Pawankhind Marathi Movie: चिन्मय मांडलेकर ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात..

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Pawankhind Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर आधारित चित्रपट आता मराठी भाषेत येत आहेत. मराठी तरुणांना व मराठी माणसांना स्वराज्याच्या हितासाठी व स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढलेल्या शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा समजण्यासाठी त्यांच्यावर आधारित हा पावनखिंड चित्रपट आहे.

फर्जंद आणि फत्तेशिकस्त सारख्या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर, ‘पावनखिंड’ हा चित्रपट काढण्यात आला आहे. ह्यासाठी पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर ह्यांनी शिवरायांची भूमिका करण्याचे आव्हाहन स्वीकारले आहे.

Video Credits – Everest Marathi

पावनखिंड हा चित्रपट 21 जानेवारीला चित्रपटगृहात प्रर्दर्शित होणार आहे.लेखक/अभिनेता/दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’ (Pawankhind) या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक नुकताच प्रदर्शित केला आहे.

चिन्मय ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ह्याबद्दल माहिती दिली आहे. खाली तुम्ही त्याबाबत माहिती जाणून घेऊ शकता.

View this post on Instagram

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

ह्या चित्रपटाच्या उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच ह्या चित्रपटातून शिवरायांच्या आजुन एक शूरवीर मावळ्यांची शुरवीरता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी बाब असणार आहे.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *