Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार

2
Share This Article

नियमित अपडेट साठी फॉलो करा

 Facebook | Instagram | Twitter | Sharechat


Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi:- स्वामी विवेकानंद हे एक तरुण तपस्वी होते, त्यांनी परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविला. स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे भले मोठे विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी तरुण तरुण पिढीसाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी तरुण पिढीसाठी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार केले व तरुण जगाला आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी नवीन प्रेरणा दिली. कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आहे.

स्वामी विवेकानंद यांचे अनेक प्रेरणादायी सुविचार आहेत. जे तरुण पिढीस त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवी प्रेरणा देतील. तर आपण आजच्या लेखात स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी सुविचार (Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi) पाहणार आहोत.
जर एखाद्याने त्यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होईल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी अनेक प्रेरणादायी सुविचार दिले आहेत. डॉ. आंबेडकरांचे जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार हा लेख वाचा. Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi वाचण्यासाठी खालील दिलेला लेख पाहूया..


Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
~ स्वामी विवेकानंद


हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
~ स्वामी विवेकानंद


स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …
~ स्वामी विवेकानंद


कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशिर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.”

~ स्वामी विवेकानंद

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका……..
~ स्वामी विवेकानंद


सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
~ स्वामी विवेकानंद


“परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते”.
~ स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे विचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

“देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय”.
~ स्वामी विवेकानंद


“धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे”.
~ स्वामी विवेकानंद

life changing quotes in marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

“दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.”
~ स्वामी विवेकानंद


जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
~ स्वामी विवेकानंद

मराठी संघर्षमय सुविचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

“दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही”.
~ स्वामी विवेकानंद


त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केलं आहे जी संसारिक वस्तूसाठी व्याकुळ होत नाही.
~ स्वामी विवेकानंद


एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
~ स्वामी विवेकानंद


स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
~ स्वामी विवेकानंद


महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
~ स्वामी विवेकानंद


जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.
~ स्वामी विवेकानंद


बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
~ स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे मराठी अनमोल विचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
~ स्वामी विवेकानंद


स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
~ स्वामी विवेकानंद


वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
~ स्वामी विवेकानंद


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.
~ स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे थोर मराठी स्टेटस
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
~ स्वामी विवेकानंद


मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
~ स्वामी विवेकानंद


जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
~ स्वामी विवेकानंद


मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.
~ स्वामी विवेकानंद


“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . “
~ स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
~ स्वामी विवेकानंद


“आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.”
~ स्वामी विवेकानंद


आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
~ स्वामी विवेकानंद


“चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय”.
~ स्वामी विवेकानंद

थोर विचारवंत स्वामी विवेकानंदांचे सुविचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.
~ स्वामी विवेकानंद


“पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते”.
~ स्वामी विवेकानंद


“भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते”.
~ स्वामी विवेकानंद


“व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो”.
~ स्वामी विवेकानंद


“संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?”
~ स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
~ स्वामी विवेकानंद


“सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये”.
~ स्वामी विवेकानंद


“समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा”.
~ स्वामी विवेकानंद


“आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही”.
~ स्वामी विवेकानंद


“एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा”.
~ स्वामी विवेकानंद


या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Inspirational suvichar In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
~ स्वामी विवेकानंद


ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बालवानच बनाल.
~ स्वामी विवेकानंद


उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबु नका.
~ स्वामी विवेकानंद


दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Inspirational quotes In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
~ स्वामी विवेकानंद


आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.
~ स्वामी विवेकानंद


नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही.
~ स्वामी विवेकानंद


मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.
~ स्वामी विवेकानंद


बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रुप आहे.
~ स्वामी विवेकानंद


जग हि एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहोत.
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda motivational Thoughts In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
~ स्वामी विवेकानंद


जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.
~ स्वामी विवेकानंद


कधीही कोणाची किंवा कशाचीही वाट पाहत बसू नका. आपण जे करू शकता ते करा, कोणाकडूनही आशा बाळगू नका.
~ स्वामी विवेकानंद


कधीच स्वतःला कमी समजू नका.
~ स्वामी विवेकानंद


Swami Vivekananda Inspirational status In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
~ स्वामी विवेकानंद


अश्या गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोष्टीं विष आहेत असे समजून त्यांचा त्याग करा.
~ स्वामी विवेकानंद


एक विचार घ्या. त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा, त्याची स्वप्ने पहा, आपला मेंदू, स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊद्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
~ स्वामी विवेकानंद


कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल.
~ स्वामी विवेकानंद


स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
~ स्वामी विवेकानंद


तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल.
~ स्वामी विवेकानंद


स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल.
~ स्वामी विवेकानंद


जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
~ स्वामी विवेकानंद


Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
~ स्वामी विवेकानंद


जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत.
~ स्वामी विवेकानंद


ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो.
~ स्वामी विवेकानंद


आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
~ स्वामी विवेकानंद


जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
~ स्वामी विवेकानंद


सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.
~ स्वामी विवेकानंद


हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
~ स्वामी विवेकानंद


ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.
~ स्वामी विवेकानंद


कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे.
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Thoughts In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे.
प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
~ स्वामी विवेकानंद


आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.
~ स्वामी विवेकानंद


दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
~ स्वामी विवेकानंद


जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.
~ स्वामी विवेकानंद


असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
~ स्वामी विवेकानंद


स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
~ स्वामी विवेकानंद


अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
~ स्वामी विवेकानंद


जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
~ स्वामी विवेकानंद


“स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं”.
~ स्वामी विवेकानंद


“जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो.”
~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda motivational quotes In Marathi
Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi

जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
~ स्वामी विवेकानंद


“धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात”.
~ स्वामी विवेकानंद


“वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते”.
~ स्वामी विवेकानंद


“संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल”.
~ स्वामी विवेकानंद


“उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका”.
~ स्वामी विवेकानंद


“विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या”.
~ स्वामी विवेकानंद


“इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही . शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळू हळू सर्व काही ठीक होईल”.
~ स्वामी विवेकानंद


“जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले”.
~ स्वामी विवेकानंद


तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायक सुविचार आवडले असतील तर मित्रांना व मैत्रिणींना पाठवा. तसेच नवनवीन मराठी स्टेटस साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
आमच्या फेसबुक पेज ला Like करायला विसरु नका.


Thank You For Reading This Article & Keep Supporting! 

Share This Article