Friendship Status Marathi | मैत्री स्टेटस मराठी मध्ये | Friendship Quotes Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

मित्र हे आपली जान असतात, त्यामुळे अश्याच आपल्या मित्रांसाठी आम्ही खास Marathi Friendship status चा marathi status संग्रह पाहणार आहोत. त्यामध्ये Friendship Status Marathi, Friendship quotes m arathi, Friendship shayri in marathi, मैत्री स्टेटस मराठी, dosti shayari marathi, dosti status in marathi, Yaari Dosti Shayari Marathi, Dosti shayari marathi text सुद्धा पाहणार आहोत.

मैत्रीचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा वेगळे असते. कारण ते रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे असते. आपण आपल्या मित्रांसोबत सर्व काही शेअर करू शकतो. जे आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही.

चला तर मग आजच्या Friendship quotes in marathi, Mitra Shayari Marathi Image, मित्रासाठी शायरी मराठी, dosti shayari marathi, dosti shayari marathi, मैत्री वर मराठी कोट्स, Dosti shayari marathi for girl, मित्र शायरी मराठी text, मित्र मराठी शायरी फोटो कलेक्शन पाहूया..

मित्रांसोबत शाळेतील, कॉलेजमध्ये एकत्र मज्जा करणे. वेळेला उपयोगी पडणे. अशी ही मैत्री असते ज्यात स्वार्थ नसतो फक्त जिव्हाळा आणि आपुलकी असते. त्याच मैत्रीचे मराठी कोट्स आपण आज पाहणार आहोत.

Friendship Quotes in Marathi | मैत्री वर मराठी कोट्स

Friendship quotes in marathi
Friendship quotes in marathi

अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.

लोक प्रेमात वेडे आहेत
आणि आम्ही मैत्रीत.

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट
असायला हवी की,नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन.

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.

Best emotional friendship quotes in marathi
Best emotional friendship quotes in marathi

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो,
चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील!

बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

जास्त काही नाही,
फक्त “एक”असा मित्र हवा जो,
खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा.
जे तुम्हाला वेळ देतात,
कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !

Friendship shayri in marathi
Friendship shayri in marathi

आम्हीपण कोयल्या प्रमाणे किरकोळच होतो,
ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले,
ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले.

किती कमाल असते ना ही मैत्री,
वजन तर असतं… मात्र ओझं अस नसतंच.

See Also: रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!

तेही काय बालपण होतं…!
दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.

कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो,
काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?

college Friendship shayri in marathi
college Friendship shayri in marathi

यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.

एका मित्रासोबत अंधारात चालणे,
एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.

अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी
11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येऊ शकतो,
मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.

जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते
तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.

Friendship Status in Marathi
Friendship Status in Marathi

वेळेवर मैत्री तर प्रत्येक जण करतो,खरी मैत्री ती असते ,जी एक वेळेनुसार नाही बदलत.

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते,
स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.

प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,
प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,
मित्र तर जगात भरपूर आहेत,
पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.

मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,
वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!

Crazy friendship quotesuotes in marathi
Crazy friendship status in marathi

मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा.दूर वर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही,
मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात.

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,
फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.

मित्र कितीही वाईट झाला तरी,
त्याच्यासोबत मैत्री नका तोडू,
कारण पाणी कितीही खराब झाले तरी,
ते आग विजवण्याचा कामात येतच असते.

marathi dosti shayari
marathi dosti shayari

सात चालण्यासाठी साथी हवा,
अश्रू रोखण्यासाठी हसू हवं,
जिवंत राहायला जीवन हवं आणि
जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा.

मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो,
तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो.

See Also: Interesting Facts in Marathi

जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे,
पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे.

फोटो काढण्याची काही आवड नाही आहे मला,
पण काय करू माझ्या मित्राला माझा फोटो बघितल्याशिवाय झोपच येत नाही.

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,
काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते.

मैत्री ती नाही जी जीव देते,
मैत्री तीही नाही जे हास्य देते,
खरी मैत्री तर ती असते जी,
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.

Friendship Special Quotes in Marathi | मैत्रीवर खास मराठी कोट्स

marathi quotes on friendship
marathi quotes on friendship

मनाच्या तारा जुळून आलेल्या , सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या – माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.

ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि
ज्या जीवनात मैत्री नाही,
असे जीवन जगण्यात मजा नाही.

जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

Girls friendship quotes in marathi

girls friendship quotes in marathi
girls friendship quotes in marathi

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक
आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने.

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली,
सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.

See Also: टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे! (2021)

पावसात जेवढा ओलावा नसेल, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद उन्हात गेल्यावरच कळतो.

emotional friendship shayri in marathi
emotional friendship shayri in marathi

Friendship हे एक खूप चांगली Responsibility आहे, जे आपल्याला Tension नाही Happiness देते.

See Also: सचिन तेंदुलकर यांचे 30 प्रेरणादायी मराठी सुविचार

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

instagram friendship quotes in marathi
Latest friendship quotes in marathi

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.

Read More – Top 15 Marathi Blogs | टॉप 15 मराठी ब्लॉग – Marathi Blogging Sites

एक गोष्ट लक्षात ठेवा, शोधल्यावर तेच मिळतील
जे हरवले आहे,
ते नाही जे बदललेले आहे.

Old friendship quotes in marathi
friendship quotes marathi

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही
जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.

Heart touching friendship quotes in marathi

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी,
सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..
Happy Friendship Day

मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…

आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..
क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…

College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…

दोस्ती शायरी मराठी

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…

नक्की वाचा संपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah in Marathi

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी

Dosti Shayari Marathi Text Attitude फ्रेंड शायरी मराठी

शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं

शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.

नक्की वाचा : म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे!

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…

मी तुला विसरणार नाही..
याला विश्वासम्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे..
यालाच मैत्रीम्हणतात.

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
फक्त माझ्या मैत्रीची..
जागा कोणाला देऊ नकोस.

आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
तेव्हा मित्रा तुझी आणि..
तुझीच साथ होती.

आयुष्याचा अर्थच मला.
तुझ्या मैत्रीने शिकवला!
मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि..
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे तुझ्या मैत्रीची साथ.

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने आपलेपण जपलंय…

‘दिवा अंधारात किती प्रकाश देतो.. हे महत्वाचे,
त्याच प्रमाणे मित्र तुमच्या संकटात..
किती तुमच्या पाठीशी उभा राहतो..
हे महत्वाचे…

जवळ एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारंकाही,
पण मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते..
मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही.

असे लोक जोडा की,
वेळ येईल तेव्हा तुमची सावली,
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही,
आणि सावली कधी साथ सोडत नाही.

नक्की वाचा : जीवन विमा म्हणजे काय? संपूर्ण माहिती, विमा प्रकार

Yaari Dosti Shayari Marathi | दोस्ती शायरी मराठी

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर..
ते पुसायला हातच पुढे येतात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

आयुष्यात सुख मिळाले.. तर वळून बघ,
मी तुझ्या मागे असेन पण..
दुखामध्ये वळून बघू नकोस, कारण..
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.

हजार मित्र असण्यापेक्षा.
असा एक मित्र मिळावावा.
जे हजार तुमच्या विरुद्ध असतांना..
तो तुमच्या सोबत असावा.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण,
राहु शकत नाही…

मित्र हि अशी व्यक्ती असते,
जी तुमच्या बदल सगळे जाणून हि,
तुमच्यावरच प्रेम करते.

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”

College च्या पहिल्या दिवशी विचार केला.
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली….

नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो.

मैत्री असावी मना -मनाची,
👫 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , 💖
अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ,
वाटतात खर तर ही मैञीची नाती,
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..
Happy Friendship Day

मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…

आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..
क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…

College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी

नक्की वाचा : गुंतवणूक करू इच्छिता? हे १० महत्त्वाचे गुंतवणूक मुद्दे जाणून घ्या!

Dosti Shayari Marathi Text Attitude फ्रेंड शायरी मराठी

शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं

शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…

हे नक्की वाचा:

» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!

» फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

तुम्हाला मैत्री मराठी कोट्स आणि फोटोज् (Friendship Quotes in marathi) कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हे मैत्री मराठी स्टेटस आणि फोटोज् आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, ऑनलाईन जॉब्स आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Friendship Status Marathi | मैत्री स्टेटस मराठी मध्ये | Friendship Quotes Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *