Friendship Day Status in Marathi | 150+ Friendship Day Wishes in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आज आपण मैत्री दिन विशेष मराठी कोट्स (Friendship Day Status in Marathi) चे मराठी कलेक्शन पाहणार आहोत. मित्रांनो, मैत्रीदिन म्हणजेच Friendship Day हा एक असा दिवस आहे.

जेव्हा सर्व मित्र एकमेकांना Friendship Day Wishes in Marathi संदेश पाठवतात. आणि मैत्रीदिन साजरा करतात.

शाळेत असताना मित्र रोज एकमेकांना भेटायचे, मात्र शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व मित्र वेगवेगळे झाले. तेव्हा पासून कोणी एकमेकांना भेटायचे नाही. त्यामुळे मैत्रीदिन साजरा करणे किंवा शुभेच्छा देणे जमायचे नाही.

पण आता व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम, फेसबुक वरून तुम्ही तुमच्या मित्रांना व मैत्रिणींना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.


Friendship Day Wishes in Marathi | मैत्रीदिनाच्या विशेष मराठी शुभेच्छा

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


चांगले मित्र हे,
हात आणि डोळ्यां सारखे असतात.
जेव्हा हातांना काही यातना होतात,
तेव्हा डोळे रडतात आणि
जेव्हा डोळे रडतात
तेव्हा हात अश्रू पुसतात.
मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!


हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र असा बनवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना देखील
तुमच्या सोबत उभा राहील…
Happy Friendship Day! 🥰


मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
मैत्रीदिना निम्मित माझ्या प्रिय मित्राला हार्दिक शुभेच्छा!


काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिन शुभेच्छा!!


काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
Happy Friendship Day To All My Friends!!


खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा

हे सुद्धा वाचा: Friendship Quotes in Marathi

Friendship Day Marathi Status Images

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्रीदिनाच्या खूप शुभेच्छा!!


तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये,
एक खूप सुंदर व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मैत्री म्हणजे………
एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही,
एक भास जो कधीही दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!


मैत्री म्हणजे थोडं घेणं..
मैत्री म्हणजे खूप देणं..
मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाण..
मैत्री हसवणारी असावी..
मैत्री चीडवणारी असावी..
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी..
एक वेळेस ती भांडणारी असावी..
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! Happy Friendship Day!


लोक रूप पाहतात,
तर आम्ही हृदय पाहतो,
लोक स्वप्न पाहतात,
तर आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात,
पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो.
मैत्रीदिनाच्या विशेष शुभेच्छा माझ्या मित्रा!!


जन्म एका टिंबासारखा असतो,
तर आयुष्य एका ओळीसारखं असतं.
प्रेम एका त्रीकोना प्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो.
मैत्रीदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!!


जीवनात दोनच मित्र कमवा
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल..


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील.
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील.
कितीही दूर जरी गेलो तरी,
मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या कायम राहील.
मैत्रीदिनाच्या विशेष शुभेच्छा!!
Happy Friendship Day My Dear Friend!


जेव्हा कुणी हात आणि साथ
दोन्ही सोडून देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे मैत्री.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Friendship Day Wishes in Marathi

दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मैत्रीदिनाच्या सर्वांना विशेष शुभेच्छा!!


रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!!


काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात…
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.
मैत्री दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!!


मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
मैत्रीदिनाच्या सर्व मित्रांना खूप शुभेच्छा!


Friendship Day Emotional Status in Marathi | मैत्री दिनावर हृदयस्पर्शी मराठी स्टेटस

कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.


खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.


मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही


चुका होतील आमच्या मैत्रीत
पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.


रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.


अडचणीच्या काळातएकट न सोडता,
आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”


माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.


प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो


आम्ही एवढे handsome नाही की,
आमच्यावर पोरी फिदा होतील.
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि
त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.


मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.


तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.


गर्दीत मित्र ओळखायला शिका.
नाही तर संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.


गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापणभारी असते.


माहीत नाही लोकांना चांगले मित्र
कुठून सापडतात मला तर,
सगळे नमुने सापडले आहेत.


दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची बघूनच
जळाली पाहिजे


दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
काही मित्र, नुसते मित्र नसतात तर
पोरं असतात आपले.


मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.


रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.


मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.


वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री
खरे मित्र कधीच दूर जात नाही,
जरी ते रोज बोलत नसले तरी…..


जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती “मैत्री”
आणि फक्त “मैत्री”.


काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.


चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.


मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.


लहानपनी बरं होत,
दोन बोटं जोडली की पुन्हा मैत्री व्हायचीच.


मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.


मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे,
की नाही परंतुमला विश्वास आहे की,
मी ज्यांच्या सोबतराहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!


देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…


आमची मैत्री पण अशी आहे,
तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना.


देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो,
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.


मैत्रीच नातं खूप सुंदर असतं,
जगाने जरी संशय घेतलं,
तरी मनात कायम स्पेशल असते.


Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.


खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या
खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाही.


कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल,
तर मैत्री निवडा प्रेम नको.


भरपुर भांडून पण जेव्हा एकमेकांसमोर येतो
आणि एका SMILE मध्ये सगळं ठीक होत,
तिचं खरी “मैत्री”.


मैत्री अशी करावी की समोरचा
आपल्यासोबत नेहमी आनंदी राहील.


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,
रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो,
ती म्हणजे जिवलग “मैत्री”.


प्रिय मुलींनो….
प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त
पटवण्यासाठी बोलत नसतो,
कधी कधी एक चांगली मैत्रीण
किंवा बहीण मिळावी
म्हणून बोलणारे सुद्धा असतात.


जेव्हा एखादी मैत्रीण तिच्या मनातल
दुःख आपल्यासमोर मांडते.
तेव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्वास ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही.


मैत्रीच नातं खूप सुंदर असतं.
जगाने जरी संशय घेतला,
तरी मनात कायम special असतं.

हे सुद्धा वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!


Friendship Day Shayari in Marathi | मैत्री वर मराठी शायरी

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात..


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..


मैत्री तुझी माझी….
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात
आणि तुला याची खात्री आहे यालाच तर मैत्री म्हणतात.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


हे सुद्धा वाचा: टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे!

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही


नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात.


मैत्री नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी, कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.


मैत्री म्हणजे शब्दां शिवाय एकमेकांच मन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.


मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.


सर्वात मोठं जिवन आहे,
जिवनांहून मोठं प्रेम आहे,
प्रेमाहून मोठी मैत्री आहे,
मैत्री हि एक भावना आहे,
लक्षात ठेवलं तर आपलं आहे,
आणि विसरलात तर स्वप्न आहे..!


कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण
हा अविस्मरणीय असला पाहिजे.
कारण हे क्षण परत येत नाही,
नंतर राहते ते फक्त..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…


मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
मैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.


चांगल्या मैत्रीला….
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे असतात.
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.


हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं असत.


मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं
एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.


श्वासातला श्वास असते ती मैत्री,
ओठातला घास असते ती मैत्री,
कोणीही जवळ नसले तरी सोबत असते ती मैत्री.


एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे.
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजे


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..


जगावे असे की, मरणे अवघड होईल.
हसावे असे की, रडणे अवघड होईल.
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे,
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होईल.……


लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.


मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.


एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..


सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

हे नक्की वाचा: Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!


Friendship Day Marathi Status For WhatsApp & Instagram

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि सावलीसारखी कमवा,
कारण काचकधी खोट दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.


कितीही भांडण तरी मनात रागन ठेवता,
जे लगेच गोड होतात ना तेच खरे “Best friend” असतात.


तुम्ही विसरलात तरी मी नाही विसरणार,
आठवणीने आठवण काढीन,
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.


जीवनात असे दोस्त जरूर बनवा,
जे मनातील दुःख असे ओळखतील,
जसे की मेडिकलnवाले डॉक्टर ची handwritting ओळखतात.


समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही
तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.


मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा..!


श्रीमंतां बरोबर गरिबा सोबत पण मैत्री ठेवा,
कारण गरीब थिरडीला खांदा देतो,
तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो!


मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडू गोड क्षणांना निशब्द करते,
ती मैत्री, जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येक पावलाला साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,ती मैत्री.


मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी..


पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

हे सुद्धा वाचा:

›› 100+ Instagram Marathi Attitude Captions

›› नववर्षाभिनंदन मराठी शुभेच्छा संदेश २०२२

तुम्हाला हे Friendship Day Status in Marathi कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच मराठी माहिती, Online Tips, डेली टिप्स आणि मराठी फॅक्ट्स साठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *