450+Marathi suvichar / मराठी सुविचार | Best Suvichar in marathi [Latest]

Share This Article

New 450+ Marathi suvichar | मराठी सुविचार 


“आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असते, पहिली गोष्ट म्हणजे ‘संकल्प’ आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा ‘संघर्ष’. त्यासाठीच आम्ही आजच्या लेखामध्ये बेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत..आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे Best Marathi Suvichar Collection नक्की आवडेल. संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. कधी कधी संघर्ष करताना माणूस हतबल होतो..निराश होतो पण मेहनत करावी लागते. Marathi Suvichar तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल. तसेच तुम्हाला जर मोटिवेशनल स्टेटस वाचायचे असतील तर येथे Click करा.

Best Motivational Suvichar in Marathi सांगणार आहोत, जे त्यांच्या कठीण परिस्थितीत आपले सामर्थ्य निर्माण करून पुढे जाण्याची प्रेरणा देतील. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी सुविचार संग्रह..
चला तर पाहूया..


marathi suvichar
marathi suvichar

“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”


“परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका, कारण
तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत..
पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत.”


“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका,
कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”


“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
आपल्या सवयी बदलू शकतो
आणि नक्कीच आपल्या सवयी
आपलं भविष्य बदलेल !”


“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..


hatke Suvichar in marathi

“जे लोक हटके विचार करतात तेच लोक
इतिहास रचतात, आणि हुशार लोक ही त्यांनाच फॉलो करतात!”


“सुविचार हे वाचण्यासाठी नसतात, तर ते सुविचार वाचून आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं.”


क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..


“खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो..
लक्षात ठेवा.”


“पैशाने खूप गरीब आहे मी, पण माझा एक स्वभाव आहे, जिथे माझ चूकत नाही, तीथे मी कधी झूकत नाही.”


“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.”


Best Marathi Suvichar quotes
Best Marathi Suvichar quotes

“रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!” 😄😄


“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”


‘वेळ चांगली असो किंवा वाईट,
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणतात.’


‘सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडून उसने मिळत नाही, तर
ते स्वत:च निर्माण करावे लागते.’


“खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.”


“एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. ”


“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”


happy quotes suvichar in marathi
happy quotes suvichar in marathi

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”…


कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1. तुमचा पुढचा प्लॅन
2. तुमचा बँक balance
3. तुमची लव्ह लाईफ
4. तुमचे दुःख


“आयुष्य जगून समजते.. केवळ ऐकून ,वाचून,बघून समजत नाही.”


‘आयुष्य थोडच असाव, पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं.’


“आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे आहे.”


“बिरबल बुद्धीवान होता तरीही तो
राजा होऊ शकला नाही.!”


“ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील.”


“वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते मग ती कशीही असो, कारणकोळसा पेटलेला असतो, तेव्हा हात भाजतो,आणिपेटलेला नसतो.. तेव्हा हात काळे करतो !!!”


“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू
शकत नाही, जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही”.


Marathi Quotes
Marathi Quotes

“दगडात एक कमतरता आहे,
की तो कधी वितळू नाही शकत,
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”


“गरुडासारखे उंच ‘उडायचे’ असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”


“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”


“यश तुमच्याकडे येणार नाही,
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल! 🏃


“किंमत पैशाला कधीच नसते,
किंमत पैसे कमवताना
केलेल्या कष्टाला असते.”

Share This Article

Related Posts

One thought on “450+Marathi suvichar / मराठी सुविचार | Best Suvichar in marathi [Latest]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *