Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi | प्रेरणादायक स्टेटस
आयुष्यात संघर्ष करत असताना किंवा एखादी विशिष्ट स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याला मोटिवेशन ची गरज असते. कारण, आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल तर आपण कोणतेही काम एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतो. बरोबर की, नाही मित्रांनो.. Motivational Quotes in Marathi वाचून तुम्हीही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता. तसेच जीवनात जे ध्येय तुम्ही पाहिले असेल, ते सहजरीत्या मिळवू शकता.
Creator Marathi ह्या मराठी वेबसाईट वर आम्ही तुमच्यासाठी खास, आकर्षण व नवीन Motivational Marathi Quotes, प्रेरणादायक मराठी स्टेटस आणि Marathi Motivational Status चा संग्रह आणला आहे. हा संग्रह तुम्ही प्रत्येक दिवशी वाचला पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकाल.
मित्रांनो आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागत. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला, तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्र्वासाची..धैर्याची..
एखादे काम करायला घेतले, की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही. जीवनात कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. कारण कॉन्फिडन्स ने आपण जीवनात सर्व काही करू शकतो.
खेळात असो, कोणती स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणती नवी नोकरी असो, आपल्याला त्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्र्वासाची खूप गरज असते. कारण आपल्याला आत्मविश्वास असेल, तर आपण कोणतेही काम न डगमगता ते पूर्ण करू शकतो.
“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..”
हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की, तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे.
500+ Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi
नेहमी हसत रहा, हा सुंदर जन्म पुन्हा नाही
“या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
आणि तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.”
“जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे..
‘शत्रू कोणीही असो.,‘कितीही मोठा असो.,
‘कितीही बलवान असो.,‘त्याला बिनधास्त सामोरे जायचे..
आणि
‘आपला विजय हासील करायचा.”
हर हर महादेव..🚩🚩

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच “जिंकणे” होय.”
“डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.”
“भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.”

“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.” GEt bACK tO yOuR WoRk.!
“माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
“काम करा..मदत करा..
पण कधीच मोठेपणा बाळगू नका.”
“स्वतःला कधीच कमी लेखू नका ,
कारण वादळामध्ये मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात ,
पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं.”
“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की ,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.”
GiVE rEsPeCt taKE ResPEcT.#
“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”

instagram motivational Status marathi“नाव आणि ओळख ही छोटी असली तरी चालेल,
पण फक्त ती स्वत : च्या हिंमतीवर असली पाहिजे.”
“भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल..
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.”

“अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
#भावूक बनवून जाते,ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी हिम्मत हारु नका..”
“नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा..
ते तुम्हालाच उपयोगी पडेल.”
“मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत..”
“शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.”

“नेहमी करा Hard Work,
मिळेल तुम्हाला Good One,
माझं आहे तुम्हाला Best Luck,
Work hArd..Dream biG 🙏🏻
“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”
“नावासाठी काम करू नका,
कामासाठी काम करा;
कारण जे कामासाठी काम करतात
त्यांचेच नाव लौकिक होते,
अगोदर कामावरून नाव होते
आणि नंतर नावावरूनच काम होते.”

“ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी
तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा
तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.!”
“काळा रंग हा अशुभ समजला जातो,
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजवलीत करतो.”
-डॉ . ए पी जे अब्दुल कलाम
- नक्की वाचा :- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे?
“खूप माणसांची स्वप्ने फक्त या
एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे
लोक काय म्हणतील..??

Original ची किंमत ही नेहमी
Duplicate पेक्षा जास्त असते,
कारण Original ची
Copy करून Duplicate बनते.
“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

“एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”
“आयुष्यात दोनच गोष्टी देवाकडे मागा..
‘आई’ शिवाय घर नको आणि कोणतीही
आई बेघर नको.”“
Success ही एकाच रात्री मिळते..पण त्या Success साठी अनेक रात्र मेहनत करावी लागते.”
Inspirational Quotes in Marathi
रोज सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी करा..
मी सर्वात Best आहे.
मी खूप नशीबवान आहे.
आजचा दिवस माझ्या आयुष्यात आणल्या बद्दल . देवाचे आभार.
मी खूप हुशार आहे.
मी चांगला प्रयत्न करेन.
हे ही नक्की वाचा:-
Romantic love quotes marathi
“सुखासाठी धडपड हवी पण
त्या सुखा ला कुठेतरी समाधानाची
सीमा असावी”
“ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणि
करण्याची इच्छा असावी.”
“तुम्ही कुणाला मदतीचा हात देऊ शकत नाहीत,
तर किमान आपले हात जोडून त्यांना
त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा द्या.”
“जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचेनिकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.”
“बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी
विचार केलेला केव्हाही चांगला.”
“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.”
“नेहमी तुमचे ‘सर्वोत्तम’ प्रयत्न करा
आणि हे करून देखील ते तुमची कदर
करतनसतील तर तो त्यांचा दोष आहे
तुमचा नाही.”
“पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात.”💯💯
“स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वास नसेल तर पुढे काहीच होऊ शकत नाही.”
“लक्षात ठेवा या जगात काहीच बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही.”😊💪🏻
तुमची कुणी help करेल असा विचार कधीच करू नका कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची मदत करू शकते..ती म्हणजे तुम्ही स्वतः .”🏋️💯
“आपला जन्म गर्दीत
उभा रहायला नाही…
तर गर्दी करायला झालाय.”
“आळस नावाची गोष्ट
नसती तर सगळे
यशस्वी असते..”
“तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका त्याच्या पासून शिका
आणि पुन्हा सुरवात करा.”
“कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.”
“प्लॅन असलेला मूर्ख हा
प्लॅन नसलेल्या हुशार
माणसाला हरवू शकतो.”
👉 200+ Instagram Marathi Attitude Captions & Instagram Marathi Status 🔥💯
“जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली तर,
हरायचा प्रश्नच येत नाही.”
“लोक तुमच्या हरण्याची
वाट पाहत आहेत त्यांना
जिंकून दाखवा.”
“एक विजेता तोच हरणारा
असतो ज्याने अजून एकदा
प्रयत्न केलेला असतो.”🔊🔱
“विजय मिळवण्याआधी
तुम्ही स्वत:ला विजेता
म्हणून पाहिलं पाहिजे.”
“आपण जिंकणारच
याच विचाराने
कामाला सुरवात करा.
“प्रयत्न सोडणारे ‘जिंकत’
नाहीत आणि ‘जिंकनारे’
प्रयत्न सोडत नाही…
“जिंकणारे हे
जिंकण्यासाठी खूप
वेळा हरलेले असतात.”
Work Hard 💪💯
“ज्याला हरायची
भीती असते तो माणूस
कधीच जिंकू शकत नाही,कारण
जिंकण्यासाठी खूप ‘मेहेनत’ घ्यावी लागते.”💪🏻💪🏻
कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते महत्वाचं आहे.
टॉप 15 मराठी ब्लॉग – Marathi Blogging Sites
“माणूस जेवढा आजाराने
थकत नाही त्यापेक्षा जास्त तो
विचाराने थकतो…🤔😄
माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात एक म्हणजे वाचलेली
पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.📚📚
काही स्वप्न वयावर
नाही तर जिद्दी वर
अवलंबून असतात.💪🏻🤾
“जगायचं असेल
तर स्वत:च वर्चस्व
निर्माण करा”.🙏🏻🙏🏻
“सगळ्यात मोठा
सूड म्हणजे
प्रचंड यश.”🏋️🏋️
“विजेते” वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक
गोष्ट “वेगळेपणाने” करतात.☑️💪🏻
“लढायला शिका म्हणजे
गुलामीची वेळ येत नाही.”
☑️☑️🙏🏻🙏🏻
“मोठा माणूस तोच जो
आपल्या सोबतच्या माणसाला
छोटा समजत नाही!” 💯💯
“संघर्ष करत रहा साम्राज्य
एका दिवसात
तयार होत नाही.”☑️🔰
“इज्जत मागायची नसते
काम चांगले असले की ती
आपोआपच मिळते”.😊😊
“तुमच्यातली जिद्दच
तुम्हाला सिध्द
करू शकते…
हे लक्षात ठेवा.”☑️🙏🏻
“इतके जिद्दी बना की तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसल नाही पाहिजे..🤟🏻😎
“चुकीच्या दिशेने जात असलेल्या
समूहासोबत जाण्यापेक्षा
एकटे चालणे नेहमी उत्तम”.
प्रत्येक दिवस एक “अपेक्षा”
घेऊन सुरू होतो, आणि एक
“अनुभव”घेऊन संपतो.💯😇
स्वप्न नेहमीच
आभाळाएवढी
असली पाहिजेत.🏋️😇
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी
शहाणं नाही वेड़
बनावं लागतं.☑️☑️💯💯
नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने
आलेले हात वापरा.💪🏻💪🏻
चांगली वेळ बघायची
असेल तर,वाईट वेळेला
हरवावच लागत.💯💯☑️☑️
ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये!
“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत
एक साम्य आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या “नशिबी” दोन्ही नसतात.🤟🏻🏋️
“जखमी सिंहाचा श्वास
हा त्याच्या आवाजपेक्षा
जास्त “खतरनाक” असतो.”🙏🏻🙏🏻
यशस्वी व्यक्तींकडे
ध्येय व योजना
असतात…💯💯
“तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.”
“प्रत्येक क्षण
एक नवीन
सुरुवात आहे..”💯💯☑️☑️
“आधी स्वत:ला सिद्ध
करा जग तुम्हाला
आपोआप प्रसिद्ध करेल.”😇💯
“सुख कणभर गोष्टीत
लपलं असत,फक्त ते
मणभर जगता यायला हवं!”
“एक व्यक्तीही बदल घडवू
शकतो माघार घ्या आणि
विनाकारण गर्दीत जाणे टाळा.”💪🏻💪🏻
दुनिया नाव ठेवण्यात
व्यस्त असते, तुम्ही नाव
कमवण्यात व्यस्त रहा.🤟🏻🤟🏻
“आपल्याकडे रोज एक नवीन संधी आहे आपल्यात अजून चांगला सुधार करण्यासाठी”.
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे मोटिवेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन जातो व लगेच हर मानून घेतो.पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार (Motivational Quotes) कानावर पडले तर आपल्याला ती गोष्ट नव्याने करण्याची प्रेरणा मिळते.
मित्रांनो, तुम्ही Instagram हे सोशल मीडिया ॲप वापरात असलाच. Instagram वर तुम्हाला तुमच्या फोटो खाली Captions टाकण्यासाठी मराठी इंस्टाग्राम कॅप्शन्स हवे असतील, तर खालील पोस्ट नक्की वाचा.
★ Motivational Status In Marathi ★
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू
नका, स्वतः चांगले व्हा आणि
कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.”
“जीवनात प्रत्येक क्षण
जाणार आहे कारण येथे
Pause चे option नसते.”
“आयुष्या मध्ये काही शिकलो
नाही…पण आयुष्याने
खूप काही शिकवले.”
“जीवनात परिश्रम
केल्याशिवाय माणूस
Google वर येत नाही.”
“जीवनात संघर्ष या
शब्दाला महत्व नाही, संघर्ष
करणाऱ्याला महत्व आहे.”

“आयुष्यात प्रत्येक क्षणाचा
आनंद घ्या कारण इथं पुन्हा
वन्स More नसतो.”🥳🤠
“स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा
पाठलाग करतांना आयुष्यात
बरीच किंमत मोजावी लागते.!🤓💯
“आयुष्यात काही सिद्ध
करायच असेल तर उद्यावर
अवलंबून राहू नका.”
Do Right Noww..🤟🏻
“जिवनात जे मिळवायचं आहे
त्याचाच विचार करा एक नाही
अनेक रस्ते मिळतील.”
“आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो, विचार बदला
आयुष्य बदलेल.!
“संघर्षाशिवाय आयुष्यात कधीच काही नवीन निर्माण होऊ शकत नाही.”
प्रेरणादायक सुविचार | Best Inspirational Quotes in Marathi
“भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
“शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.”
“तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.”
“माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा ‘आनंद’ घेण्यासाठी आवश्यक आहेत.”
“आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.”
हे धरून नेहमी काम करा,आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल.”

‘डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.’
“स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.”
‘सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.’
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल.”
“मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.”
‘मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.’
‘स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.’
“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य
स्वतः जवळ ठेवा.”

“खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो..
लक्षात ठेवा.”
“जगावं तर असे जगावं,
कि इतिहासाने पण,
आपल्यासाठी एक पान राखावं.”
“आयुष्यात सर्वात
जास्त विश्वास
स्वत:वर ठेवा.”💯💪🏻
“नोकरी करून Lamborghini
विकत नाही घेता येत त्यासाठी
व्यवसायंच करावा लागतो साहेब.!”
“दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वत:चं Empire निर्माण
करणे केव्हाही चांगलेच.”
#Build YouR EmpiRe🎲♨️
“आयुष्यात कधी दुःख वाटलं,
आयुष्यात कधी आपल्याकडे हे कमी आहे..
ते कमी आहे असे वाटले तर..
जरा त्या झोपड पट्ट्यामध्ये मधे जाऊन बघा.
त्याच्याकडून तुम्हाला शिकता येईल की..,,
आपल्याकडे आहे त्या गोष्टींमधे कसे
आनंदी राहता येत ते.”
Motivational Thoughts in Marathi

‘माणसाला स्वत:चा “PhoTo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “imaGe” बनवायला खूप वेळ लागतो.’
विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही..
“आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांचं..”
“माणूस जोडा..माणूस जपा..
कर्म करा..पण कधी फळाची चिंता
करू नका.”
‘तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.’
“संघर्ष करा, मेहनत करा..
एक दिवशी तुम्हाला यश नक्की मिळेल.”

“आयुष्यात स्वप्न Ctrl + C करा,
आणि ते सत्यात Ctrl + P करा,
म्हणजेच आयुष्यात स्वप्न ही जशी आहेत,
तशी खऱ्या आयुष्यात ती पूर्ण करा.”
“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”
भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..
जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…

‘आरसा’ आणि ‘हृदय’
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आहे की,
आरशात सगळे दिसतात,
आणि “हृदयात” फक्त आपलेच
दिसतात….
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे मोटिवेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन जातो व लगेच हर मानून घेतो.पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार (marathi inspirational Quotes) कानावर पडले तर आपल्याला ती गोष्ट नव्याने करण्याची प्रेरणा मिळते.
त्यासाठी काही मराठी इंस्पिरेशनल कोट्स [inspirational quotes marathi] आणले आहेत..
जीवनावर बेस्ट मराठी प्रेरणादायक सुविचार
“नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने
आलेले हात वापरा.”
“चांगली वेळ बघायची
असेल तर, वाईट वेळेला
हरवावच लागत”.
“तुमच्या चाली
रचण्याआधीच त्या
जाहीर करू नका.”
“आळशी माणूस
कामाच्या विचारानेही
थकतो..”
“बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी
विचार केलेला कधीही उत्तम.”
“शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.”
“खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.”

“नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.”
“ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.”
“विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.”
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
“तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही, त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.”
“स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षण आहेत.”
ह्या संग्रहा मधे दिलेले 500+ Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathiकसे वाटले ते आम्हाला खाली कॉमेंट्स करून सांगा..तुमचे सहकार्य फार मोलाचे आहे.. हा मोटिवेशनल कोट्स संग्रह Motivational Quotes In marathi तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना व्हॉट्सअँप | फेसबुक वर सेंड करा.
NOTE:- तुम्हाला 500+ Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi आवडले असतील तर ते तुमच्या व्हॉट्सअँप वर स्टेटस म्हणून ठेवा व तुमच्या मित्रांना शेअर करा.तसेच आम्हाला इंस्टाग्राम,ट्विटर,आणि pinterest वर फॉलो करा.
अधिक माहितीसाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या
Thank You For Reading This Article..❣️🙏🏻
7 thoughts on “500+ Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi | Marathi Motivational Quotes”