Chatrapati Sambhaji Maharaj Status in Marathi | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस
मित्रांनो, जय शिवराय..🚩🚩🙏🏻🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी ह्या लेखाची सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा.. शिवपुत्र..स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन..🙏🏻🚩
मित्रांनो साहस..संघर्ष.. ताकत..युक्ती.. धेर्य.. आदर..माणुसकी.. कौशल्य-वान..पराक्रमी..आणि निडर..अश्या माझ्या लाडक्या शंभू राजांना माझा मानाचा मुजरा..🙏🏻🚩 मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वाचताना अंगावर शहारा येतो. मित्रांनो आयुष्यात एकदा तरी शिवाजी महाराजांचे व संभाजी महाराजांचे चरित्र नक्की वाचा. त्या ग्रंथांमधून तुम्हाला इतिहासामधील मौल्यवान गोष्टी समजतील. तुम्हाला जीवन जगायचे कसे व जीवनात संघर्ष कसा करायचा याबाबत प्रेरणा मिळेल.
आपल्या इतिहासाची आठवण व माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सीरियल द्वारे डॉ. श्री अमोल कोल्हे यांनी दाखवून दिली.
या लेखामधून आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचे व्हॉट्सअँप स्टेटस [Chatrapati Sambhaji Maharaj Status in Marathi] घेऊन आलो आहोत.
🚩🚩 जय शिवराय..जय शंभुराजे..जय महाराष्ट्र..🚩
छत्रपती संभाजी महाराज स्टेटस | Chatrapati Sambhaji Maharaj Status Marathi
“आयुष्य लहान आहे परंतू खूप छान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलो
ज्याचा आम्हाला अभिमान आहे.”
जय शिवराय..जय संभाजी..🚩🚩
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मन प्रसन्न होते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
तसेच
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला ‘शंभर वाघांची ताकद’ मिळते… 🚩🚩
“सिंहाची चाल,
“गरुडा ची नजर,
“स्रीयांचा आदर,
“शत्रूचे मर्दन,
असेच असावे ‘मावळ्यांचे’ वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
‘जय संभाजी..जय शंभुराजे’ 🚩🚩
“भक्त आहोत आम्ही श्रीरामांचे..
‘मावळा आहोत आम्ही शिवरायांचे..
“प्रेमी आहोत आम्ही धर्मवीर शंभूराजेंचे..
‘रक्षक आहोत आम्ही हिंदुत्वाचे..
“ रक्तात नाद आहे फक्त भगव्याचा..
🚩⚔️ जय शिवराय ⚔️🚩
“प्रौढ प्रताप पुरंदर..
“महापराक्रमी रणधुरंदर..
“क्षत्रियकुलावतंस्..
“सिंहासनाधीश्वर..
“महाराजाधिराज..‘महाराज’
“श्रीमंत”..“श्री छत्रपती संभाजी महाराज की जय” 🚩🚩
“इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी
छत्रपतींना माझा मानाचा मुजरा..
“मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा..
“आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती..
“तो फक्त “राजा संभाजी महाराज” 🚩🚩
“घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास..
“तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास..
“ताठ होती माना उंच होतील नजरा..
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..” 🚩🚩
“ज्याच्या मागे ‘आई जगदंबे’ चा होता आशिर्वाद..
“ज्याच्या मागे होता ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ पाठींबा..
“ज्याच्या सोबत होते ‘स्वराज्याचे लाखो मावळे’..
“जो होता ‘प्रत्येक गोष्टीत पारंगत’..
“जो होता ‘निडर’..
“जो होता ‘एकमेव’..
असे “माझे शंभूराजे”..
“स्वराज्याचे धाकल धनी”..
छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा..🚩🚩
जय शिवराय.. जय शंभूराजे..🙏🏻🚩
वाचा: जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा! (8 Ways To Success)
“जंगलात सिंहासमोर जानारे भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा मात्र एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे ”…
“सह्याद्रीच्या उरात खदखदणारा “ज्वालामुखी”
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य “शिवरत्न” म्हणजे ..
‘छत्रपती श्री संभाजी महाराज’ 🚩🚩
“सोडून गेली माता जेव्हा होता तो दोन वर्षाचा..
नव्हते जेव्हा पिता जगात तो होता २१ वर्षाचा..
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता”..🚩🚩
“अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल ‘भगव्या रक्ताची’,
आणि
फाडली जरी ‘आमची छाती’,
तरी मूर्ती दिसेल फक्त शंभूराजांची”…
🚩🚩जय शंभुराजे..!🚩🚩
त्यांना ‘आई’ लहानपणी सोडून गेली..
‘पिता’ तरूणपणात सोडून गेला..
‘नातेवाईक’ विरोधात गेले..
जवळचे संकटात सोडून गेले..
पण तरीही तो “लढला”..
आणि आपला “विजय” स्थापित केला..🚩🚩
» Friendship Special Status Marathi Status
“पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही ‘नतमस्तक’ झाला…
“स्वराज्याच्या मातीसाठी, माझा ‘शंभू अमर’ झाला…
“झुंज देत ‘मृत्यूलाही छावा लढला’ होता
“त्यांच्या ‘पराक्रमाचा’ पाढा जगाने पाहिला होता
“झुंजारांची ‘फौज’ घेऊन झुंज देत राहीला
“मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
“जगाने ‘गौरविले’ ज्यांच्या ख्यातीला
“माझा मानाचा मुजरा अशा आपल्या ‘शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना’
जय शंभुराय 🚩 जय शिवराय 🚩
मृत्युने देखील ज्यांना झुखून ‘मुजरा’ केला
असा फक्त ‘एकच मर्द’ आणि ‘शूर मराठा’ होऊन गेला….
माझा देव.. माझा राजा.
“शिवपुत्र शंभुराजे” 🚩🚩
तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज मराठी स्टेटस (Chatrapati Sambhaji Maharaj Status in marathi) कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हे मराठी स्टेटस तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.
हे नक्की वाचा:-
» Steve Jobs Latest Quotes in Marathi
» Bill Gates Motivational Quotes in Marathi
» Ratan Tata Best Quotes in Marathi
» Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi