Marathi to English sentence :- English ही भाषा शिकणे आणि बोलणे काळाची गरज झाली आहे. आली मातृभाषा मराठी असली तरीही आपल्याला नोकरीसाठी, बिझनेस करण्यासाठी इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे भाग पडते. रिसर्च असे म्हणते की, मनुष्य एखादी गोष्ट जसे की, शिक्षण. त्याच्या मातृभाषेत अधिक व्यवस्थित, लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो.
त्यामुळे आजच्या ह्या आधुनिक जगात आपण इंग्लिश शिकून पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी आपण ह्या लेखात काही मराठी वाक्ये आणि त्या वाक्याचा इंग्रजी भाषेत भाषांतर ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ह्याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या उद्योगधंद्यामध्ये खूप उपयोग होईल.
Marathi to English sentence
1) तू मूर्ख आहेस का – are you mad
2) तोंड सांभाळून बोल – mind your language
3) हे कर -do this
4) पुढे काय – what’s next
5) जेवण वाढ -serve the food
6) अजिबात नाही -not at all
7) दुसरे काही नाही-nothing else
8) इथेच राहा – stay here
9) घाबरू नको -don’t panic
10) त्याची वाट पाहा -wait for him
11) माझ्यासाठी थांब -wait for me
12) आमच्या सोबत ये -come with us
13) तयार हो -get ready
14) चहा गरम कर – heat up the tea
15) तुझ्या आईला विचार – ask your mother
16) बाय बोल – saying goodbye
17) जाऊन खेळ – go and play
18) डोकावू नको – don’t peep
19) हे धर -. Hold this
20) अंघोळ कर – take a bath
21) सावकाश खा – eat slowly
22) एक घास घे -. Take a bite
23) एक घोट घे – take a sip
24) लांब जा – go away
25) लगेच जा – go fast
26) कधीही नाही – never ever
27) त्याच्याकडे पाहा -look at him
One thought on “Marathi to English sentence list | 70+ Marathi to English sentence”