आजच्या पोस्ट मध्ये आपण 500+ Marathi Facebook Status बघणार आहोत. तसेच Facebook Marathi Status सुद्धा पाहणार आहोत.
लॉकडाऊन च्या कठीण काळात प्रत्येक माणसाला सोशल मीडिया ने खूप साथ दिली. गेले 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना कॉलेज, शाळा, काम इथे जाता आल नाहीय. त्यामुळे प्रत्येक जण घरातूनच सर्व ऑनलाईन करत आहे. काही लोक घरातून ऑनलाईन Freelancing चा जॉब करत आहेत. आपण गेल्या पोस्ट मध्ये फ्रीलान्सिंग जॉब बद्दल माहिती जाणून घेतली आहे. ती नक्की वाचा.
त्यात थोडा विरंगुळा म्हणून लोकं फेसबुक, ट्विटर, शेअरचॅट ह्या ऍप्लिकेशन चा वापर करतात. त्यात इंस्टाग्राम हे सोशल मीडिया ऍप हल्ली खूप लोकप्रिय होत आहे. हे एक फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म असले तरी इथे खूप काही पाहण्यासारखे आहे.
इथे तुम्ही तुमच्या फोटो सोबत कॅप्शन आणि स्टेटस सुद्धा ठेवू शकतात. पण हे स्टेटस कुठून शोधायचे? म्हणून खास तुमच्यासाठी आज आपण मराठी मध्ये इंस्टाग्राम कॅप्शन्स आणि न्यू मराठी इंस्टाग्राम स्टेटस पाहणार आहोत.
Menu
500+ Marathi Facebook Status
“Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत….
पण गंमत अशी आहे की ,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे.”
“शब्द कितीही
काळजीपूर्वक वापरले
तरी,
ऐकणारा आपल्या
सोयीप्रमाणे त्याचा
अर्थ लावत असतो.”

“प्रत्येक नात्यात अडचण आहे पण ते टिकवायला दोघे जरी विरूद्ध दिशेने जात असले तरी प्रेम राहीले पहिजे..??”
“आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.”
“सांगण्याची पद्धत चुकली की बटोबर असणाऱ्या गोष्टी सुद्धा चुकीच्या वाटायला लागतात.”
“ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो, अन् हृदयाला ओझं झालं की अश्रू येतात.”
“तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्ती समोर उघडा जो ते वाचल्यानंतर तुम्हाला समजू शकेल.”

“माणसांच्या चुका समजुन घ्या , माणसाला चुकीचे कधीच नका समजू.”
“कातड्याचा रंग कोणताही असुदे, आतड्याचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे.”
“डोळे तर जन्मत: च मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.”
“ध्येय, ज्ञान, मेहनत आणि चिकाटी जर का तुमच्या कडे असेल तर तुम्ही काहीही साध्य केले जाऊ शकता.”
“स्वतःला सिद्ध करताना स्वतःमधला मी विसरून द्यावा लागतो.”
“ अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही, आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही.”
“ माणसाने नेहमीच आपल्यातला चांगलेपणा जपून ठेवावा.”
“यश हे एका रात्रीत मिळते,
पण त्या एका रात्रीच्या मागे अनेक दिवसांची मेहनत लागते.”
“जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीचं असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे.”

“डोळे तर सर्वांनाच आहेत, पण फार कमी लोकांना माणसं दिसतात. बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो.”
“वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजेप्रमाणे लो माणसं बदलू नका.”
“जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.”
“कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात, मनावर नाही.”
“अतिशय सुंदर मन किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे.”
“व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.”
“घर कुठेही बांधा पण घराचा पाया माणुसकीचा असला पाहिजे.”
“स्त्रीचा नेहमी आदर केला पाहिजे..
कारण आपल्याला जन्म देणारी ही आहे एक स्त्रीचं असते..
आपली काळजी घेणारी आपली बहीण ही एक स्त्रीचं असते..”
“कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
की शर्यत अजुन संपली नाही. कारण, मी अजुन जिंकलेलो नाहीय.”

“नाती जपण्यात मजा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे..
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे,
येताना एकटे आलो तरी,
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे….”
“आजमावून बघा ज्यांना जास्त राग येतो ती मनाने फार छान असतात.”
“सुख काय हरवले हे बघण्याच्या नादात आपण जे आहे ते पण गमावून देतो , म्हणून जे आहे त्यातच सुख मानायला हवं.”
“दुनिया अशीच आहे दुसऱ्याच्या चुका काढतांना विचार सुचवतात आणि स्वताच्या चुका निघाल्या की विषय बदलतात.”

“परिवार फक्त रक्ताच्या नात्यांमुळे नसतो बनत , कठीण परिस्थितीत हात देणारेही परिवरचाच भाग असतात.”
“विष काय आहे? जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते.
मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो, भूक असो.”
“माणसाला खूप काही हवं असतं..
पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं.”
☀“क्षेत्र कोणतेही असो….”☀
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही,
आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.
“ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत,
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.”
“तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदला!”

“आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.”
“छोट्याशा..आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका….
स्वप्नात असो वा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं असतं.”
“जगणं हे आईच्या,
स्वाभिमानासाठी असावं
आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.”
“जे घडत ते चांगल्यासाठीच …!
फरक फ़क्त एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं,
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!”
“आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं?”
100+ Marathi Facebook Status
“लोकं काय म्हणतील? आज बोलतील..उद्या विचार करतील आणि परवा विसरून जातील.”
“जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.”

“खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील?”
“अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही जास्त वाईट असतं.”
“मोठ्या गोष्टी सहज मिळत नाही आणि सहज मिळाल्या तर त्या मोठ्या नसतात.”
“जीवनात संधी स्वतः येत नाही, तुम्ही त्या निर्माण करता.”
“दया आणि प्रेम हे शब्द छोटे वाटत असतील, परंतु त्यांची व्याप्ती अनंत असते.”
“तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.”
“जीवन जगताना आपल्या माणसांना सोबत ठेवावं..
कधी वेळ काढून त्यांच्यासोबत बोलावं..
वर्षातील एक दिवस आपल्या पूर्ण परिवारासोबत रम्य वातावरणात फिरायला जायचं..
जुन्या आठवणी ताज्या करून एकमेकांना समजून घेणे..
हेच तर जीवन आहे….”
“आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.”

“जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे.
तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे.”
“संधी सुर्योदयासारखी असते, तुम्ही जास्त काळ प्रतीक्षा केली तर ती गमवाल.”
“तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वत:बाबतचे मत.”
“शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे की शिक्षक शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते.”

“आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते.”
जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.
गर्दी नेहमी सोप्या रस्त्यावर चालते तो नेहमी बरोबरच असेल असं नाही, स्वतःचा रस्ता स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्या पेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही.
जे पडायला घाबरतात ते जीवनात कधी उंच भरारी नाही घेऊ शकत.
सकारात्मक व्यक्तीच कुठल्याही गोष्टीतील चांगली बाजू पाहू शकते.
जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे, कारण नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप व्हायला नको.

जो शिकवतो तो जीवन मार्गावर असतो. मात्र, जो फटकारल्याने विचलित होतो तो अखेरीस भरकटून जातो.
सकारात्मक ऊर्जा बाळगून विचार केल्यास, सर्वात वाईट काळ ही सर्वोत्तम होऊ शकतो.
जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल.
जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील.
जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.
जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिली वेळ आणि दुसरं प्रेम. वेळ कोणाचा होत नसतो आणि प्रेम प्रत्येकाला होत नसतं.
जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”.
कोणी आपल्या कामावर शंका घेत असतील तर घेऊ द्या, सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी शंका घेतली जाते, कोळशावर नव्हे.

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.
जीवनात कधी नाराज नको व्हां, काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.
जर तुम्हाला सूर्य सारखे चमकायचं असेल, तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका.
इतरांचे वाईट चिंतीत नाहीत,अशांसाठी जीवनभर चांगले दिवस अनुभवास येतात.
जगातील कोणतीही समस्या, अडचण धाडसापुढे कायम नतमस्तक होत असते.
जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर, स्वतःला घडवणे म्हणजे जीवन.
जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात.
जीवनात पश्चाताप करणे सोडा, अशी कामगिरी करा की, तुमची साथ सोडणारे पश्चाताप करतील.
हे आवश्यक नाही की जीवनात प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल, मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
एकदा वेळ निघून गेली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता…
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
जीवनात ह्या तीन लोकांना कधीच विसरायचे नाही.
• ज्यांनी आपल्याला अडचणीच्या वेळी मदत केली.
• ज्यांनी आपल्याला अडचणीच्या वेळी पळ काढला.
• ज्यांनी आपल्याला अडचणीत आणले.
» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
जग जिंकण्यासाठी Attitude नाही,फक्त दोन गोष्टीपुरेश्या आहेत,गोड स्वभाव आणि Cute Smile..

जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
जीवन हे असच असत
ते आपल असल तरी
इतरांसाठी जगावच लागतं….
आपला भूतकाळ नेहमी शांतीपूर्वक असू द्या
जेणे करुन तो आपला वर्तमान बिघडवणार नाही
कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं
याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही
जीवनातं वेळंचं आहे सारे काही म्हणून
पुरेसा वेळ घ्या आणि पुरेसा वेळ द्या
दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त.
कधी कोणाशी तुलना करु नका कारण
आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनाची पूर्ण माहीती कधीचं नसते
जास्त विचार करणे सोडा
ठीक आहे ……प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतचं असेल असे नाही
आनंदी असा , जगात फक्त आपल्याचं आयुष्यात
अडचणी आणि प्रश्न आहेत असं नाही.
प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,
मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे
आवश्यक असतं,
कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही
तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता, तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे.
जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे महान होणे आवश्यक नसते, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणे आवश्यक असते.
जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल, तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले.
चांगली पुस्तके आणि चांगले माणसं लगेच लक्षात येत नाही त्यांना वाचावं लागतं.

जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे, जो पहिले परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो.
पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे एका मोठ्या नदीला जन्म देते, त्याच प्रकारे आपले छोटे-छोटे प्रयत्न जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात.
क्रिकेट बद्दल मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी Cricket 👈🏻 ह्या कॅटेगरी ला भेट द्या.
जेवढे दिवस मी तुम्ही मोकळेपणाने जगाल तेच दिवस तुमच्या आहेत, बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.
जीवनात कधीही दोन प्रकारच्या लोकांना पासून लोकांपासून दूर राहा.
जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात आणि हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात.
मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. पहिली जे आवडतं त्याला मिळवा, किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.
दुसऱ्यांच्या चुकी मधून शिका कारण, तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल.
» महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती
अधिक इंस्टाग्राम मराठी स्टेटस वाचण्यासाठी पुढील पेज ला भेट द्या. ⏩