Good Morning Wishes Marathi | 200+ शुभ सकाळ मराठी शुभेच्छा 2021 [Updated]

5
Share This Article

आजच्या लेखामध्ये आपण Good Morning Wishes in Marathi आणि Good Morning Status Marathi पाहणार आहोत. हा संग्रह तुम्ही तुमच्या परिवाराला पाठवू शकता व तुमच्या मित्र मैत्रीणीना सेंड करू शकता.

Buenos días म्हणजेच शुभ सकाळ. Spanish भाषेत शुभ सकाळ ला “Buenos días असे म्हणतात.

दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या माणसांसोबत वेळ घालवणे. तसेच आपल्या मित्रांना सकाळी व्हॉट्सअँप वर हे नवीन Good Morning Marathi Quotes पाठवून त्यांचा दिवस आनंदी करू शकतो.

Good Morning Marathi Status आणि Good Morning Marathi Message हा शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगतो.


Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी क्वोट्स

Good Morning Wishes Marathi
Good Morning Wishes Marathi

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर,
अशक्य असे काही राहत नाही
आपला दिवस चांगला जावो.
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸


लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात.
☀️☀️ !! शुभ सकाळ !! ☀️☀️


तुमच्या चेहऱ्यावरचे सुंदर
“हास्य” हीच आमची
शुभ सकाळ
🎉गूड मॉर्निंग🎉


शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ,
विचारांची चविष्ट ओळी भेळ,
मनाशी मनाचा सुखद मेळ आणि,
आपल्या जिवा भावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला थोडासा वेळ!!
🥰⭐ !! शुभ सकाळ !! ⭐🥰


Happy Good Morning Status in Marathi
Happy Good Morning Status in Marathi

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
“आनंद” निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही.
🌼 !! शुभ सकाळ !! 🌼


अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची “नाती” असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
🌿 !! शुभ सकाळ !! 🌿


पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला..
तुमची ‘आठवण’ येत आहे असा निरोप देऊन गेला..
🦚 !! शुभ सकाळ !! 🦚


‘आरसा’ आणि ‘हृदय’
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि “हृदयात” फक्त आपलेच
दिसतात….
🌄 !! शुभ सकाळ !! 🌄


नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या ‘आयुष्यात’ येवो.
सुंदर सकाळ ..
🌼 !! शुभ सकाळ !! 🌼


खरे ‘नाते’ हे पांढऱ्या रंगासारखे असते.
कुठल्याही रंगात मिसळले तर,
दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना..
☺️🎁 !! शुभ सकाळ !! 🎁☺️


motivational good morning marathi quotes

“सल्ला” हे असे ‘सत्य’ आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!


“स्वप्न” थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या.👍


प्रेरणादायी शुभ सकाळ शुभेच्छा
प्रेरणादायी शुभ सकाळ शुभेच्छा

भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे….💪
!! शुभ सकाळ !!


कठीण परिस्थितीमध्ये ‘संघर्ष’ केल्यानंतर
एक “बहुमूल्य” संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
!! शुभ सकाळ !!


आयुष्यात नेहमी “आंनदात” जगायचं
कारण…..
ते किती बाकी आहे,
हे कोणालाच माहिती नसतं.
!! शुभ सकाळ !!


लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..
सुप्रभात ! शुभ सकाळ ! 🌺🌺


दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌
!! शुभ सकाळ !!


मला कोणाची गरज नाही हा “अहंकार”
आणि सर्वांना माझी गरज आहे,
हा भ्रम
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
🌴 !! शुभ सकाळ !! 🌴

हे नक्की वाचा:

» सचिन तेंदुलकर यांचे 30 प्रेरणादायी मराठी सुविचार

» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!


Good Morning Wishes in Marathi | शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

रोज सकाळी जसे आपण देवाच्या पाया पडून आपला दिवस आनंदात जावो ह्याची देवाकडे प्रार्थना करतो. तसेच
आपण आपल्या प्रियजनांना मोबाईल वरून शुभ सकाळ संदेश पाठवून, त्यांचा दिवस आनंदित आणि खुश करू शकतो. हे संदेश तुम्ही व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर तुमच्या मित्रांना पाठवू शकता.

Busy life good morning marathi status

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
“आठवण” काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
“शुभ सकाळ” म्हणल्या शिवाय राहवत नाही.


आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो…!
आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात…!😘


काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे…
पण, प्रयत्‍न इतके करा की,
“परमेश्वराला” देणे भागच पडेल…💯💯


संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक ‘चांगला’ विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.


प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे.


Emotional Good Morning Status in Marathi

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल.


माणूस एकदा देवाला म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेल तर
देव म्हणाला माणसाला›
एकदा आई-बाबांच्या चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!🙏🏻🙏🏻
!! शुभ सकाळ !!


खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
🙏 !! शुभ सकाळ !! 🙏


Good Morning Quotes Marathi

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
नेहमी लक्षात ठेवा.
🦚 !! शुभ सकाळ !! 🦚


“चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺


ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते…..
! शुभ सकाळ !


Inspirational Marathi Good Morning Thoughts

“सुख म्हणजे काय??”
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे.
🎁 !! शुभ सकाळ !! 🎁


“शुभ सकाळ” म्हणजे “शुभेच्छा” देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर “आठवन”👌
🌷🥀 !! शुभ सकाळ !! 🥀🥀


जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.
🌠🌠 !! शुभ सकाळ !! 🌠🌠


“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे….तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो…….
🍁 !! शुभ सकाळ !! 🍁


चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही👌
!! शुभ सकाळ !!

See Also: जीवनावर आधारित मराठी कोट्स


त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात!!!!!
🛑 !! शुभ सकाळ !! 🛑


चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं.
🌸 शुभ सकाळ 🌸


अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
“हसण्यामागील दुःख”
“रागवण्यामागील प्रेम”
आणि “शांत राहण्यामागील कारण”.
🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾


पुढील पेज वर क्लिक करा.👇🏻👇🏻

Share This Article
Pages: 1 2 3