Dattachi aarti Marathi
आज आपण दत्ताच मराठी आरती (Dattachi aarti Marathi) पाहणार आहोत. तुम्ही ही dattachi aarti Marathi व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वर नक्की शेअर करा. तसेच इतर मराठी आरत्या वाचण्यासाठी Marathi Aarti Sangrah ला भेट द्या.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती – दत्ताची आरती (Dattachi aarti Marathi)
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा
नेति नेति शब्दें न ये अनुमाना सुरवरमुनिजनयोगि समाधि न ये ध्याना ॥१॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता आरती ओंवाळितां हरली भवचिंता ॥धृ॥
200+ आत्मविश्वास वाढवणारे सुविचार
सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्तअभाग्यासी कैची कळेल
ही मातपराहि परतलि तेथें कैचा हा हेतजन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
‘दत्त दत्त’ ऐसे लागले ध्यान
हारपले मन झाले उन्मन
मी-तुंपणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥
हे नक्की वाचा:
▪️ इंस्टाग्राम लेटेस्ट मराठी कॅपशन्स
▪️ Marathi Attitude Status & Quotes
अश्याच पोस्ट साठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा. तसेच वेबसाईट वरील इतरही लेख नक्की वाचा. व तुमच्या सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.