Cricket Status In Marathi

Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस आणि फोटोज्

क्रिकेट हा खेळ शक्तीचा, डोक्याचा आणि बळाचा गेम आहे. क्रिकेट मध्ये अनेक असे कोट्स आणि स्टेटस आहेत. ज्याने तुमचे क्रिकेट खेळावरील प्रेम आणून वाढेल. आज आपण Cricket Status In Marathi कलेक्शन पाहणार आहोत.

ह्या लेखात दिलेले 50+ क्रिकेट मराठी स्टेटस आणि फोटोज् तुम्ही वाचून तुमचे खेळा वरील प्रेम आजुन वाढेल. 1983 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यापासून भारतात क्रिकेट ह्या खेळाला सुरुवात झाली.

आता क्रिकेट म्हणजे भारतात सर्व काही आहे. विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्या सारखे भारतीय खेळाडू क्रिकेट ह्या खेळामुळे सर्वात लोकप्रिय आहेत.

Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस

🏏खेळात हरलात तरी चालेल,
फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे,
की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता.🎯🏏

खेळात हार जीत होतच असते,
फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये.

आपण आपल्या सावलीपासून शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणून जीवन आनंदात जगावं.

Cricket Marathi Status in Marathi
Cricket Marathi Status in Marathi

क्रिकेट ही माझी जान आहे,
क्रिकेट ही माझी धाडकन आहे,
क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे.

मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो,
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते.

मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतो.😎

क्रिकेट साठी मी नेहमी उपलब्ध आहे,
कारण क्रिकेट आहे तर मी आहे.

क्रिकेट हा फक्त खेळ नसून,
क्रिकेट हा एक धर्म आहे.

Virat Kohli Status in Marathi

क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही,
तर बनलेले Records तोडण्यासाठी खेळला जातो.

जर तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
करत असाल, तर कोणत्याही
प्रॉब्लेम्स ना सामोरे जाता आले पाहिजे.
तरच तुम्ही एक Great Captain बनू शकता.

भारतामध्ये क्रिकेट ह्या खेळाला एका धर्मा प्रमाणे मानले जाते. भारतातील प्रत्येक घरात एक ना एक व्यक्ती तरी क्रिकेट ह्या खेळाची चाहती असतेच. गल्ली पासून ते मैदानापर्यंत, क्रिकेट ग्राउंड ते क्रिकेट स्टेडियम पर्यंत क्रिकेट ह्या खेळाचा मार्ग आहे. लहान असो किंवा मोठे सर्वांना क्रिकेट हा खेळ खेळायला खूप आवडतो.

मुली सुद्धा क्रिकेट हा खेळ खूप आवडीने खेळतात. भारतातील महिला क्रिकेट संघ उच्च स्तरावर चांगली कामगिरी करत आहे. स्मृती मंधना, मिताली राज सारख्या भारतीय महिला क्रिकेट पटू जगप्रसिद्ध आहेत.

Creator-marathi-youtube-channel

क्रिकेट मध्ये एकूण तीन फॉरमॅट असतात; T20, ODI आणि Test क्रिकेट. 2007 साली पाहिले T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना झाला होता.

भारताने तो सामना जिंकला आणि T20 वर्ल्ड कप भारतात आणला. तेव्हा पासून भारतात ट्वेंटी ट्वेंटी खेळणे सुरू झाले. 2008 साली BCCI ने IPL म्हणजेच Indian Premier League सुरू केली. ह्या लीग चे 13 सीझन झाले आहेत.

हे नक्की वाचा: MS Dhoni बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये! (MS Dhoni Information in Marathi)

धोनी, कोहली, रैना, युवराज सिंग, रोहित, सेहवाग, तेंडुलकर हे भारतीय क्रिकेट संघाला भेटलेले
अनमोल हिरे आहेत.

माझे वडील म्हणाले की, जर मी एका चांगल्या
क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,
तर माझ्या वडिलांसाठी ती गोष्ट खुप आनंदाची असेल.☺️

मी कधी स्वत:ला कोणत्याही ध्येयासाठी भाग पाडले नाही,
आणि मी कधी विचार ही केला नाही कि
माझा प्रवास कुठं पर्यंत आहे.

क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे ☺️आणि
मी हरलो तर सर्वात ज्यास्त दुःख त्याचे होते.😓

cricket marathi images
cricket marathi images

महाराष्ट्रात राहतो म्हणून मुंबईचा अभिमान आहे,
पण Dhoni आपली जान आहे 😎आणि
आपून CSKचा fan आहे.😎

महेंद्र सिंग धोनी हा असा खेळाडू आहे, ज्याकडे मी नेहमीच पाहिले आहे. आणि मला त्यांच्यासारखं #Finisher बनायचे आहे. तो सर्वांसाठी एक #masterclass आहे.

– शाहरुख खान (भारतीय खेळाडू)

तुम्ही कधीच महेंद्र सिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला नाकारू नका.

– हर्षा भोगले
ipl cricket status in Marathi

आयपीएल हे जगातील वर्ल्ड क्रिकेट आहे.
त्यामुळे आयपीएल मध्ये खेळण्याचे प्रत्येक प्लेअर चे स्वप्न असते.

सामान्य परिवार आणि साधं वातावरण असणं
ही तुमची ताकद आहे कमजोरी नाही.😎☺️

क्रिकेट पेक्षा मोठ काही नाही,
अन् क्रिकेट पेक्षा लहान काही नाही.

जेव्हाही क्रिकेट मध्ये Six पाहतो ना,
तेव्हा फक्त Yuvraj Singh ची आठवण येते.
आणि त्याचे एका ओव्हर मधील 6 Sixes आठवतात.

माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला
सांगितलं की मी कसा आहे ! आणि
माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं
की दुनिया कशी आहे😓

माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला
सांगितलं की मी कसा आहे !
आणि माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं
की दुनिया कशी आहे.

Attitude cricket status in marathi

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.😊

हे नक्की वाचा: 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व ज्ञानी
व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

क्रिकेट खेळावे तर #ViratKohli सारखे,
पूर्ण खेळामध्ये सामील होऊन,
जिंकण्यासाठी पूर्ण जीव पणाला लावायचा. 💪🏻🏏

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या
जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.😓

cricket inspirational status in marathi

भले मी यशस्वी होईन की नाही, मला माहित नाही
पण क्रिकेट खेळण मी कधीही सोडणार नाही. ❤️🏏

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो?👑🙏🏻

हे नक्की वाचा: 500+ Marathi Facebook Status

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण
राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”🙄😒

marathi cricket quotes
marathi cricket quotes

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान
कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू
शकतात.😎

खेळाडू तर सगळेच आवडतात
पण सगळ्यात जास्त एकच
विराट कोहली.. The King💪🏻😎

ms dhoni status in marathi

वर्ल्ड क्रिकेट मध्ये Stump च्या मागून
संपूर्ण खेळ चालवणारा एकच होता आणि एकच राहील..
तो म्हणजे “महेंद्र सिंग धोनी” 👑 😎 💪🏻🏏

मैदान जरी तुमचं असलं तरी
धिंगाना आमचाच असणार.🏏😎

हे नक्की वाचा:- ShareChat Status in Marathi

उगवत्या सुर्याला थांबवायची
कुणाची ताकत नाय….!😎

Virat Kohli status in marathi
Virat Kohli status in marathi

हरलात तरी चालेल, पण शेवटपर्यंत लढायची
हिम्मत नक्की तुमच्यात असायला हवी.😎

भले आम्ही 3 महिने चेन्नई, बेंगलोर आणि मुंबई करत राहू..
पण जेव्हा भारतीय क्रिकेट टीम एकत्र मैदानावर उतरते,
तेव्हा सर्व काही विसरून फक्त India India India ची घोषणा देण्यात जो उत्साह आहे, ना तो जगात कुठेच नाही.

#MenInBlue #India

काल पर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक…
आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत,
त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो,
बाप बापच असतो…
फक्त इंडियन क्रिकेट टीम🤙🏏😝

Ms dhoni quotes in marathi
Ms dhoni quotes in marathi

तोंडावर बोलायची हिंमत
नसली की लोक
Status ठेवतात…😂

पैशाचा नाही रे भावा, फक्त नावाचा माज आहे
आणि जिंदगी अशी जगतो कि बापाचं राज आहे. 😎

अख्खा वर्ल्ड क्रिकेट गाजविणार
फक्त भारताकडून खेळून.🎯🙏🏻👑😎

marathi cricket quotes
marathi cricket quotes

क्रिकेट हा खेळ नसून, माझ्यासाठी तो
जगण्याचा एकमेव मार्ग आहे.
❤️❤️🏏🏏

क्रिकेट मध्ये नेहमी क्रिकेट खेळा,
एकमेकांना नीचा कधीच दाखवू नका.

हे सुद्धा वाचा;

Video Credits – ICC (YouTube)

» फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

» 100+ Instagram Marathi Attitude Captions

तुम्हाला हे 50+ क्रिकेट मराठी स्टेटस आणि फोटोज् (Cricket Status In Marathi) कलेक्शन वाचून कसे वाटले. ते खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा. तसेच क्रिकेट बद्दल आणखी काही मराठी कोट्स आणि स्टेटस तुम्हाला Creator Marathi वेबसाईट वर पाहायला मिळतील त्यामुळे वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *