Energetic Marathi Attitude Status

Attitude Status In Marathi | 200+ हटके एटीट्यूड स्टेटस मराठी | रुबाबदार स्टेटस

Share This Article

Attitude Status In Marathi | 200+ एटीट्यूड स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो! तुम्ही Attitude Status In Marathi शोधत आहात. मग तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला Best Attitude Status In Marathi, Attitude Status In Marathi, Hatke Marathi Attitude Quotes, Attitude Quotes in marathi, Fb Attitude Status In Marathi, WhatsApp Attitude Marathi Status, Jhakkas Marathi Attitude Status.. इत्यादी स्टेटस मिळतील.

Attitude दोन प्रकारचे असतात. एक दुसऱ्याला दाखवण्यासाठी आणि दुसरा म्हणजे स्वःतचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी Attitude दाखवला जातो. ह्या जगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत तसेच जिद्द महत्त्वाची असते. तुम्हाला बोरींग न करता मी आजच्या लेखाला सुरुवात करतो.

आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये खास Energetic Attitude Status In Marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सोशल मीडिया साइट्स म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वर स्टेटस ठेवू शकता.

Energetic Attitude Status In Marathi

“आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.”


“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
पण
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”

Royal ATTITUDE QUOTES IN MARATHI
Royal ATTITUDE QUOTES IN MARATHI

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”


Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi

“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”


“काम कसं एकदम भारी झालं पाहिजे,
नाव झाल पाहिजे..पण त्यासाठी घाम गाळला पाहिजे.”


“माझा Attitude माझी ओळख आहे,
तुला नसेल पटत तर तुझी पसंद बदल.”


“तुमची जेवढी मेहनत घ्याल,
तेवढा तुम्हाला त्याचा निकाल मिळेल.”


“जग‬ जिंकण्यासाठी Attitude‬ नाही..
फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि ‪क्युट स्माईल.”


Honey Singh Attitude Status In Marathi
Honey Singh Attitude Status In Marathi

“गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगलेच,
कारण
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”


“आनंद हा तुमच्या मधेच आहे,
फक्त तुम्ही मनापासुन अनुभवलं पाहिजे.”


“नेहमी तुमचे सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न करा..
एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल.”


“सिद्ध करतोय सध्या स्वतःला,
प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!”


““यश हे एका रात्रीतच मिळते,
पण त्यासाठी तुम्हाला अनेक रात्र
मेहनत करावी लागते.””


“लक्षात ठेवा..
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते.”


“मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या,
जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन.”


““तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल,
तर कमीत कमी असे बनवा की
ते नक्कीच चांगले दिसेल.””


“जेव्हा केव्हा ही मनातुन आवाज येईल की,
आता नाही होऊ शकत..तेव्हा
फक्त एकदा आपल्या आई बाबांना
डोळ्यासमोर आणून बघा,
तुम्हाला काम करण्याची नव्याने ऊर्जा मिळेल.”


“मरेपर्यंत साथ देईल फक्त..
कामापुरती आठवण काढू नका..!”


“आमच्याशी संबंध खराब करू नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो,
जिथे सर्वजण साथ सोडतात.”


happy quotes in Marathi
HAPPY QUOTES IN MARATHI

““स्वतःची तुलना जगात कोणा सोबत हि करू नका,
जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.””


“नाव तर प्रत्येकाचे चालू शकते,
फक्त चालवण्याचा दम पाहिजे”.


“वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली,
पण लक्षात ठेवा
दिवस बदलायला वेळ नाही लागत.”


“एटीट्यूड नाही हो आमच्यात.!
पण सेठ तुम्ही जर आम्हाला उलट बोललात..
तर आम्हाला ही एटीट्यूड दाखवावा लागणारच ना.”


“बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा,
मला वाईट म्हणा,
पण तुम्ही चांगले असाल तरच”…


“आता तर फक्त सुरुवात केली आहे भावा,
अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!”


marathi Attitude suvichar
MARATHI ATTITUDE SUVICHAR

“मी तुमच्यावर जळायला अगोदर
तुम्ही माझ्या लेवल तरी आहात का?
हे लक्षात घ्या.”


“आई वडिलांचा आदर्श ठेवून काम करा,
नेहमी यश मिळेल.”


“आपली ओळख अशी आहे की,
मनाने साधा आणि नियत साफ,
पण जर डोकं सटकल ना..
तर सगळ्यांचा बाप.”


“जर तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर
अगोदर श्रीमंत माणसांसारखे विचार करायला शिका.”


“जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही,
इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात..”


“घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात,
हिंमत दाखवा भले भले तुमच्यासमोर
डोकं टेकवतील.”


“आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटत, ते साध्य करून दाखवण.”


“नेहमी तुमचं बेस्ट द्यायचा प्रयत्न करा,
लक झक मारून तुमच्या मागे येईल.”


“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.”


“संघर्ष करा, मेहनत करा..
एक दिवशी तुम्हाला यश नक्की मिळेल.”


“खूप मोठा तर नाहीये पण..
एकदिवस एवढं नाव कमवणार की,
आई बाबांना हवं ते सुख देता येईल.”


“ज्यांना समजलो त्यांना समजलो,
बाकीच्यांच…..
I dOn’T cArE


“फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..”


“स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..”


Personality Status in Marathi

Attitude Quotes in Marathi
Attitude Quotes in Marathi

“तुमची Personality अशी ठेवा की
बघणारा लगेच प्रभावित झाला पाहिजे.”


“माणसाचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार ठरवतं,
म्हणून चांगले विचार करा.”


“नेहमी स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करा,
थोडा वेळ लागेल पण नक्कीच चांगले होईल.”


“बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी
विचार केलेला कधीही उत्तम.”


“शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात
आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.”


FOLLOW US ON PINTEREST:- Click Here

“मी लाख वाईट असेल,
पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी
कोणाला धोका नाही दिला.”


“माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.”


“बॉस बनायचे असेल तर अगोदर
कर्मचारी म्हणून काम करा,
त्यांचे प्रयत्न त्यांचं राहणीमान समजून घ्या.”


“कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो.!”


“वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!”


“कधीच तुमच्या श्रीमंतीचा देखावा करू नका,
पैसा आज आहे उद्या नाही..
माणूस जपा आणि मोठे व्हा.”


“जिथे आपल्या आई बाबांना इज्जत नाही,
तिथे आपण वाकून सुद्धा बघत नाही.”


“त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका,
ज्यांची लायकी आपल्या
पायात पण बसण्याची नसते.”


Marathi royal Attitude Status
MARATHI ROYAL ATTITUDE STATUS

“वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
गेम केला ना..
त्यांचा वेळ काढून पद्धतशीर गेम
वाजवणार”.


“नाण कस एकदम खणखणीत वाजल पाहिजे..
तसच आपला हात सुद्धा एखाद्यावर खणखणीत बसला पाहिजे.”


“शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.”


“आपली अदाच एवढी भारी आहे की
सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतेच.”


“मेहनत केल्याने प्रसिद्धी ही मिळतेच,
पण त्यासाठी दिवसरात्र कष्ट करावे लागतात.”


“हवा वगैरे नाही हो..
आपला स्वभावच तसा आहे,
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..”



“किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..”


“असं म्हणतात की नेहमी चांगल्या संगतीत राहावे,
जेणेकरून तुमचे विचार ही चांगले होतील.”


“मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी कोणी स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..”


“सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!


“वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल..
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील”.


friends attitude status in marathi
FRIENDS ATTITUDE STATUS IN MARATHI

“माज दाखवल्यावर घंटा कोण विचारणार नाही,
पण प्रेमाने विचारल्यावर सर्व चांगले वागतात.”


“प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन..
फक्त थोडा वेळ शांत राहायचा विचार केलाय,
जेव्हा धमाका करेन ना,
तेव्हा भले भले माझ्या पुढे झुकतील.”


“शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय,
वेळ आल्यावर असं काही करेल की
तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
फक्त माझ्याकडे असेल..!”


“वेळ आणि पैसे या दोन गोष्टींचा वापर
विचार करून करा, कारण
एकदा गेलं की परत कधी मिळणार नाही.”


“स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..”


“ज्यांनी मला माझी वेळ पाहून
नाकारलय त्या सर्वांना त्यांची
औकात दाखवणार..
भल्या भल्यांना त्यांची जागा दाखवणार.”


“कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..”


“सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!”


Motivational Status in Marathi

“तुम्ही कोण आहात?
तुम्ही का आहात?
हे एकदा स्वःताला विचारा व कामाला लागा.”


“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर तुम्ही नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.”


“रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं!”


“जिवनाचा प्रवास हा सोपा नसतो,
तो सोपा आपणच करावा लागतो.”


“वेळ चांगली असो किंवा वाईट,
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं
ह्यालाच माणुसकी म्हणतात.”


““कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार.””


“ना कोणाच्या अभावामुळे जगतो,
ना कोणाच्या प्रभावामुळे जगतो,
अरे जिंदगी आमची आहे,
बस आम्ही आमच्या रुबाबात जगतो.”


“स्वतःची तुलना कधी कोणाशी करायची नाही,
कारण तुमच्यापेक्षा बेस्ट कोणीच नाहीय.”


“नवीन गोष्ट शिकताना थोड्या चुका होतात,
पण त्या चुकितून तुम्हाला तीच गोष्ट नव्याने करण्याचा
सराव होतो.”


“आयुष्यात कोणाला नाव ठेवताना,
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.”


“माघार घेतली म्हणून कमी समजू नका,
कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेप घेण्यासाठी..”


“पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही हो,
गर्व त्यागोष्टी चे वाटते आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.”


Attitude Status in Marathi

“काही लोकांचं नातं माझ्याशी फक्त कमापूर्त असत,
असं मला वाटत.”


“वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि
प्रत्येकाचे हिशोब हि करणार.”


“किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..”


“जे कराल ते आई बाबांसाठी करा,
आयुष्यात त्यांच्या आनंदाशिवाय
दुसरं आनंद काहीच नाही.
लक्षात ठेवा.”


“तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.”


“आयुष्यभर हसवेन तुला पण
मला कधी रडवून जाऊ नकोस.”


“जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम जी सहसा मिळत नाही.”


“तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा,
हे सांगायचे आहे तुला.”


“वेळ लागला तरी चालेल,
खूप मेहनत करावी लागली तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..”


“आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!”


“माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो,
कि मला असं बोलायला नको हवं होतं.”


“लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतील
याचा मी विचार करतो.”


“नेहमी आपल काम करायचं कारण..
अपना काम बनता भाड मे जाये जनता.”


“कोणतेही क्षेत्र असूद्या..
मेहनत एवढी घ्या की,
आपण नेहमी Top लाच यायला पाहिजे
समजल का मित्रा..”

हे नक्की वाचा:-

» जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे!


“शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
टाइमपास नाही.”


“थोडा उशिर होईल पण आपली एन्ट्री
एकदम थाटात होणार..
शब्द आहे आपला.”


“राडा करायचा खुप मन करत यार..
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभ राहायची
हिम्मत करत नाही.”


“जी माणसे हक्काने माझ्याकडे आली,
ती परत गेलीच नाहीत,
आणि जी गेली ती कधी माझ्या हक्काचीच नव्हती.”


“तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.”


“चुकी असेल तर दहा वेळा सॉरी
बोलेन पण,
चुकी नसेल तर माझ्याकडून सॉरी बोलण्याची
अपेक्षा सुद्धा ठेवू नका.”


Marathi Attitude Status on Life

“आयुष्य हे एकदाच मिळतं,
ते स्वतःच्या मर्जीने जगा.”


“कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पसरवणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला..
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका…
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजेल..!”


“एकदा माणुस मनातुन उतरला की नंतर
तो कुठेही काहीही करुंदे मला नाही
फरक पडत.”


“जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.”


“Life मध्ये सर्वांना महत्त्व द्या..
पण ज्यांनी तुम्हाला जन्म दिला,
त्यांना सर्वात जास्त द्या.”


couples attitude status in marathi
couples attitude status in marathi

“माझ्यावर जळणारे जरी खूप असले तरी
मला काही फरक पडत नाही..
कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..”


“चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!”


“लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.”


“आयुष्यात Once More नसतो,
म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.”


marathi khatarnak Status
MARATHI KHATARNAK ATTITUDE STATUS

“इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही.”


“Attitude आणि EGO
फक्त गद्दारांसाठी..
बाकी आपल्या माणसांसाठी
नेहमीच फ्री असतो”.


Attitude Marathi Status for Boys and girls

“बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.”


“लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच”


“आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना रामराम.”


“जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाही.”


“आपण नेहमी पॉइंट च बोलतो,
म्हणून प्रत्येकाच्या मनात खुपतो.”


“आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना कायमच विसरा.”

See Also: Romantic Love Status IN Marathi


““आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत,
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक””


“काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.”


“हुशार तर सर्व आहेत,
पण जो लक्ष देऊन काम करतो,
तोच आयुष्यात पुढे जातो.”


“चला, उठा, कामाला लागा..”


“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू
शकत नाही, जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही”.


“गरुडासारखे उंच ‘उडायचे’ असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”


“दगडात एक कमतरता आहे,
की तो कधी वितळू नाही शकत,
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलतही नाही.”


“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”


“अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
आत्मविश्वास जो मंद हास्य करत,
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.”


“जेथे मन निर्मळ असते,
तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”


““पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.””


“एका दिवसात 24 तास असतात,
तुम्ही ठरवा त्या 24 तासांच काय करायचं ते.”


हे तुम्हाला नक्की आवडेल:-
»
Inspirational Thoughts In Marathi
»
Good Night Wishes In Marathi
» शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

आम्हाला आशा आहे की Attitude Status In Marathi तुम्हाला नक्की आवडले असतील. तर मग तुमच्या मित्र- मैत्रिणीला शेअर करायला विसरु नका. तसेच कमेंट्स करून नक्की सांगा.

अधिक माहितीसाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या

Share This Article

Related Posts

One thought on “Attitude Status In Marathi | 200+ हटके एटीट्यूड स्टेटस मराठी | रुबाबदार स्टेटस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *