Girls Attitude Status Marathi :- आजचा आर्टिकल आहे खास, कारण आजचा आर्टिकल आहे महाराष्ट्रीयन आणि धडाकेबाज मराठी मुलींसाठी. आर्टिकल मध्ये आम्ही खास मुलींसाठी Girls Attitude Status in Marathi चा खास संग्रह घेऊन आलो आहोत. ह्या संग्रहामध्ये तुम्हाला Marathi Attitude Status for Girl, Best Attitude Captions for Girl आणि Captions for girls in marathi हे सुद्धा असणार आहे. त्यामुळे हा आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
तसेच लेखामध्ये तुम्हाला Girls Marathi Attitude Status, marathi caption for instagram for girl, attitude caption for girls in marathi आणि Best Instagram Marathi Captions for Girls संग्रह आहे. या संग्रहामध्ये दिलेले सर्व स्टेटस तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हा Girls Marathi Status संग्रह तुमच्या व्हॉट्सअँप स्टेटस ठेवा किवा तुमच्या इंस्टाग्राम वर कॅप्शन म्हणून ठेवा. व तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की सेंड करा..
Girls Attitude Status in Marathi | गर्ल्स स्पेशल
कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.
Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..
स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.
मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.
माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..
जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही..
मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.
लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय.
स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,
पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.
Best Instagram Marathi Captions for Girls | इंस्टाग्राम कॅप्शन मराठी
ना Dil में रहती हू..
ना दिमाग में रहती हू..
मी तर फक्त माझ्या वर प्रेम करणाऱ्या
माणसांच्या manat राहते..
उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे,पण
ऐकत राहिले तर लोक त्यांची Limit
क्रॉस करतात.
“मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार”.
“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.
“माझ्याशी नेहमी सरळ वागायचं..कारण
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते..
बाकी कोणत्याही मुलाचं नाही.” 😎✌🏻
“माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे..
कारण..वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते..”
“मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका..
जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही.”
“दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.”
😎😎🤙🏻🤙🏻
Are you looking for “Best Attitude Caption For Instagram Girl” ? Then Guys you are in the Absolutely Right place. In this article, we have shared the “Attitude Captions for Instagram in Marathi for Girl”. We regularly update our Marathi Mulgi Caption and status page. so you can find a “Great collection” of ‘Girls Attitude Status in Marathi’ Images, Status, Quotes, etc. & ‘Instagram Marathi Captions For Girls’ You also Like it. I Hope you like it “Girls Attitude Status in Marathi” & “marathi caption for instagram for girl in saree” article.
Instagram Marathi Captions For Girls
मुलगी फुलपाखरूसारखी असावी.
खूप सुंदर असावी पण तिला पकडणे खूप कठीण.
“स्त्रिया पुरुषांपेक्षा शहाण्या असतात,
कारण त्यांना कमी माहित असते
पण जास्त समज असते.”
मी एक मुलगी आहे.
माझ्या केसांना, चेहरा, फोन किंवा
माझ्या प्रियकराला स्पर्श करु नका.
जीवन हे इतरांना प्रभावित
करेल असे जगले पाहिजे.
मुलगी आहे म्हणून काय..भावा आपल्याला
पण तोडता आणि फोडता येत.ध्यानात ठेव.
जगणं हे आईच्या स्वाभीमानासाठी असावं,
आणि जिंकण हे वडिलांच्या कर्तव्यासाठी.
“मुलगी आहे म्हणजे मी काय तुमच्या
बापाची प्रॉपर्टी नाही, नीट वागायचं आणि नीट बोलायचं..
नाहीतर काढीन जाळ अन् धूर सकटच..
“सर्वच मुली सारख्या असतात..
असं म्हणणाऱ्यानी विसरू नये की..
आपल्याही घरी कोणीतरी मुलगी असते..”
“थोडी वेडी आहे पण
मतलबी अजिबात नाही.”
दिसते मी cute..राहते मी Mute..तरी काही
लोक बोलतात तुझात आहे खूपच Attitude..
status तर सर्व ठेवतात..
पण माझा status काहींच्या औकाता बाहेरचे असतात..
आयुष्य मस्त मस्तीत EnjOy करा..
कारण उद्याची चिंता कराल,
तर नेहमी दुःखी राहाल.
मस्ती खोर आहे मी..
दिल नाही Direct मुलांचे डोके खराब करते..
आता तर फक्त सुरुवात केली आहे पागल..
आता तर फक्त Entry झाली आहे..
पुढे बघ धमाका होणार आहे..
Attitude Girl Marathi Status
तुझा attitude तुझ्या पर्यंतच ठेव कारण
ज्याला तू attitude बोलते ना..
त्याला मी Chillar पणा बोलते.
माझे नखरे झेलने खूप कठीण आहे..
कारण आपण सस्ती चीजों का शौक नहीं रखते..
150+ Romantic Love Status in Marathi
“मला तर लाखो मुलं बघतात,
but जो मला आवडेल तो करोडोमधे एक असेल”.
So Do Not Try Bro..🤟🏻🤓
“सर्वांच्या attitude चा एक Class असतो”
माझा attitude तर Top Class आहे.”
“जिथे तुमचा attitude fail होतो,
तिथे माझा attitude राज करतो.”
“माझ्या कडे तुमच्या वर waste
करायला time नाही.”
“नाही punishment देणार, नाही माफ करणार..
आपल्याला जो नडला त्याला फक्त नरकात मारला”.
प्रत्येक मुलीला एक चांगला मुलगा हवा असतो,
जो तिला पुन्हा कधीही हसणार नाही असे
वाटेल तेव्हा तिला हसण्यास मदत करेल.”
Best Attitude Caption For Instagram Girl
अपेक्षा ठेवायच्या बंद केलय मी बोलायच
असेल तर बोल नाही तर नको बोलू.”
“एकदा मनापासुन मैत्री “स्विकारली” तर
कधीच मी ‘attitude’ दाखवत नाही,
आणि जर अस वाटतच असेल तर
तुम्ही मला ओळखलच नाही.”
“आम्ही बोलून नाही हो हसून
मन जिंकतो कारण आमचा
Pattern च वेगळा आहे.”
“फुकट मधे तर मी कोणाकडे बघत सुद्धा नाही..
बोलणं तर खूप दूर ची गोष्ट झाली.”
“खूप Danger आहे मी..
आता कोणी तरी शरीफ पाहिजे जो मला सुधरवेल”.
“मी प्रेम करेन ना तर एवढे करेन कि,
मी मेल्या वर पण तू फक्त माझासाठी जगशील.”
“ज्यांना माझी कदर नाही,
अश्या लोकांचा विचार करून
मी माझा वेळ वाया घालवत नाही.”
लोकांनच काम आहे रडवण
पण आपण हसणं नाही सोडायाचं
विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।
त्या Goggle लावणाऱ्या
पोरांना कमी दिसतं म्हणे
जो खाऊ घालेल वडापाव फक्त
त्यालाच देणार आपण भाव
पोरांना अभ्यासु पोरी लय
आवडतात म्हणे
Marathi caption For Instagram For Girl
पहिलं प्रेम विसरता येते
फक्त दुसरा त्याच्यापेक्षा
भारी असायला हवा
लोकांच काय घेऊन बसायचं
जाणारे गेलेत थांबणारे आहेत
येणारे येतील
Just move and go ahead
आयुष्य खुप सुंदर आहे
पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही
ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात
Attitude Caption in marathi for Girl
पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही
ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जा.
पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही
ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात
Marathi caption for instagram for Girl in Saree
एखादा सण असो किंवा कोणते फंक्शन असो साडी परिधान केली की लोकांना आपोआप कळून जाते. की ही महाराष्ट्रीयन मुलगी आहे. त्यामुळे एक वेगळाच अभिमान आणि अनुभव मिळतो. साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलगी किंवा स्त्री ही अतिशय सुंदर दिसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही साडी वरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट कराल तेव्हा हे स्टेटस नक्की वापरू शकता.
जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
मराठमोळा साज हवा तर
साडीशिवाय नाही शोभा
साडीशिवाय नाही साज…
साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास
आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार
साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा
मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला
नकार असूच शकत नाही
महाराष्ट्रीयन साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन – Caption For Saree Pic In Marathi
साडी म्हणजे दर्जा…
पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा
महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं
साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी
नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही
साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं!
मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच
कपड्यांमध्ये दिसून येत नाही.
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा
नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
नाद करायचा नाय! मराठमोळा साज,
आहे आमची वेगळीच बात!
नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज!
मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!
रूबान, आन, बान आणि शान!
एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं
अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली
छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार
नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…
प्रत्येक साडीची एक कहाणी असते….
तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?
जगामधील इतर फॅशन एका बाजूला
आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!
गोष्ट एका पैठणीची!
पैठणीइतकं सुंदर काहीच नाही
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…
पैठणी आहे साड्यांची शान
आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…
म्हणून दिसतो सुंदर, त्यावर पैठणीचा कहर
पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट
नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज!
पैठणी आहे साड्यांची राणी…
प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी
हे सुद्धा वाचा :- Motivational Quotes in Marathi
आम्हाला आशा आहे की तुम्हाला Girls Marathi Attitude Status संग्रह नक्की आवडेल. आणि हा Girls Marathi Status and Captions संग्रह तुमच्या व्हॉट्सअँप स्टेटस ला ठेवा किवा तुमच्या इंस्टाग्राम वर कॅप्शन म्हणून ठेवा. व तुमच्या मैत्रिणीला सेंड करा.
अधिक माहितीसाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या
2 thoughts on “Girls Attitude Status in Marathi | Marathi Attitude Status for Girl |Captions for girls in marathi”