मित्रांनो आजच्या या आपल्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी खास Good Night Marathi Wishes, Good Night Marathi Status आणि Good Night Marathi Quotes इत्यादी घेऊन आलो आहोत.
Menu
Good Night Status In Marathi
“हे देवा… मला माझ्यासाठी काही नको… पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे”… 💝 शुभ रात्री 💝 🌠 Good Night 🌠
“जीवनात हार कधीच मानु नका, कारण ‘पर्वतामधुन’ निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे… 🌟🔭_शुभ रात्री_🔭🌟
“आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS केला. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा”.🤗💝 💐 शुभ रात्री 💐
“आयुष्यात काही नसले तर चालेल…… पण, “तुमच्या सारख्या ‘प्रेमळ माणसांची’ साथ मात्र आयुष्य भर आसु द्या..” 🥰💞 🌸🙏 शुभ रात्री 🙏🌸
🤗आठवण नाही काढली तरी चालेल, पण विसरून जाऊ नका. 🙏🌼 शुभ रात्री 🌼🙏
लाईफ आहे छोटीशी.. जास्त लोड नाही घ्यायच….. मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच…. Good Night 🌃🌃
“अनुभवामुळेच चांगला “निर्णय” घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो.” 🥰😊 ♣_शुभ रात्री_♣
रात्र is CominG.. तारे Are ChamkinG.. EveryonE iS ZopinG.. Why are U JaginG.. So गो tO अंथरुण.. And TakE पांगरून.. And घ्या जोपून TighT.. 🌀💝 शुभ रात्री 💝🌀
गूड नाईट स्टेटस मराठी
“जी माणसं “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर”, “आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, “ईश्वर” त्यांच्या चेहऱ्यावरचा, “आनंद कधीच कमी होऊ देत नाही”… 💞💞💞💞💞💞💞 🌠 शुभ रात्री 🌠
“चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे, नशीबाचा एक भाग असतो.. पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले कौशल्य असते..💝 हाक तुमची साथ आमची..👭🥰 💞💞शुभ रात्री💞💞
मी देवाचे दार ठोठावले, आतून आवाज आला, काय पाहिजे ? मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे आतून आवाज आला, कोणासाठी ? मी म्हणालो की.. आता जे कोणी हा मेसेज वाचत आहेत त्या माझ्या गोड व्यक्तीसाठी..🥰😄 💚💝_शुभ रात्री_💝💚
“रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं वाटतं… कारण? या डोळ्यांना नेहमीच, तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं.”😊🥰 💝💞 Good night 💞💝“
“कोणी कोणाला काही द्यावे ही, अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे, हेच लाख मोलाचे असते.”🥰☺️ 🌟⭐ शुभ रात्री ⭐🌟
दुरावा जरीकाट्याप्रमाणे भासला तरी…. आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी”..💞💞 ✨✨ ♥शुभ रात्री♥ ✨✨
“दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक ‘दिपमाळ’ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक ‘फुलहार’ तयार होतो..आणि माणसाला माणूस जोडत गेलं की ‘माणुसकीचं’ एक सुंदर नातं तयार होतं.. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा 🌟👭 🙏🌺 शुभ रात्री 🌺🙏
कुणाला नाराज करणे मला कधीच जमले नाही तरीसुद्धा काही जण नाराज होतातच तो त्यांचा दोष आहे कारण, आपण फक्त मैत्री करायला शिकलो आहे. 🌟⭐ गूड नाईट 🌟⭐
*आयुष्यात “संपत्ती” कमी मिळाली तरी चालेल, पण “प्रेमाची माणसं” अशी मिळवा की कोणाला त्याची “किंमत” करता येणार नाही.* 🌀🌀 शुभ रात्री 🌀🌀
मोगरा कोठेही ठेवला तरीही त्याचा सुगंध हा येणारच आणि आपली माणसं कोठेही असली तरी त्यांची आठवण ही येणारच.. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा 🌹🌺🥰👭 🌟🌟 शुभ रात्री 🌟🌟
“बोलण्यातून विचार कळतात, विचारातून चारित्र्य कळते, चारित्र्यातून वागणं समजत, वागण्यातून माणूस कळतो, माणूस कळला की ओळख होते, आणि ओळखीतून नातं निर्माण होत, टिकले तर ओळखीचे नाही तर अनोळखीचे.. 🌺GOOD NIGHT🌺
“सुख मागुन मिळत नाही,शोधून सापडत नाही अशी गोष्ट आहे, दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वत:ला मिळत नाही”. ⚡⚡ शुभ रात्री ⚡⚡
“सुंदर नातं काय असतं ? कितीही गैरसमज झाले.. कितीही राग आला तरीही थोड्याच वेळात मनापासून माफ करून पुन्हा प्रेमाने बोलणे हे असते सुंदर नाते.” 👭🥰 ✨✨…..शुभ रात्री…..✨✨
“नातं एवढं सुंदर असावं कि तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे”. 🙏🌀 शुभ रात्री 🌀🙏
“आयुष्य कितीही तिखट,गोड,कडु,तुरट असले तरी.. माझी माणसं खूप खूप गोड़ आहेत😘 जसे तुम्ही” 💞 शु भ रा त्री 💞
Good Night Marathi Wishes / गुड नाईट शुभेच्छा मराठी🌟🌃
Good night status marathi
“वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण, वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात.. तेच खरे आपले असतात.” 🌟🌟 शुभ रात्री 🌟🌟
“नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल, कारण जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची.” ⭐⭐|| सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ||⭐⭐
“कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं असलं पाहिजे, कुणी लहान कुणी मोठं कुणी स्लो तर कुणी फास्ट.. पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार असेल तेव्हा सगळे एकत्र पाहिजेत.”🥰😄 💚💚सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा💚💚 🌟🌃 गूड नाईट 🌟🌃
नात प्रेमाच असाव एकमेकांना जपणार असाव जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत रहाणार असाव. 😴शुभ रात्री😴 🏵️🏵️🏵️🏵️🏵️
“त्या लोकांचा आदर करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.” 🌹💓 🌟🌺 शुभ रात्री 🌺🌟
“जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या *कुटुंबासाठी* तुम्ही पूर्ण *जग* आहात हे कधी विसरु नका.♥♥ 🌙🌙 शुभ रात्री 🌙🌙
“मी आहे ना तू काळजी करु नको असं म्हणणारी व्यक्ती ‘आयुष्यात’ असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारन्याची ताकत मिळते”. 🌟 शुभ रात्री 🌟
Good Night Messages For Gf/Bf in Marathi
Good Night Quotes For Girlfriend
“जेथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. आनंद दाखवायला ‘हसण्याची’ गरज नसते. दुःख दाखवायला आसवांची गरज नसते. न बोलताच ज्या मध्ये सर्व समजते. ती म्हणजे मैत्री असते”. 🌊🌊 _शुभ रात्री_ 🌊🌊
ना राईट ना फाईट आपला SMS आला कि वातावरण HOTE ताईट.. पन आता आमची गेली आहे लाईट.. त्यामुळे आज लवकरच 🌀 _GOOD NIGHT_ 🌀
“आकाशात एक तारा आपला असावा.. थकलेले डोळे उघडताच “चमकून” दिसावा..🌟🌟 एक छोटीशी दुनिया आपली असावी..🌍🌍 तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी.. 🌸🙏 शुभ रात्री 🙏🌸
“काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार “सच्ची” आणि ‘प्रामाणिक’ असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात “स्नेह” आणि “जिव्हाळा” आहे. 🌼🙏 शुभ रात्री 🙏🌼
♥__शुभ रात्री__♥ जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे “विश्वास” कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवतो..🥰👭 🌺🌺🌺🌺🌃🌌
“प्रेम सुंदर आहे कारण ते हृदयाची काळजी घेते पण मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारणमैत्री दुसर्याच्या हृदयाची काळजी घेते.” 🔭✨ शुभ रात्री 🔭✨
दिवस संपला रात्र झाली..🌠 इवली पाखरे घरट्याकडे जाऊ लागली. सुर्याने अंगावर चादर ओढली, चंद्राची ड्युटी चालू झाली, ‘झोपा आता रात्र झाली’ शुभ रात्री _शुभ रात्री 🌠 गूड नाईट 🌠
“मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन ‘समजुन घेणारी’ व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे होईल.”💏👭 🙏 शुभ रात्री 🙏
“समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.. “खूप लोक आपल्याला ओळखतात.. “पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात”. 🔵 शुभ रात्री 🔵
“नाते एवढे सुंदर असावे, कि तिथे सुख आणि दुःख हक्काने व्यक्त करता आले पाहिजे.” सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..🌠✨ 🌃🌃 शुभ रात्री 🌃🌃
असं म्हणतात..की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं.. पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं..☺️🥰 🌠__शुभ रात्री__🌠
“भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.” 🥰 शुभ रात्री 🥰
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची “काळजी” असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल..👭 🙏♦♦शुभ रात्री♦♦🙏
चेहरा नेहमी हसरा ठेवा😊 मन दुःखी असो किंवा नसो, कारण..दुनिया चेहरा पाहते मन नाही.🥰🥰 ♣Good night♣
“आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान “स्मितहास्य” असुदया.. हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच मौल्यवान आहे.” ∆∆शुभ रात्री∆∆
*”स्वार्थासाठी व कामापुरती *जवळ आलेली माणसे…* *काही क्षणात तुटतात* *पण विचारांनी व प्रेमानी* “जुळलेली माणसे…* “आयुष्यभर सोबत राहतात”* 🌠🌠~~शुभ रात्री~~🌠🌠
“तुम्हाला जेव्हा काहीतरी सर्वोत्तम करायचे असेल, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वार्थ बाजूला ठेऊन, कार्य करायला पाहिजे”. नक्की यशस्वी व्हाल.☺️ 🙏🌌शुभ रात्री🌌🙏
“तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात.. एखाद्याला आनंदी करण्यासाठी..🥰😊 🔭🔭..Good Night..🔭🔭
“काही नात्यांना नाव नसते पण त्याची किंमत अनमोल असते..🥰🥰 नेहमी ‘आनंदी’ राहा.. स्वतःची “काळजी” घ्या.. 🙏💚शुभ रात्री💚🙏
“वेळ नाजूक आहे जरा सांभाळून राहा हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा..! खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे..♻️🌿 😷काळजी घ्या आणि व्यवस्थित अंतर पाळा. 🔰✳️शुभ रात्री✳️🔰
“चांगले लोक आणि चांगले विचार, तुमच्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही”. 🔶 शुभ रात्री 🔶
हे देवा…मला माझ्यासाठी काही नको… पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे…🙏 शुभ रात्री 🙏 !! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
प्रेम आणि विश्वास कधिच गमावु नका… कारण…. प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. हे लक्षात घ्या..💯💯 🙏🔶शुभ रात्री🔶🙏
कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना फार विचार पूर्वक बोला..कारण.. माणसं अशी ही आहे की जी रड़ून ऐकतात
चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात… पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात… Good Night!!
रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा, चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा 🥰🌃 शुभ रात्री 🥰🌃
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे…. शुभ रात्री..
पाऊस आणि आठवण यांच घट्ट नातं आहे फरक फक्त एवढाच आहे, पाऊस शरीराला भिजवतो, तर आठवण मनाला भिजवते..! ..शुभ रात्री..
आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात” !!शुभ रात्री!!
पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत, मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत, पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले. तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते ….. ।। शुभ रात्री ।।
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे. 🥰 ।। शुभ रात्री ।। 🥰
समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे. ❤️❤️।। शुभ रात्री ।।❤️❤️
तुम्हाला हे Good Night Status in Marathi आवडले असतील. तर तुमच्या सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तसेच अश्याच मराठी स्टेटस साठी आमच्या creator marathi वेबसाईट ला भेट द्या.
Fantastic posts bro.. mastt good morning status ahet. ✌🏻✌🏻
Thank you for your reply