girls marathi Attitude status

Girls Attitude Status in Marathi | Marathi Attitude Status for Girl |Captions for girls in marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Girls Attitude Status Marathi :- आजचा आर्टिकल आहे खास, कारण आजचा आर्टिकल आहे महाराष्ट्रीयन आणि धडाकेबाज मराठी मुलींसाठी. आर्टिकल मध्ये आम्ही खास मुलींसाठी Girls Attitude Status in Marathi चा खास संग्रह घेऊन आलो आहोत. ह्या संग्रहामध्ये तुम्हाला Marathi Attitude Status for Girl, Best Attitude Captions for Girl आणि Captions for girls in marathi हे सुद्धा असणार आहे. त्यामुळे हा आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.

तसेच लेखामध्ये तुम्हाला Girls Marathi Attitude Status, marathi caption for instagram for girl, attitude caption for girls in marathi आणि Best Instagram Marathi Captions for Girls संग्रह आहे. या संग्रहामध्ये दिलेले सर्व स्टेटस तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हा Girls Marathi Status संग्रह तुमच्या व्हॉट्सअँप स्टेटस ठेवा किवा तुमच्या इंस्टाग्राम वर कॅप्शन म्हणून ठेवा. व तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की सेंड करा..

Girls Attitude Status in Marathi | गर्ल्स स्पेशल

marathi life status for girls
marathi life status for girls

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.

Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..

स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.

मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.

Girls Marathi Attitude Status
Girls Marathi Attitude Status

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..

marathi swag status for girls
marathi instagram status for girls

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही..

मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..

Attitude status for girl in Marathi in Marathi
Attitude status for girl in Marathi in Marathi

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय.

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,
पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.

Best Instagram Marathi Captions for Girls
Best Instagram Marathi Captions for Girls

Best Instagram Marathi Captions for Girls | इंस्टाग्राम कॅप्शन मराठी

ना Dil में रहती हू..
ना दिमाग में रहती हू..
मी तर फक्त माझ्या वर प्रेम करणाऱ्या
माणसांच्या manat राहते..

उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे,पण
ऐकत राहिले तर लोक त्यांची Limit
क्रॉस करतात.

“मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार”.

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

“माझ्याशी नेहमी सरळ वागायचं..कारण
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते..
बाकी कोणत्याही मुलाचं नाही.” 😎✌🏻

“माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे..
कारण..वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते..”

“मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका..
जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही.”

“दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.”
😎😎🤙🏻🤙🏻

Girls Attitude Status
Girls Marathi Attitude Status

Are you looking for “Best Attitude Caption For Instagram Girl” ? Then Guys you are in the Absolutely Right place. In this article, we have shared the “Attitude Captions for Instagram in Marathi for Girl”. We regularly update our Marathi Mulgi Caption and status page. so you can find a “Great collection” of Girls Attitude Status in Marathi Images, Status, Quotes, etc. & ‘Instagram Marathi Captions For Girls’ You also Like it. I Hope you like it “Girls Attitude Status in Marathi” & “marathi caption for instagram for girl in saree” article.

Instagram Marathi Captions For Girls

marathi girls attitude quotes
marathi girls attitude quotes

मुलगी फुलपाखरूसारखी असावी.
खूप सुंदर असावी पण तिला पकडणे खूप कठीण.

“स्त्रिया पुरुषांपेक्षा शहाण्या असतात,
कारण त्यांना कमी माहित असते
पण जास्त समज असते.”

मी एक मुलगी आहे.
माझ्या केसांना, चेहरा, फोन किंवा
माझ्या प्रियकराला स्पर्श करु नका.

जीवन हे इतरांना प्रभावित
करेल असे जगले पाहिजे.

मुलगी आहे म्हणून काय..भावा आपल्याला
पण तोडता आणि फोडता येत.ध्यानात ठेव.

जगणं हे आईच्या स्वाभीमानासाठी असावं,
आणि जिंकण हे वडिलांच्या कर्तव्यासाठी.

Related Posts

One thought on “Girls Attitude Status in Marathi | Marathi Attitude Status for Girl |Captions for girls in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *