएटर मराठी वेबसाईट वर बेस्ट चिंटू–पिंटू मराठी जोक्स मिळतील. चिंटू–पिंटू मराठी जोक्स तुम्ही व्हॉट्सअँप व इंस्टाग्राम वर शेअर करा.

चिंटू : पिंटू मला एक सांग.!
पिंटू : हा बोल ना..
चिंटू : सर्वात मोठं चॅलेंज काय आहे?
पिंटू : परीक्षेच्या वेळी पेपर मधे पुढची पान रिकामी ठेवून,
पेपर चा शेवटी हे लिहून दाखव (वरील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात दिलेली आहेत).
….ची हिम्मत असेल तर तो पास करेल!!

चिंटू : अरे पिंटू, असा कोणता दिवस आहे ज्याची प्रत्येक विद्यार्थी वाट बघत असतो.
पिंटू : शिक्षक वर्गात उपस्थित नसतील तो !
चिंटू : नाही रे..
पिंटू : मग कोणता ?
चिंटू : परीक्षेच्या निकालाचा दिवस 😝 , कारण प्रत्येकजण पास होईन की फेल ह्या टेन्शन मधे असतो. 😂😂

एकदा चिंटू पिंटू ला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा चिंटू पिंटू च्या घरी जातो तेव्हा ,
“पिंटू च्या घराला टाळे लावलेले असते आणि तिथे लिहुन ठेवलेले असते की”
तुझा पोपट झालाय , चल निघ इथून
संता खाली पडलेला खडू उचलतो आणि लिहितो की *मी आलोच नव्हतो*. 🤣

चिंटू : काय झाले का रडत आहेस?
पिंटू : हत्ती मेला.
चिंटू : तो तुझा पाळीव हत्ती होता का ?
पिंटू : नाही..
चिंटू : मग तू का रडत आहेस?
पिंटू : कारण मला त्याच्यासाठी कब्र खोदायचे काम दिले गेले आहे. 😂🤣

चिंटू आणि पिंटू मधे एकदा एक कॉम्पिटिशन होते..
पहिला प्रश्न :
8 चे अर्धे किती होतात.?
चिंटू : 4
पिंटू : अरे पिंटू
जर horizontally बघशील तर 0 आणि व्हर्टिकली बघशील तर 3 होतात.

एक सरदारजी टॅक्सीतून करून घराकडून विमान तळाकडे निघाला होता.
पण जाता जाता एका जागी मधेच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली.
सरदारजी – काय झालं? टॅक्सी का थांबवली?
ड्रायव्हर – साहेब आता आपण पुढे जावू शकणार नाही … कारण पेट्रोल संपलं आहे..
काही हरकत नाही, मग टॅक्सी मागे घे. आणि परत घरी चल..

If you Looking for Chintu Pintu Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 100+ Chintu-Pintu Marathi Jokes in Marathi. i hope you like it.

Motivational quotes in marathi
Inspirational quotes in marathi


चिंटू, पिंटू आणि बंड्या तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चालले असतात..
अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते.
तो वैतागून शिट्टी वाजवतो.
पिंटू त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस.
आधीच तिघे बसलोय. त्यात तुला कुठे बसवणार?

चिंटू ला आपला कुत्रा विकायचा होता.
आणि पिंटू त्याला विकत घेणार होता.
पिंटू : हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?
चिंटू : हो आहेना, मी ह्याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे,
पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

पिंटू – लहानपणी मी आईचे ऐकले असते
तर माझ्यावर ही वेळ आली नसती.
चिंटू : काय रे..काय बोलायची तुझी आई?
पिंटू : जर ऐकलेच नाही तर मला काय माहीत ती काय बोलायची.

चिंटू : मी दहा दिवस झोपलो नाहीय.
पिंटू : का रे चिंटू ?
चिंटू : अभ्यासासाठी.
बंता: कसं काय जमलं रे तुला?
संता: अरे, येड्या मी रात्री झोपायचो.

जहाज बुडत असतं..
चिंटू – इथून जमीन किती लांब आहे ?
पिंटू – एक किलोमीटर लांब आहे.
चिंटू लगेच पाण्यात उडी मारतो
पिंटू – कुठल्या बाजूला
बंता – खालच्या….😂😂

भावड्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो..
बॉस : “जावा” चे चार व्हर्जन सांगा..??
भावड्या : मर जावा..
मिट जावा..
लुट जावा..
सदके जावा..
बॉस : वेरी गुड.. आता घरी जावा..🤣😂

चिंटू त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी
घराच्या बाहेर बसलेला असतो, पिंटू ने ते बघितले
आणि तो चिंटू च्या इथे येऊन चिंटू ला विचारतो..

पिंटू : अरे तू बाहेर का बसला आहेस?
चिंटू : अरे यार आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून
मी बायकोला चैन गिफ्ट दिली. तर तिने मला घरातून बाहेर काढलं.

पिंटू : का? चैन चांदीची होती का?
चिंटू : नाही, सायकल ची.


पिंटू कार धुवत असतो..
तेवढ्यात त्याच्या बाजूने एक बाई जाते..

बाई : कार धुवत आहेस का?
पिंटू : नाही, कार ला पाणी देतोय..कदाचित मोठी होऊन बस झाली तर.. 😂


पिंटू एकदा बँकेत जातो तो बँकेतल्या मॅनेजर शी भेटतो
व पिंटू चेक वर सही (singnature) करतो..
बँक मॅनेजर : ही कोणत्या प्रकारची सही आहे?
पिंटू : ही सही माझ्या आजीची आहे..
बँक मॅनेजर : जलेबी सारखी सही करते का आजी ?
पिंटू : नाही हो सर..
बँक मॅनेजर : अशी विचित्र सही? तुझ्या आजीच नाव काय आहे?
पिंटू : जलेबी बाई 🤣🤣😂😂

काल चिंटू आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं.
दुसऱ्या दिवशी चिंटू आणि पिंटू एका ठिकाणी भेटतात.
ते गप्पा मारत असतात तेवढ्यात चिंटू च्या मोबाईल वर मेसेज येतो..
पिंटू : काय रे चिंटू कोणाचा मेसेज ?
चिंटू : बायकोचं आहे रे..

पिंटू : मग तिने रिकामी मेसेज का पाठवला आहे?
चिंटू : कारण तिला माझ्याशी बोलायचं नाहीय..


चिंटू झाडावर उलटा लटकलेला असतो..
पिंटू विचारतो – काय झाल?
चिंटू – काही नाही.
डोकेदुखी ची गोळी खाल्ली आहे उगीच पोटात गेली बिली तर.
पिंटू – 😂😂

पिंटू ने एकदा चिंटू का SMS केला..
पाठवणारा महान,
वाचणारा गाढव.

चिंटू ने चिडून पिंटू का SmS पाठवला;
पाठवणारा गाढव,
वाचणारा महान

😁😁


चिकन रोटी खाणे का   तरिका..
पिंटू : चपाती चा एक तुकडा स्वतः खात होता आणि दुसरा कोंबडीला भरवत होता.

चिंटू : हे काय करतोय रे?
पिंटू : कोंबडीच्या सोबत चपाती खात आहे.


पिंटू – माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसे आहे..
तुझ्याकडे काय आहे ?
चिंटू – माझ्याकडे अनलिमिटेड wifi आहे..
पिंटू – रडून रडून मेला..

Girl’s Attitude status in marathi
पिंटू चा मुलगा पाय पसरून बेड वर झोपला होता..
पिंटू – उठ रे….
गुल्लू – काय झाल पप्पा?
पिंटू – शाळेत का नाही गेलास?
गुल्लू – तुम्हीच बोल्ला होतात ना की, एका जागी वारंवार गेल्याने इज्जत कमी होते..😲😵
पिंटू ने चुल्लू भर पाणी में चलांग लगाई 😵

तुम्हाला जर चिंटू पिंटू मराठी जोक्स (Chintu-Pintu Jokes In Marathi) आवडले असतील तर ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुप वर व मित्रांना सेंड करा. आणि जर तुमच्याकडे काही जोक्स असतील तर ते आम्हाला कॉमेंट्स करा.. तसेच तुम्हाला चिंटू पिंटू मराठी जोक्स कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट्स करून कळवा.
Thank You For Reading This Article & Keep Supporting 💖
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *