blogging meaning in marathi

ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये! (blogging meaning in marathi)

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नमस्कार मित्रांनो, ब्लॉगिंग हे असे क्षेत्र आहे. ज्यातून तुम्ही फक्त लेख लिहून ते इंटरनेटवर वर प्रसिद्ध करून पैसे कमवू शकता. इंटरनेट चा वापर सर्वजण करतात, त्यामुळे जेव्हा कोणाला ब्लॉगिंग म्हणजे काय? (blogging meaning in marathi) हे शोधायचे असेल.

तेव्हा तो हे इंटरनेटवर सर्च करून एखाद्या वेबसाईट वर क्लिक करून त्यातील दिलेल्या माहितीवरून जाणून घेऊ शकतो. ब्लॉगींग हे कोणते रॉकेट सायन्स नाही आहे. ना ही कोणती कठीण परीक्षा, ब्लॉगिंग हे तुम्ही आम्ही कोणीही करू शकतो.

फक्त त्यासाठी हवी ती व्यवस्थित माहिती आणि योग्य ते मार्गदर्शन. अशी जगात कोणतीही व्यक्ती नसेल, की मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे गेली असेल. प्रत्येक गोष्ट ही शून्यापासून सुरू होऊन, मग थोड्या कालावधीने मोठी व लोकप्रिय बनते.

ब्लॉगींग ही सुद्धा अशीच गोष्ट आहे. जी शून्यापासून सुरू होऊन, मग थोड्या कालावधीने मोठी व लोकप्रिय बनते. ब्लॉगिंग करण्यासाठी आपल्याकडे धैर्य असणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला कोणत्या विषयावर माहिती उपलब्ध करून द्यायची आहे.

ते सुद्धा माहिती असली पाहिजे. अनेक जण इंटरनेट वर ब्लॉगिंग म्हणजे काय? ह्याबद्दल शोधतात. आज आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत असतात. तसेच त्याविषयी इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती मिळत असते. ही माहिती ब्लॉग मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते. अश्याच प्रकारे वेगवेगळ्या विषयांची माहिती आपल्या ब्लॉग मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते.

आज आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? (blogging meaning in marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

blog meaning in marathi
blog meaning in marathi

ब्लॉग म्हणजे काय? | What is Blog in Marathi

एखाद्या विषयाची माहिती सोप्या व सविस्तर भाषेत लिहून इंटरनेट च्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवणे ह्यालाच ब्लॉग असे म्हणतात. ब्लॉग हे एका डायरी प्रमाणे आहे.

ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची माहिती व तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल लिहू शकता.

ब्लॉग चे दोन प्रकार असतात. पर्सनल ब्लॉग (Personal Blog) आणि प्रोफेशनल ब्लॉग (Professional Blog).

Personal Blog: ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना व जीवनात घडलेल्या अनुभवांना इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग वर प्रसारित करू शकतो. तसेच ह्या मार्फत आपण लोकांना त्याविषयी माहिती देऊ शकतो.

Professional Blog: ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये एखादा विषय निवडून त्याबद्दलची संपूर्ण माहिती इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली जाते.

ह्या प्रकारच्या ब्लॉग मार्फत ऑनलाईन कमाई करता येते. तसेच एखाद्या ब्रँड ची जाहिरात करण्यासाठी सुद्धा प्रोफेशनल ब्लॉगिंग चा उपयोग केला जातो.

जर तुम्हाला ही ब्लॉग सुरू करायचा असेल तर ह्यावर मी अगोदरच एक सविस्तर ब्लॉग लिहिलेला आहे. तो नक्की वाचा.

ब्लॉगर कोणाला म्हणतात? | What is Blogger in Marathi 

इंटरनेट वर अनेक प्रकारचे ब्लॉग असतात. काही जण त्यांचा छंद म्हणून ब्लॉग लिहितात तर काहीजण व्यवसाय म्हणून ब्लॉग लिहितात. ब्लॉग लिहिताना तो वाचकाला आवडेल अश्या पद्धतीने लिहिला पाहिजे.

इंटरनेटद्वारे एखादी माहिती आपल्या ब्लॉग मार्फत लोकांपर्यंत जो पोहोचवतो त्याला ब्लॉगर म्हणतात.

ब्लॉगिंग म्हणजे काय? (What is Blogging in Marathi )

ब्लॉगिंग म्हणजे कोणत्याही विषयासंबंधी माहिती स्वतः लिहून वेबसाईट च्या माध्यमातून इंटरनेट वर उपलब्ध करून देणे. ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला ज्या विषयाची संपूर्ण माहिती आहे, ती माहिती ब्लॉग किंवा वेबसाईट च्या माध्यमाने इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवणे.

ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त एक वेबसाईट किंवा ब्लॉग असणे आवश्यक आहे. तुम्ही फ्री वेबसाईट बनवून किंवा सशुल्क वेबसाईट बनवून त्यापासून ब्लॉगिंग सुरू करू शकता. ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला काही कोर्स वगैरे करावा लागत नाही.

तुम्ही यूट्यूब वरील ब्लॉगिंग संबंधी व्हिडिओज पाहून ब्लॉगिंग शिकू शकता. मराठी मध्ये सुद्धा यूट्यूब वर ब्लॉगिंग संबंधी अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत.

ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्ही एक किंवा त्यापेक्षा अधिक विषय निवडून ब्लॉगिंग करू शकता. खाली आपण ब्लॉगिंग करण्यासाठी कोण कोणते विषय (niche) निवडू शकतो, ते पाहूया.

ब्लॉगिंग करण्यासाठी हे विषय निवडा (Marathi Blogging Niche Topics)

blogging ideas in marathi
blogging ideas in marathi

खाली आपण ब्लॉग niche बघणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही मराठी मधून ब्लॉगिंग करू शकता. Best Marathi Blogging Niche

  • Cricket Niche
  • Fashion Blog
  • Food Blog
  • Educational Blog
  • शेअर मार्केट टिप्स ब्लॉग
  • दैनंदिन बातम्या देणारा ब्लॉग
  • आरोग्य टिप्स व माहिती विषयक ब्लॉग
  • Marathi Quotes & Status blog
  • ट्रॅव्हल ब्लॉग / कार माहिती ब्लॉग
  • होम डेकोरेशन टिप्स व माहिती ब्लॉग
  • Real Estate
  • Gaming
  • Food and Beverage
  • Fashion and Beauty
  • Pets
  • Hobbies
  • Technology
  • Finance

ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याजवळ कोणत्याही एका विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही क्रिकेट मध्ये हुशार असाल किंवा तुम्हाला त्यात आवड असेल, तर तुम्ही एखादी क्रिकेट वेबसाईट सुरू करू शकता.

तसेच एका पेक्षा जास्त विषय सुद्धा तुम्ही एका वेबसाईट वर add करू शकता व त्याची माहिती देऊ शकता.

blogging in marathi
photo credit – www.iimtindia.net

ब्लॉगिंग सुरू करण्याअगोदर तुम्ही ह्या फेमस ब्लॉग्ज ना फॉलो करा.

1) Marathi Varsa
2) AllinMarathi
3) Majhi Marathi
4) Marathi-Suvichar
5) Marathi Bhau
6) Creator Marathi
7) Bhashan Marathi
8) Alot Marathi

ह्या बेस्ट आणि टॉप मराठी ब्लॉग्स चे मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमचे ब्लॉगिंग मध्ये पाऊल पुढे टाकू शकता व यशस्वी ब्लॉगर बनू शकता.

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कोण कोणते आहेत?

एखादा नवीन ब्लॉग सुरु करण्यासाठी इंटरनेट वर अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. परंतु काही प्लॅटफॉर्म फ्री आहेत, तर काही सशुल्क आहेत. या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म चा वापर करून आपण ब्लॉग सुरु करू शकतो.

जर तुम्हाला होस्टिंग विकत घेऊन वेबसाइट बनवली तर तुम्हाला खूप features वापरायला मिळतील. ज्यामुळे तुम्ही आरामात ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉगिंग म्हणजे काय? (blogging meaning in marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती सर्वांना नक्की शेअर करा. अश्याच blogging टिप्स Creator Marathi साठी ला नक्की भेट द्या

धन्यवाद! जय महाराष्ट्र!

इतर लेख नक्की वाचा :

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये! (blogging meaning in marathi)

  1. धन्यवाद सर, तुमच्या मदतीने खूप लोक ब्लॉग द्वारे पैसे मिळवतील आणि आपल्या पायावर उभे राहतील . अशीच माहिती आम्हाला मिळत राहो ही विनंती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *