Facts in Marathi

Interesting Facts in Marathi | रोचक तथ्य मराठी मध्ये

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Interesting Facts in Marathi:- आज लेखात आपण काही रोचक तथ्यांची माहिती (Facts in Marathi) जाणून घेणार आहोत. जे तुम्ही अगोदर कधी वाचले सुद्धा नसतील. तसेच हे रोचक तथ्य वाचल्यावर तुमच्या सुद्धा ज्ञानात भर पडेल.

चला तर मग जाणून घेऊया.. ह्या जगात अनेक शोध लागले व आजूनही लागत आहेत. ह्या जगात अनेक रोचक तथ्य आहेत. ह्याविषयी माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक काही गोष्टी असतात, कि त्याबद्दल आपल्याला शक्यतो माहिती नसते, मात्र ज्यावेळी त्याविषयी आपल्याला समजते तेव्हा त्यावर विश्वास बसत नाही.

🔸 इसवी सन 17 पर्यंत भारत हा खूप श्रीमंत देश होता.

🔸 अमेरिका आणि जपान नंतर सुपर कॉम्पुटर बनवणारा भारत हा तिसरा देश आहे.

🔸 जेव्हा आपण Google वर “askew” असे टाईप करून सर्च करतो, त्यावेळी गुगलचे पेज उजव्या बाजूला थोडेसे झुकलेले दिसते. (पटकन ट्राय करा 👈🏻)

🔸 भारताची अर्थव्यवस्था ही दुनियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

🔸 जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक हे फक्त भारतामध्ये आहेत.

🔸 भारताने आत्तापर्यंत कधीच कोणत्या देशावर प्रथम हल्ला केला नाही.

🔸 काम करताना जर स्वतःशी संवाद साधला, तर लक्ष विचलित होण्याचे प्रमाण खूप कमी होते.

🔸 भारताचे पहिले रॉकेट हे सायकल वरुन रॉकेट लाँच करण्याच्या ठिकाणी पर्यंत नेण्यात आले होते.

🔸 माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही.

🔸 जगातील 11 टक्के लोक हे डावखुरे आहेत.

🔸 भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे.

🔸 माणसाला 32 दात असतात परंतु अस्वलाला 42 दात असतात.

🔸 मुंग्यांना फुप्फुसे नसतात आणि मुंग्या कधीच झोपत नाहीत.

🔸 भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ स्विझरलँड मध्ये 26 मे ला विज्ञान दिवस साजरा केला जातो. कारण ह्याच दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वित्झर्लंड देशाचा दौरा केला होता.

🔸 हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे, जो मागच्या बाजूने सुद्धा उडू शकतो.

🔸 कुत्र्यांमध्ये रक्ताचे प्रकार हे तेरा आहेत, तर माणसांमध्ये चार आहेत.

🔸 समुद्रात मिळणाऱ्या खेकड्यांचे हृदय हे त्यांच्या डोक्यात असते.

🔸 मनुष्य स्वतः ला गुदगुल्या करू शकत नाही. कारण मेंदू या गोष्टीला नकार देऊ शकतो.

🔸 बुद्ध ग्रहावर एक दिवस हा दोन वर्षांइतका असतो.

🔸 ऑक्टोपसला तीन हृदय असतात.

🔸 विंचू सहा दिवसांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतो.

🔸 कुंभमेळ्या मधील गर्दी ही अंतरीक्ष मधून देखील पाहता येऊ शकते.

🔸 डोळ्यातील बुबुळ हे 576 मेगापिक्सल इतके असते.

🔸 उंदीर बिना पाण्याचा उंटा पेक्षाही जास्त काळ राहू शकतो.

🔸 हाताच्या बोटाची नखे हि पायांच्या बोटांच्या नखापेक्षा 4 पट अधिक वेगाने वाढतात.

🔸 आपल्या मेंदूमध्ये चांगल्या घटना लक्षात ठेवण्याची क्षमता हि वाईट घटना लक्षात ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी असते.

🔸 खारुताई लाल रंग पाहू शकत नाही.

🔸 पान गेंड्याचा घाम हा गुलाबी रंगाचा असतो.

🔸 “स्टार फिश” या माशाला आठ डोळे असतात.

🔸 एक वयस्क हत्ती त्याच्या सोंडेमध्ये हे पाच ते आठ लिटर एवढे पाणी ठेऊ शकतो.

🔸 जगात लाल रंगांच्या वाहनांचा अपघात हा इतर कोणत्याही रंगांच्या वाहनांपेक्षा अधिक प्रमाणात होतो.

🔸 वटवाघळाच्या पायाचे हाड हे इतके नाजूक असते की ते चालू ही शकत नाही.

🔸 आपल्या ओठांना कधीच घाम येत नाही.

🔸 “मध” हा एकमेव पदार्थ आहे, जो कधीही खराब होत नाही.

🔸 हत्ती हा प्राणी कधीच उडी मारू शकत नाही.

🔸 बंद पडलेले घड्याळ दिवसातून दोन वेळेस बरोबरची वेळ दर्शविते.

🔸 जन्माच्या वेळी मनुष्याच्या शरीरात 270 हाडे असतात, परंतु म्हातारपणी मनुष्याच्या शरीरात 206 हाडे असतात

🔸 सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक बालके जन्म घेतात.

🔸 डुक्कर कधीही आकाशाकडे पाहू शकत नाही.

🔸 E हे अक्षर इंग्रजी मधील सर्वाधिक वापरले जाणारे अक्षर आहे.

🔸 मनुष्य त्याच्या आयुष्यातील जवळपास 25 वर्ष फक्त झोपण्यात खर्च करतो.

🔸 मनुष्याचे नाक 50 हजार प्रकारचे वास (गंध) ओळखू शकते.

🔸 शहामृग ह्या प्राण्याचे डोळे हे त्याच्या मेंदु पेक्षाही मोठे असतात.

🔸 माणसांमध्ये 32 दात असतात तर माकडांमध्ये 36 दात असतात.

🔸 एक वयस्कर वाघ हा किमान 35 ते 40 फूट लांब उडी मारू शकतो.

🔸 चीनमध्ये दर दिवशी जवळपास 30 हजार पेक्षा जास्त कुत्र्यां ना मांस आणि कातडीसाठी मारले जाते.

🔸 महिला दररोज किमान 20,000 शब्द बोलतात, जे पुरुषांच्या सरासरीपेक्षा 13,000 शब्द जास्त आहेत.

🔸 माणूस हा एका वर्षात जवळपास 50 लाख वेळा श्वास घेतो.

🔸 प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे छाप हे वेगवेगळे असतात. तसेच जिभेचे छाप देखील वेगवेगळे असतात.

🔸 जर तुम्ही 111,111,111 X 111,111,111 याचा गुणाकार केला, तर त्याचे उत्तर तुम्हाला 12,345,678,987,654,321 इतके मिळेल. ( आहे की नाही इंटरेस्टिंग😜)

🔸 हरीण कधीच गवत खात नाही, कारण त्याला गवत खाता येत नाही.

🔸 कीटकाला पोट नसते.

🔸 आपल्या शरीरातील सर्व नसा आणि कोशिका जोडल्या तर त्याची लांबी जवळपास 97 हजार किलोमीटरपर्यंत होईल.

🔸 घोडा हा प्राणी उभा राहून झोपू शकतो.

🔸 महि1लांच्या तुलनेत पुरुषांना जास्त प्रमाणात उचकी लागते. 😅

🔸 जगात निळ्या रंगाचे एकही फळ नाहीय.

🔸 ओठांच्या वापरा शिवाय आपण ‘बी’ आणि ‘पी’ हे अक्षर उच्चारू शकत नाही. (ट्राय करून पाहिलं का??)

🔸 मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड हे कानातील असते.

आज आपण रोचक तथ्य मराठी मध्ये (Interesting Facts in Marathi) हा लेख पहिला. ही माहिती वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल. तसेच तुम्हालाही काही नवीन माहिती जाणून घेता आली असेल. ही माहिती वाचून तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना तुमच्या ज्ञानाची माहिती देऊ शकता. म्हणून हा लेख तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि सोशल मीडिया वर share करा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

7 thoughts on “Interesting Facts in Marathi | रोचक तथ्य मराठी मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *