Sharechat jabardast marathi status and quotes

Sharechat Status in Marathi | शेअरचॅट मराठी स्टेटस | Sharechat Marathi Status

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Sharechat Status in Marathi | शेअरचॅट मराठी स्टेटस | Sharechat Marathi Status

आजकाल प्रत्येकजण मोबाईल वर सोशल मीडिया वापरतो. आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी, नवनवीन व्हिडिओज, फोटोज्, माहिती या सर्व गोष्टींसाठी विविध सोशल मीडिया नेटवर्क चा उपयोग करतात.
काहीजण Instagram वापरतात तर काही Facebook तर काही YouTube वर व्हिडिओज पाहत असतात.

Sharechat Status in Marathi

आपला दिवस खूप चांगला आणि आनंददायी वातावरणासह आणि नवीन उत्साहाने जावा हीच माझी देवाकडे प्रार्थना करतो. New Good Morning quotes सुरू व्हावा. रोज सकाळी उठल्या उठल्या हे कोटेस वाचून नवीन सुरुवात करावी.जेव्हा आपला दिवस चांगल्या मार्गाने आणि व्यवस्थित सुरू होतो तेव्हा आपले मन दिवसभर आनंदी होते.


खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे
🎁🎁 !! शुभ सकाळ !! 🎁🎁

ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते…..
🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳

“नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा..
ते तुम्हालाच उपयोगी पडेल.”
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

“माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

“स्वतःला कधीच कमी लेखू नका ,
कारण वादळामध्ये मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात ,
पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं.”
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

marathi status attitude
marathi status attitude

“भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.”
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

“सल्ला” हे असे ‘सत्य’ आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼

जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
💠💠 !! शुभ सकाळ !! 💠💠

“लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात.”
☀️☀️ !! शुभ सकाळ !! ☀️☀️

नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या ‘आयुष्यात’ येवो.
सुंदर सकाळ ..
🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼

खरे ‘नाते’ हे पांढऱ्या रंगासारखे
असते…
कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र
करूनही पांढरा रंग तयार करता येत
नाही! अशा सर्व
‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼

काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे…
पण, प्रयत्‍न इतके करा की,“परमेश्वराला” देणे भागच
पडेल…💯💯
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो…!
आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात…!😘_
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌
✨✨ !! शुभ सकाळ !! ✨✨

आयुष्यात नेहमी “आंनदात” जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं……
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

marathi status for attitude

स्वप्न थांबली की ‘आयुष्य’ थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
“काळजी” घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या👍
🥀🥀 !! शुभ सकाळ !! 🥀🥀

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

माणूस एकदा देवाला म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेल तर
देव म्हणाला माणसाला›
एकदा आई-बाबांच्या चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!🙏🏻🙏🏻
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल…
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक ‘चांगला’ विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸


ShareChat Good Night Status In Marathi

धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति
कोणीही असू शकते.जसे की आपला मित्र,मैत्रीण,आई-वडील,मामा,गर्लफ्रेंड यांना आपण दररोज गुड नाईट मेसेज पाठवत असतो.Good Night SMS In Marathi पाठवल्यामुळे नात्यात अधिक गोडवा वाढतो.
आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला हे Good Night Status In Marathi आणि Sharechat Good Night Wishes In Marathi नक्की आवडतील आणि ते,आपल्या प्रिय व्यक्तीच्या सोबत रात्रीस नक्की Share करा..

“आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक
छोटासा SMS केला.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा”.🤗💝
💐 शुभ रात्री 💐

🌌नात प्रेमाच असाव एकमेकांना जपणार
असाव जवळ असो वा लांब नेहमी
आठवणीत रहाणार असाव.
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“आदर अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.
आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या
शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.” 🌹💓
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

“वयाने कोणी कितीही लहान, मोठा असुंदे..
पण वास्तवात तोच मोठा असतो,
ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो”
💝💝💝💝💝💝💝
__शुभ रात्री__

“सुख मागुन मिळत नाही,शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे,
दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वत:ला मिळत नाही”.
⚡⚡ शुभ रात्री ⚡⚡

🌌“जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
*कुटुंबासाठी* तुम्ही पूर्ण
**जग* आहात हे कधी विसरु
नका.♥♥
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“मी आहे ना तू काळजी करु नको
असं म्हणणारी व्यक्ती ‘आयुष्यात’ असेल तर
खचलेल्या मनाला पुन्हा उभारन्याची ताकत मिळते”.
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..संबंध ठेवा नात्यात
इतका की,आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
!! काळजी घ्या !!
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
जो प्रत्येकाकडे आहे..
स्वीट ड्रीम्स…
आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
✨✨ || शुभ रात्री || ✨

🌌“मोगरा कोठेही ठेवला तरी सुगंध हा येणारचं आणि
आपली माणसे कोठेही असली..
तरी त्यांची आठवण ही येणारचं”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“आम्ही तुमची आठवण काढतो असे
आम्ही कधीच म्हणणार नाही.कारण
तुम्ही तर सतत आमच्या आठवणीत राहता..
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“जीवनात हार कधीच मानु नका, कारण
‘पर्वतामधुन’ निघनाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच “विचारले” नाही की “समुद्र” किती दुर आहे…
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे ,
“नशीबाचा” एक भाग असतो… पण चांगल्या लोकांना आपल्या
जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले “कौशल्य” असते..!!!!
हाक तुमची साथ आमची…
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं
आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं…!!
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“आयुष्य फार लहान आहे..
जे आपल्याशी चांगले वागतात,त्यांचे आभार माना..
आणि जे आपल्याशी वाईट वागतात,त्यांना हसून माफ करा..”
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो…
शरीर थकले की शांत झोप लागते ! आणि मन थकले कि झोप उडते…
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“सुंदर नातं काय असतं..??
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला
तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुन्हा सर्व
ठीक करणे म्हणजे सुंदर नाते..
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“बोलण्यातून विचार कळतात विचारातून चारित्र्य कळते,
चारित्र्यातून वागणं समजत, वागण्यातून माणूस कळतो, माणूस कळला की ओळख होते, ओळखीतून नातं निर्माण होत, टिकले तर ओळखीचे नाही तर अनोळखीचे…..
✨✨ || शुभ रात्री || ✨✨

🌌“आभाळभर ‘मन’ आणि ‘सागर’ भर माया
ज्याच्या जवळ आहे अशा गोड माणसांना !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ..
✨✨ || शुभ रात्री || ✨✨


Sharechat Life Changing Status In Marathi

Life म्हणजेच जीवन. जीवनात आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. कधी यश मिळते तर कधी अपयश मात्र जो ते अपयश पचवून पुढे जातो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. Life Changing Status तुम्हाला जीवनात नवीन काही मिळवण्या साठी प्रेरित करत.

“कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.”

Sharechat Life Changing Quotes in Marathi
Sharechat Life Changing Quotes in Marathi

“जीवन तेव्हा कठीण वाटतं, जेव्हा आपण
स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला
बदलण्याचा प्रयत्न करतो.”
 

“आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं..
आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं..
पंचमी श्रावणातली आहे,… जर रंगता आलं..
मदिरा ओठातली आहे,
जर झिंगता आलं..स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं..”

“शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो..
शरीर थकले की शांत झोप लागते !
आणि मन थकले कि झोप उडते… ”

“खुप काही अपेक्षा करावी आणि सत्य काही तरी वेगळच असावं असे, काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात….
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड़ नसते….
कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते..”

“जीवन नावाचा एक पुस्तक असता,
त्यात प्रेम नावाचा एक पान असता,
ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.”

“दुखाचे डोंगर किती जरी कोसळले,
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवलं..
सुखाच पडणार हळुवार चाण्दन,
आयुष्याने पुन्हा पहायला शिकवलं..
फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध,
आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवलं..”

“जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या ही राहील.”

“हातांनी पायाला विचारलं..??
तुमच्यावर सर्वजण डोकं ठेवतात, आमच्यावर का नाही ?
पाय म्हणाले..त्यासाठी जमीनीवर रहाव लागत..
हवेत नाही.

“आयुष्यात अश्या एका व्यक्तीच
असणं गरजेचं असतं..
ज्याला मनाची परिस्थिती सांगायला
शब्दांची गरज पडणार नाही”.

“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत
असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलेल
तर तुम्ही एकदा आरशात पाहा.”

“जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.”

“चांगली वेळ बघायची
असेल तर, वाईट वेळेला
हरवावच लागत”.

sad status in marathi
sad status in marathi

“जीवनात कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न
केला तरीही एखादी वेळ अशी येते जिथे
माणसाला वळण घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही”.

““आयुष्य जगायच कधी””
• वय – 20 वर्षे आता शिक्षण चालू आहे.. नंतर वेळच वेळ आहे.. !!
• 25 वर्षे – नोकरीच्या शोधात आहे.
• 30 वर्षे – लग्न करायचं आहे.
• 35 वर्षे – मुलं लहान आहेत
• 40 वर्ष – थोडं “सेटल” होऊ द्या.
• 45 वर्षे – वेळच मिळत नाही हो.
• 50 वर्षे – मुलगा / मुलगी दहावीला आहे.
• 55 वर्ष – प्रकृती बरी नसते.
• 60 वर्षे – मुलामुलींचे लग्न करायची.
• 65 वर्षे – ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
• 70 वर्ष – मेला.
““ अरेच्चा जगायचं तर राहूनच गेले..!!
म्हणून आधी जगा..आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.. बाकी सर्व इथेच राहणार..पण तुमचं आयुष्य पुन्हा येणार नाहीय.””

“जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत..
“अन्नाचा कण”
आणि
“आनंदाचा क्षण”
नेहमी हसत रहा.”
💕 “Life is very beautiful”💕

“तुम्ही कितीही चांगले काम करा,
कितीही चांगले वागा , कितीही इमानदार रहा ..
ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते.”

“आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय
हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे
हे सिद्ध करायची जिद्द आपल्यात पाहिजे.”

“आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांचं..”

Motivational thoughts in marathi
CREDITS :- INSTAGRAM

“आयुष्यात आभाळा एवढी उंची गाठा, पण
कधीच आपल्या माणसांना आणि अनुभवलेल्या
चांगल्या विचारांना कधीही विसरु नका.”

“माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं,
पण समोरच्याला कधीच कमी समजू नये.”

“पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते .
आणि मनाला लागलेली ठोकर जगावे कसे हे शिकवते.”

“सगळ्यांच आयुष्य व्यस्त असतं पण त्या
आयुष्यात दोन क्षण तरी प्रेमाने जगा
कारण ते सगळ्यात स्वस्त असतं.”

“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या
कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल
तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”

“कडू गोळी चावली नाही गिळली जाते,
तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या
कटू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत बसू नये..
त्याला चावत बसाल..आठवत राहाल,
तर जीवन आणखी कडू होईल.”

“जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी..
एकदा घेतली की माणूस आयुष्यभर थकत नाही.”

“लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन
आणि मिळालेली वागणुक ते शिकवते जे
कुठलीच डिग्री शिकवत नाही.”

“किती हा स्वप्नाचा पसारा, विशीतल्या चेहर्‍यावरील
पुरळापासुन रिता होत होत, साठीतल्या सुरकुत्या वर विसावलेला.”

“अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर
हास्य दाखविणे हाच जिवनातील सर्व श्रेष्ठ अभिनय
आहे.”


ShareChat Inspirational Status In Marathi

इंस्पिरेशन खूप महत्त्वाची आहे जीवनात. आपण एखादे काम करत असताना कधी ते व्यवस्थित झाले नाही तर आपण खचून जातो. तर आपल्याला इन्स्पिरेशन ची गरज असते. हे इन्स्पिरेशनल स्टेटस वाचून तुम्ही जीवनात संघर्ष नक्की कराल. तसेच नवीन काम करायची ऊर्जा तुम्हाला नक्की मिळेल.

“संघर्ष असा करा की विरोधकांनी पण
कौतुक केले पाहिजे.”

“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य
स्वतः जवळ ठेवा.”

“जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील
त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल.”

“संघर्ष म्हणजे स्वतःला सिध्द करण्यासाठी मिळालेली
संधीच असते.”

Sharechat inspirational quotes in marathi
Sharechat inspirational quotes in marathi

“सोबत कितीही लोक असु द्या शेवटी
संघर्ष स्वतःलाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवा.”

“जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे
सामर्थ्य वाढवत असतो.”

“जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे.”

“संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.”

“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल.”

Experience status ina marathi
Experience status in marathi

“अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
कोणाच्या चुकांना जगासमोर नको
आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…”

“आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ
शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.”

“आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे
मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला
आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.”

“आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्‍याला इजा करु नका.”

“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”

happy moments status in marathi
Credits :- Facebook

“आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…”

“आयुष्य छान आहे…
थोडे लहान आहे…
परंतु लढण्यात शान आहे…!!”


ShareChat Love Status In Marathi

Sharechat लव्ह स्टेटस मराठी मध्ये खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एक से एक बेस्ट रोमॅंटिक लव्ह स्टेटस मराठी मध्ये. प्रेम हे सर्वांना होत पण ते व्यक्त कसे करायचे ते समजत नाही. तर तुम्ही असेच रोमॅंटिक स्टेटस पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. हे स्टेटस ज्यांना पाठवाल ते खूप खुश होतील. प्रेम म्हणजे जीवन..प्रेम म्हणजे स्वतः.. प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. आयुष्यात एकदा तरी प्रेम नक्की करावे. मित्रांनो हे रोमॅंटिक लव्ह स्टेटस नक्की वाचा..आवडतील तुम्हाला व आवडल्यास तुमच्या प्रियजनांना पाठवा.

“तुज विन मीही न राहे रे,
बरसतो मोगरा..पसरतो वारा..
माझा तू अन् माझी तू..” 💝💝

“ह्या हृदयावर..
ह्या मनावर..
ह्या जीवनातील प्रत्येक क्षणांवर
फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे.” 💝💝

“जसे माझी आई माझी काळजी घेते..
तशी तू ही माझी काळजी घेशील ना..
कधी रुसलो तर मलाही मनवशिल ना..
कधी माझा तोल गेला तर मला सावरशील ना..
सांग ना माझी साथ देशील ना.?”.💝💝

“जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.” 💝💝

“जसे प्रतिबिंब पाण्यात दिसते,
तसेच माझे रूप ही तुझ्यातच दिसते.” 💝💝

“मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.” 💝💝

Sharechat Romantic Love Status
Credits :- Instagram

झोपण्याआधी माझा शेवटचा विचार तूच असते,
आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही नेहमी तुझ्या पहिल्या विचारांनीच होत असते.” 💝💝

कालपर्यंत जी अनोळखी होती,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
फक्त तिचाच आदेश चालतो.” 💝💝

“नाते हे मोत्या प्रमाणे असतात,
त्याला अलगद सांभाळून जपले पाहिजे,
स्व:ताच्या हृदयाशी घट्ट धरून ठेवले पाहिजे.”💝💝

“प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.” 💝💝

sharechat love quotes in marathi
sharechat love quotes in marathi

‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे,
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.” 💝💝

“तुझ्याशी बोलताना वेळेचे भान राहत नाही,
आणि आईचा ओरडा खाल्ल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही.” 💝💝

“प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.” 💝💝

“मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही,
पण मला खात्री आहे की मी तुझ शेवटचे प्रेम ठरेल.” 💝💝

हे सुद्धा नक्की वाचा :-
Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi
Marathi Prem Kavita (प्रेम कविता)
Instagram Marathi Attitude Captions in Marathi
Inspirational Quotes In Marathi (Latest)

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.” 💝💝

“ते जे लाखातून एक असतात ना,
बस माझ्यासाठी तू तीच आहेस.” 💝💝

“जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.” 💝💝

“मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि
पण जगण्यासाठी फक्त ‘तू ’ आहेस.” 💝💝

“प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.” 💝💝

Credit:- Instagram

“तुझ्याविना मी काहीच नाही,
तुझ्यासोबत मी काहीतरी आहे
आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.” 💝💝

“एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.” 💝💝

“खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभावाने बोलणे समजून घेत.” 💝💝

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

marathi prem kavita
marathi prem kavita

“तुझ्या आठवणी मला जाग्या ठेवतात,
तुझे स्वप्न मला झोपवतात आणि
तुझ्याबरोबर राहणे माझं जीवन जिवंत ठेवतात”.💝💝

“लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.” 💝💝


ShareChat Attitude Status In Marathi

“वय जरी कमी असले ना तरी,
नेतृत्व करण्याची ताकद आहे,
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना,
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.” 😎💯

“आयुष्यात कोणासारखं बनायचा
प्रयत्न करू नका..
स्वतःच आयुष्य आहे,
स्वतःच अस्तित्व निर्माण करा”.

विरोध कितीही करा चालेल,
पण नाद आजिबात करु नका..
महागात पडेल.”

“मनात खूप जागा आहे..
पण काही लोकांना डोक्यात जायची सवय झालीय.”

Emotional Marathi Attitude Quotes
Emotional Marathi Attitude Quotes

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे,
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची सवय आहे.”

“जगाला आवडलं म्हणुन काही करत
बसायच नाही,
आपल्याला आवडलं विषय संपला.”

आमचा रुबाब आणि आमची स्टाईल
नेहमी रॉयलच असते।

“काम असं करावं की नाव झाल पाहिजे,
नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.”

“नाव खराब केल्याने नाव संपत नाही,
काल सुद्धा होत आणि उद्या सुद्धा राहील..
हे डोक्यात फिट ठेवायचं”. 😎🙏🏻

“लाट येईल तस पोहायच,
जगलो तरी स्वताच्या जीवावर
आणि बुडलो तरी स्वताच्या जीवावर.”

“आम्ही बोलून नाही हो…
हसून मन जिकंतो कारण आमचा…
पॅटर्नच वेगळा आहे”.☑️💯🙏🏻😎

“दुनियाच्या इशाऱ्यावर नाही,
तर स्वतःच्या मर्जीने जगतो.”

“माणसाचा स्वभाव हिच त्याची ताकद आणि
त्याच कार्य हिच त्याची ओळख असते.”

“आम्ही कोणालाच कमी समजत नाही,
फक्त आम्हाला कमी समझण्याची
चुकी तुम्ही पण करु नका साहेब”.

“ना कुठला भाई बनायचय,
ना कुठला बादशाह बनायचंय,
आपल्याला तर फक्त दोस्ती,
दुनेयेतील राजा माणुस बनायचय.”

“हवा केली की..
अशी करायची की..
हवेचा विषय जरी निघाला तरी,
तिथे चर्चा फक्त आपलीच आणि आपलीच
झाली पाहिजे.” 🤓😎

हात कितीही आभाळात जावो..
पण पाय मात्र सह्याद्रीच्या मातीत असावं..
आयुष्य कधी संपेल माहीत नाही..
पण जेवढे श्वास मोजेल त्यात फक्त🚩⚔️
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असावं”…🙏🙏🙏

Credits :- Facebook

“लोक सल्ला देतात पन साथ नाही,
पन आपन कोनी साथ देईल याची
कधी अपेक्षा केलीच नाही,
कारण सवय आहे स्व:तच्या जिवावर
जगण्याची आणि लढण्याची.”

“कितीही दुःख असलं तरी आयुष्य
नेहमी हसत हसत जगावं…
कारण एक छोटीशी स्माईल
सुद्धा खुप काही करण्याचं बळ देते.”

“लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे,
लोक पैशाला किंमत देतात आणि आपण माणसाला…”

ओळख सांगायची गरज नाही,
लोक EntrY बघुनच
नाव सांगतात.”

“मनात नेहमी जिंकण्याची आशा,
असावी कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते.”

“वेगळेपण असणारच ना शेठ..
कारण तुम्ही पुस्तकातुन शिकले अन्
आम्ही अनुभवातुन”.💯☑️

“स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल
दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल
तरी त्यावर कोणीच
विश्वास नाही ठेवला पाहिजे”.

“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”.

आयुष्यात व्यवहार तर खुप होतात,
पण सुख विकणारा आणि दुःख
विकत घेणारा कधीच भेटत नाही…!

“हवा वगैरे काही नसतं हो
तो आपला गोड
स्वभाव असतो
जो लोकांची मनं जिंकतो.”


Final Words

तुम्हाला ShareChat Status in Marathi, ShareChat Love Status In Marathi, Sharechat Status with images, लाईफ रीलेटेड कोट्स, मोटिवेशनल स्टेटस, गूड नाईट स्टेटस, शुभ सकाळ शुभेच्छा, मराठी Attitude स्टेटस आवडले असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवा व आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा.

तसेच आवडले असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा व तुमच्याकडे काही स्टेटस असतील तर कमेंट्स मधे टाका. आम्ही आवडल्यास ह्या लेखात अपडेट करू. आमच्या Facebook Page ला LIKE करायला विसरु नका. धन्यवाद!

Thank You For Reading This Article & Keep Supporting! 💖

आमचे इतर लेख नक्की वाचा :


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “Sharechat Status in Marathi | शेअरचॅट मराठी स्टेटस | Sharechat Marathi Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *