New Year Wishes in Marathi | Happy New Year 2024 Marathi Wishes | New Year Marathi Status

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

New Year Wishes in Marathi 2024 :- आजच्या लेखात 2024 ह्या नवीन मराठी शुभेच्छा संदेश (Happy New Year Wishes in Marathi 2024) पाहणार आहोत. जे संदेश तुम्ही व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर वर एकमेकांना पाठवू शकता.

2024 हे नवीन वर्ष आत्ता काही महिन्यातच येणार आहे. त्यामुळे आता सर्व जण नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा संदेश शोधण्यासाठी धावपळ करतील. 2024 हे वर्ष संपून आता नवीन वर्ष येत आहे. हे नवीन वर्ष खूप वेगाने जवळ येत आहे आणि लवकरच आपण नवीन वर्षाचे स्वागत करू.

Happy New Year Wishes in Marathi 2024 | नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा संदेश २०२4

2024 ह्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
हे वर्ष तुम्हाला खूप चांगले, व खूप आनंदी जावे हीच
ईश्वर चरणी प्रार्थना. 🎁💝😘🤗

Happy New Year Wishes in Marathi

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय
आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !

New Year Marathi Status

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
Happy New Year 2024 🥳🎉

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या रात्री आपण आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year Wishes in Marathi 2024 ) संदेश देतो. पण हल्ली सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे आपण व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम वरून आपण एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतो.

हे वाचा: Energetic Attitude Status In Marathi | 200+ हटके मराठी एटीट्यूड स्टेटस

तसेच नवीन वर्ष म्हंटले की नवीन संधी, नवीन उत्साह, नवीन जोश, नवीन इच्छा, नवीन स्वप्न आपल्या सोबत असतात. गेलेले वर्ष मागे टाकून आपण आपल्या नवीन पर्वाची सुरुवात करतो. 2024 ह्या नवीन वर्षाच्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो.

नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता; प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना!! 🚩🚩

आमच्या सोशल मीडिया अकाउंट ना फॉलो करायला विसरू नका: Facebook | Twitter | Instagram

Navin Varshachya Marathi Shubheccha

गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..
ह्या नवीन वर्ष करुया मेहनत आजुन थोडी..
मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..
ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!🎉

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2024 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

New Year Wishes in Marathi

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!🎉

हे वाचा: 200+ Motivational Quotes in Marathi

happy new year marathi wishes
happy new year marathi wishes

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!🎉

new year welcome status in marathi

सरत्या वर्षात झालेल्या चुका
विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…. !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🌺🌺

Happy New year 2024 status

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! 💝💝

Navin Varshachya Marathi Shubheccha

प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला
सर्व काही मिळो जे
तुम्हाला मनापासून हवं आहे.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 💝🥳

नववर्षाची सकाळ होताच तुमचं
आयुष्यही व्हावं प्रकाशमय
ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.🌄❤️

कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही
मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ
भरभरून सुख.
हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.🖖🏻💘

माझी इच्छा आहे की येणारे
12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि
365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे.
✨ !! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! ✨

जगातील प्रत्येक आनंद
प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

या नव्या वर्षात एकच इच्छा आहे माझी,
तू आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेव.
नववर्षाभिनंदन

सूर्यासारखी प्रकाशमान होवो
तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे वाचा: Marathi WhatsApp Status (51+ व्हॉट्सअँप मराठी स्टेटस)

हॅपी न्यू इयर मराठी शुभेच्छा स्टेटस

आनंद राहो तुझ्याजवळ,
एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो,
सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.
नववर्षाभिनंदन.🎉🎉

New Year Greetings Wishes in Marathi

Happy new year quotes

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *