Ganesh Jayanti Wishes Marathi

Ganesh Jayanti Wishes Marathi – गणेश जयंती शुभेच्छा | Ganesh Chaturthi Marathi Status

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

गणेश जयंती शुभेच्छा, गणेश चतुर्थी संदेश, माघी गणेश जयंती शुभेच्छा, गणपती बाप्पाचे फोटो आपल्याला असे बरेच कलेक्शन ह्या एका आर्टिकल मध्ये मिळेल. We extend our cordial greetings to all on the auspicious occasion of Ganesh Jayanti. May Lord Ganapati bless us all. We have uploaded Marathi wishes for Ganesh Jayanti, Ganesh Chaturthi Shubhecha, Maghi Ganesh Jayanti, Ganapati Festival SMS in Marathi, Ganpati wishes images, and Lord Ganesh wishes in Marathi for WhatsApp and Facebook.

Ganesh Jayanti Wishes Marathi – Ganesh Chaturthi Marathi Status | गणेश जयंती शुभेच्छा

सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्या!
ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने
तुमच्या घरात सुख समृद्धी लाभो.
घरात सर्व शांतीचे वातावरण यावो.
हीच गणराया चरणी प्रार्थना!
🌺🌺🌺🌺

Ganesh Chaturthi Messages In Marathi
Ganesh Chaturthi Messages In Marathi

मग यंदा जाताय ना गावी…
गणपती निमित्त..मस्त्त धमाल, मस्ती, आरत्या, भजन
खडखडे लाडू, गणपतीची सजावट
ह्या सर्वाचा आनंद घ्यायला.
💐💐🌷🌷🌻🌻

गणपती म्हणजेच कोकण..!
कोकणात गणपतीचे 10 दिवस म्हणजेच जणू स्वर्गच
गणपतीत एकत्र येणारे संपूर्ण कुटुंब, धमालमस्ती,
भजने, आरत्या, गणपतीची खास गाणी,
सजावट हे दिवस मौल्यवान असतात.
जे फक्त गणपतीत अनुभवायला मिळतात.
💐💐💐💐💐💐💐💐

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…

Ganesh Jayanti kokan Marathi Messages
Ganesh Jayanti kokan Marathi Messages

सर्व गणेश भक्तांना ह्या गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्या! 🌺🌺🌼🌼
सह कुटुंब तुम्ही गणपतीत आनंद घ्यावा.
एकत्र गणेशाचे दर्शन घ्यावे.

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार
आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी,
हिच श्री गणेशा चरणी प्रार्थना!! 🙏🏻🙏🏻💐💐

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐

Ganpati Bappa Quotes In Marathi
Ganpati Bappa Quotes In Marathi

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा💐💐

गणेश जयंती निमित्त शुभेच्छा
गणेश जयंती निमित्त शुभेच्छा
“श्री गणेशाय नमः ”
“सर्व प्रिय भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.” 💐💐
(संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा)

श्री चिंतामणी नम: श्री सीद्धिविनायकाय नम:
श्री मयुरेश्वराय नम: श्री विघ्नेश्वराय नम:
श्री चिंतामणीय नम: श्री महागणपतेय नम:
श्री वरद विनायकाय नम: श्री गीरीजात्मजाय नम:💐💐

गणपती बाप्पा स्टेटस – Ganpati Bappa Status in Marathi

वक्रतुंड महाकाय” “सूर्यकोटी समप्रभ”
“निर्विघ्नं कुरूमे देव” “सर्व कार्येशु सर्वदा”
॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा;
देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव.💐💐

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…
💐💐 हैप्पी गणेश चतुर्थी! 💐💐

Ganesh jayantichya shubhecha
Ganesh jayantichya shubhecha

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Ganesh Jayanti Marathi Messages
Ganesh Jayanti Marathi Messages

तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असावे असो
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

🌼🌼🌼🌼🌼🌼

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी
व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 💐💐

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने
सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार
सजवला मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… 💐💐

गणेश जयंती शुभेच्छा
गणेश जयंती शुभेच्छा

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

Ganesh Jayanti Marathi Messages Text

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… 💐💐

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
💐💐 ।। ॐ गं गणपतये नमः ।। 💐💐

आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची.. भरभराट होऊ दे…

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…

Maghi Ganesh jayanti wishes in marathi

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आज संकष्ट चतुर्थी
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या खूप शुभेच्छा.!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व लाडक्या गणेशभक्तांच्या
मनातील सर्व मनोकामना गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी माझी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… 💐💐

Maghi ganesh jayanti wishes in marathi
Maghi ganesh jayanti wishes in marathi

आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची.. भरभराट होऊ दे…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा… 💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हे नक्की वाचा : मराठी संपूर्ण आरती संग्रह

आमचा विश्वास आहे की गणेश जयंतीच्या शुभेच्छांवरील मराठीतील आमचा लेख, गणेश जयंती मराठी संदेश आणि शुभेच्छांनी भरलेला लेख वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. तुम्ही अजूनपर्यंत आमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत आमची गणेश चतुर्थी मराठीत प्रसारित केलेली नाही अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला विलंब न करता तसे करण्याची विनंती करतो. शिवाय, तुम्हाला हे मराठी नववर्ष संदेश तुमच्या आवडीचे आढळल्यास, कृपया टिप्पणी विभागात तुमच्या भावना व्यक्त करा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *