Category: खेळविश्व
खेळविश्र्व : खेळ हा आपल्या रोजच्या जीवनात महत्वाचे स्थान निभावते. खेळामुळे आपण तंदुरुस्त राहतो. या विभागात तुम्हाला खेळातील विविध प्रकारांची माहिती मिळेल. जसे की, खो-खो, बुद्धिबळ, टेनिस, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केटबॉल आणि इतर खेळांची माहिती. या विभागातील माहितीमुळे तुम्हाला खेळाबद्दल अधिक माहिती मिळेल. तसेच तुम्ही जीवनात खेळाबद्दल अधिक उत्साहित व्हाल.