Shurveer Maratha Chhatrapati Shivaji Maharaj Status in Marathi [2021] | शिवजयंती विशेष शुभेच्छा

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नियमित अपडेट साठी फॉलो करा: Facebook | Instagram | Twitter


नमस्कार..🙏🏻🙏🏻
मी ह्या लेखाला सुरुवात करायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो.
जय शिवराय🚩🚩


शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे आदर्श आहेत. एक शूर मराठा..जो कशाची पर्वा न करता स्वराज्यासाठी मरेपर्यंत लढत राहिला. हिंदवी स्वराज्य टिकून राहील यासाठी अनेक प्रयत्न केले. कधी हार समोर आली तर कधी निराशा,. पण शिवाजी महाराजांनी प्रत्येक संकटांना तोंड देऊन यश मिळवले.

दरवर्षी “१९ फेब्रुवारी” रोजी देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. म्हणूनच आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुमच्या साठी काही प्रसिद्ध शिवाजी महाराज सुविचार, स्टेटस, शुभेच्छा संदेश, इत्यादींचा संग्रह आणला आहे. जे आपण आपल्या मित्रांसह आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू शकता.

शिवजयंती “१९ फेब्रुवारी २०२१” रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो की..“शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शांचा व माहितीचा प्रत्येक माणसापर्यंत प्रसार झाला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

• छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती •

कालखंड :- 1630–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

आम्हाला Instagram वर नक्की फॉलो करा..👇🏻👇🏻
Creator Marathi

“मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.

शिवाजी महाराजांनी अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩🙏🏻


शिवजयंती विशेष शुभेच्छा स्टेटस | Shiv Jayanti Wishes Status in Marathi (2021) 🚩


Shivaji maharaj Motivational Status
Shivaji maharaj Motivational Status

“सागराचे पाणी कधी आटणार नाही…
“स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
“हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी…..
“नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
🙏🏻🏵️ !! जय भवानी जय शिवाजी !! 🏵️🙏🏻


छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा कोटी..
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩


“कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात”!
🚩🚩….जय जिजाऊ….🚩🚩
🚩🚩….जय शिवराय….🚩🚩


“गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन,
जगायचा सन्मान मिळतोय.
कारण यापेक्षा श्रेष्ठ
स्थान जगात कोणतच नाही”.
🚩🚩जय शिवराय🚩🚩


“धाडस असं करावं..
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!
अन् इतिहास असा करावा..
कि ३३ कोटी देवांची फौज
झुकावी मुजऱ्याला…!”
🚩🛡️|| जय शिवराय ||🛡️🚩


“चौक तुमचा पण धिंगाणा आमचा,
अंदाज कोणी नाही लावला तर
बरं होईल कारण,
अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात,
भगव्या वादळाचा नाही.”
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🙏🏻जय शिवराय🙏🏻🚩


“फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा दिसतो..🚩🚩
कारण..
ह्रदयात आमच्या तो,
जाणता राजा शिवछत्रपती नांदतो”….
✨🙏🏻|| जय जिजाऊ ||✨🙏🏻
🙏🏻✨|| जय शिवराय ||🙏🏻✨


“आई ने चालायला शिकवले,
वडिलांनी बोलायला शिकवले,
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.”
🚩✨ “जय शिवराय” ✨🚩


“जाती पेक्षा मातीला..
आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.”
🚩⚔️ “जय शिवराय” ⚔️🚩


“बहिणीची_इज्जत करा,
काय फरक पडतो ती,
आपली आहे की इतरांची,
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे”.!
🚩जय जिजाऊ • जय शिवराय🚩


“जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल.”
🚩…“जय शिवराय”… 🚩


“आम्हाला गरज नाही सांगण्याची कि आम्ही,
किती कट्टर शिवभक्त आहोत….
कारण आम्ही जिथ जातो तिथे लोक आम्हाला,
आमच्या नावापेक्षा कट्टर शिवभक्त🚩🙏🏻
म्हणुनच जास्त ओळखतात.”
∆∆~ जय जिजाऊ ~∆∆
∆∆~ जय शिवराय ~∆∆
∆∆~ जय शंभूराजे ~∆∆


“मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात,
ताज महल बांधून पण..
माझ्या राजानं त्यांच्या आईची ईच्छा पुर्ण केली,
हिंदवी स्वराज्य उभारून..”
🏵️🙏🏻“जय जिजाऊ जय_शिवराय”🏵️🚩


“मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो,
म्हणुन तो माती साठी मरतो पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो प्रत्येक मावळा जो स्वराज्यासाठी लढला”…
🚩🚩जय शिवाजी महाराज🚩🚩


“होय वेड लागलय मला जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं, शंभुराजेंच्या शौर्याचं,
छत्रपतींच्या इतिहासाचं,
महाराष्ट्राच्या मातीचं..
🚩💐जय जिजाऊ • जय शिवराय💐🚩


“नाही कसला फुकटचा माज पाहीजे….
“नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे….
“आपली फक्त एकच ईच्छा आहे….
“शेवटच्या श्वासापर्यंत कानावर….
“जय शिवराय हा आवाज पाहीजे.”
🚩🙏🏻“जय शिवराय”🙏🏻🚩


“वाघ उपाशी मरेल पण गवत कधी खाणार नाही..
कट्टर शिवभक्त आहे
मरेल पण..
शिवभक्तांची साथ कधी सोडणार नाही.”
🚩⚔️“जय जिजाऊ जय शिवराय”⚔️🚩


“वीटेवरून उतरून विठोबा
मला एकदा पंढरी दाखव,.
हव तर मी पायी येतो पण ,
आमच्या शिवबाला तु परत पाठव.”
🚩जय भवानी 🚩
🚩जय शिवाजी 🚩


“फालतू लव्हस्टोरी वाचुन आत्महत्या करण्यापेक्षा
शिवचरित्र अभ्यासा जग जिंकण्यासाठी
प्रेरित व्हाल”…
⛳🙏🏻 जय जिजाऊ_जय शिवराय 🙏🏻⛳


🚩“तुमच्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं”⛳
🚩“माझ्या प्रत्येक श्वासावरही” ⛳
🚩“फक्त जय शिवराय” ⛳
🚩“नाव असावं” ⛳


“गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिवभक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय.
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही
🚩🙏🏻जय शिवराय🙏🏻 🚩


✨नजऱ तुमची, झलक आमची..🚩
✨वंदन करतो शिवरायांना..🚩
✨हात जोड़तो जिजामातेला..🚩
✨प्रार्थना करतो तुळजा भवानीला..🚩
✨सुखी ठेव नेहमी..🚩
✨साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां.🚩


Read This:- Father & Son Emotional Story In Marathi

शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये | Shivaji Maharaj Jayanti Wishes-Slogans in marathi 🙏🏻🚩


शिवजंतीनिमित्त शिवमय शुभेच्छा
शिवजंतीनिमित्त शिवमय शुभेच्छा

“अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत..
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा”🚩
💐🙏🏻!! जगदंब जगदंब !!🙏🏻💐


⚔️• प्रौढ प्रताप पुरंधर •🚩
⚔️• क्षत्रिय कुलावतंस •🚩
⚔️• सिंहासनाधिश्वर •🚩
⚔️• महाराजाधिराज •🚩
⚔️• योगीराज श्रीमंत •🚩
⚔️• छत्रपती शिवाजी महाराज कि जय!🚩
⚔️• “तमाम शिवभक्तांना”!🚩
⚔️ “शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या”!🚩


“माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय.”
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !!


“आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो,
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे”….
“शिवरायांना मानाचा मुजरा.”🙏🏻🚩


“हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला
“….छत्रपती शिवराय म्हणतात….”
🛡️⚔️🚩“जय शिवराय” ⚔️🛡️🚩


🙏🏻“भगव्याची साथ कधी सोडनार नाही”,🚩
🙏🏻“भगव्याचे वचन कधी मोडनार नाही”,🚩
🙏🏻“दिला तो अखेरचा शब्द होई काळ ही स्तब्ध”,🚩
🙏🏻“ना पर्वा फितुरीची, नसे पराभवाची खंत”,🚩
🙏🏻“आम्ही आहोत फक्त राजे शिवछत्रपतींचे भक्त”🚩
🙏🏻“जय शिवराय 💐 जगदंब जगदंब”🚩


🚩“शिवबा शिवाय किंमत नाय”….✨
🚩“शंभू शिवाय हिंमत नाय”….✨
🚩“भगव्या शिवाय नमत नाय”….✨
🚩“शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय”….✨
🚩“जय जिजाऊ जय शिवराय”….✨


“ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे.
सह्याद्री असो वा हिमालय, छाती ठोक सांगतो,
“मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे.
🚩 “जय जिजाऊ 🏵️ जय शिवराय” 🚩


🚩“निधड्या छातीचा”
🚩“दनगड कणांचा”
🚩“मराठी मनांचा”
🚩“भारत भूमीचा एकच राजा”
🚩“छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा”🙏
🚩“जय जिजाऊ जय शिवराय”🚩
🚩“छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा” 🚩


“तुमचे उपकार जेवढे मानावे
तेवढे कमीच आहे राजे,
तुम्ही व तुमची अशी शूरवीर
माणसं होती म्हणुनच..
आज आम्ही आहोत”.
✨!! राजे तुम्हाला त्रिवार वंदन !!✨


“इतिहास घडवुन गेलात तुम्ही..
भविष्यात तुमची आठवण राहील..
दुनिया जरी संपली तरी..
राजे तुमची शान राहील”.
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩


“पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे,
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
यांना मानाचा मुजरा 🙏🙏🏻
🚩🏵️“शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”🏵️🚩


“जगणारे ते मावळे होते,
जगवणारा तो महाराष्ट्र होता,
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून,
जनतेकडून मायेने हात फिरवणारा,
तो माझा “शिवबा” होता.
‘शिवराय’ हे फक्त नाव नव्हे तर,
जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे.”😊🚩


“आमचे महाराज माणसातले देव आहेत,
हे सिध्द करायची गरज नाही,
इतिहास आहे साक्षीला…
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो,
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला”..
🏵️⚔️!! जय जगदंब !!⚔️🏵️
🌺🚩!! जय शिवराय!🚩🌺


“देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…
आणि त्या फूलाची जागा
माझ्या राज्याच्या पायावर असू दे”..
🚩✨!! “जय जिजाऊ जय शिवराय” !!✨🚩


“चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे..
आले गेले कितीही,
तरी मनामनात राजे..
स्वराज्य म्हणजे राजे,
स्वाभिमान म्हणजे राजे..
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा”🚩
“जय भवानी जय शिवाजी” 🙏🏻🙏🏻🚩🚩


🚩“नजर तुमची झलक आमची,”🚩
🚩“वंदन करतो शिवरायांना”🚩
🚩“हात जोड़तो जिजामातेला”..🚩
🚩“प्रार्थना करतो तुळजा भवानीला”..🚩
🚩“सुखी ठेव नेहमी”,🚩
🚩“साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां”..🚩
🚩“जगदंब” 🚩
🚩“जय शिवराय” 🚩


“सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
“जय भवानी_जय शिवाजी”🚩


“गाठ बांधून घे काळजाशी अशी
जी सुटणार नाही,
ही आग आहे इतिहासाची
जी विझणार नाही,
मी धगधगता प्राण स्वराज्याचा मरणार नाही,
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही”.
जय जिजाऊ..जय शिवराय! 🙏🏻🚩


“जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती”.
जय शिवराय..
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा🚩


Chatrapati Shivaji Maharaj Status
Chatrapati Shivaji Maharaj Status

“शिवरायांच्या कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र,
शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने,
शिवरायांचा इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती,
देव माझा शिव छत्रपती..
मुजरा माझा फक्त शिव चरणी..
अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख..”🚩🚩


“सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख,
शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख..!!”
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩


“रायगडी मंदीरी वसे माझा राया,
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया,
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती,
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया.” 🛡️🚩


“कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा,,
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा.”
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩


“भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया
पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
जय महाराष्ट्र !!
🚩🚩🚩🚩🚩🚩


प्रत्येक मराठी माणसाचे आराध्यदैवत..
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


“भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे.”
“घाबरतोस कुणाला वेड्या, तु तर शिवबांचा वाघ आहे.”
“ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त
अशा शिवरायांचे आम्ही भक्त”
! जय जिजाऊ !
! जय शिवराय !


“सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे..
काळजात राहती आमुच्या,
रक्तात वाहती राजे..
तुफान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा..
सन्मान राखतो, जान झोकतो,
तुफानं मातीचा राजा..
छत्रपतींना मानाचा मुजरा..
⚔️🚩 | जय शिवराय | 🚩⚔️


शिवाजी महाराजांचे यशस्वी कोट्स | Chhatrapati Shivaji Maharaj WhatsApp Status


“‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच आमचे गुरु! तेच आमचे आदर्श आणि तेच आमची प्रेरणा.”


“शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा”…
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩


“जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती,अरे मरणाची कुणाला भीती आहे, कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती.”


“छत्रपती शिवाजी महाराज की जय” हे एक वाक्य ऐकल ना की अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते.”


शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार (2021) | Chhatrapati Shivaji Maharaj Inspirational Quotes In Marathi [Latest]

“स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे”.


“कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन”.


“शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.”


“सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते”.


“सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.”


“लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते”.


“कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.”


हे नक्की वाचा:- Sharechat status in marathi

नमस्कार माझ्या सर्व मराठी बांधवांना.🙏🏻🙏🏻

मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठी स्टेटस व शिवजयंती विशेष स्टेटस व घोषवाक्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Status & Shiv-Jayanti Wishes, Status & Slogans) कसे वाटले ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअँप वर शेअर करा.

तसेच आमच्या Facebook Page ला Like करायला विसरु नका.

धन्यवाद! जय महाराष्ट्र • जय शिवराय 🚩🚩


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *