royal marathi instagram name ideas and usernames

160+ Royal Marathi Instagram Name Ideas | Cool Instagram Username Ideas

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

तुम्ही गूगल वर Marathi Instagram Name Ideas & Usernames शोधत आहात? तर मग तुम्ही योग्य जागेवर आला आहात. आज आपण काही Cool Instagram names ideas पाहणार आहोत. तसेच, इन्स्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी उपयुक्त अश्या टिप्स शेवटी जाणून घेणार आहोत.

आधुनिक जगात सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शिवाय, “डिजिटल” असणे आजकाल अधिक महत्त्वाचे आहे. ट्रेण्ड नुसार बदलत राहणाऱ्या ह्या डिजिटल जगात सोशल नेटवर्क फार महत्त्वाचे कार्य पार पाडते.

इंस्टाग्राम हे एक फोटो – व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ऍप आहे. पण डिजिटल बदलानुसार इंस्टाग्राम हे एक ऍप राहिले नसून एक ट्रेण्ड बनले आहे. प्रत्येकजण इंस्टाग्राम वर प्रोफाइल बनवून त्यावर आकर्षक नाव देऊन जास्तीत जास्त फॉलोवर्स मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.

हे नक्की वाचा: Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

इंस्टाग्राम वर आपले नाव (username) आकर्षक ठेवल्यामुळे फॉलोवर्स आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वर cool username ठेवले पाहिजे. चला तर मग वेळ न वाया घालवता Cool and Stylish instagram names चे कलेक्शन पाहूया.

इन्स्टाग्राम हे अॅप्लिकेशनद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. इंस्टाग्राम, हे खरोखरच खूप लोकप्रिय आणि अधिक प्रेम मिळवत आहे. काही लोक तासोंतास इंस्टाग्राम वर वेळ वाया घालवतात. (काहींसाठी – व्यसन!). तुम्ही हे वाचत असल्यास, तुमच्याकडे कदाचित एखादे Instagram खाते असेल किंवा तुम्हाला ते नक्कीच हवे असेल.

तुम्ही एकटे नाही, तर आकडेवारी नुसार इन्स्टाग्रामवर प्रत्येक महिन्याला 400-500 दशलक्षांहून अधिक active users आहेत.


Royal Marathi Instagram Name Ideas (20)

तुम्हाला हे पहायला आवडेल:- 51+ व्हॉट्सअँप मराठी स्टेटस

  • @RoyalMarathi
  • @AllinOneMarathi
  • @MazaInsta
  • @FastMarathiPage
  • @KokaniLover
  • @MeDevgadkar
  • @PuneriSwag
  • @Bhaktrajancha
  • @ILoveKokan
  • @Ratnagirikar01
  • @MardMaratha
  • @Maratha96
  • @MeMarathi
  • @RoyalMaharashtrian
  • @MH06
  • @Kolhapurkar
  • @Solapurkar
  • @Sangalijar
  • @Kakonkar
  • @HashtagMarathi
  • @BeingMH
  • @IamMarathiMulga
  • @Mumbaikar
  • @MumbaiWala
  • @FaktMarathi
  • @ShaanMarathi
  • @JayMaharashtra
  • @KilleRaigad
  • @DhyaasRajacha
  • @AbhimaanMarathi
  • @ItsMarathi007
  • @CutieShravani
  • @96Maratha
  • @CoolBoy
  • @VadaPaoLover
  • @CultureMH00
  • @MarathiReelMaster
  • @TuzaVeda
  • @SimpleButHatke
  • @FashionLover
  • @MeDadarkar
  • @LocalMumbai
  • @MarathiRoyalReels
  • @FaktReelsWala
  • @RikshaaWala
  • @YouNMe

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Friendship Marathi Special Status


50 Kokani Instagram Name Ideas

तुम्हाला हे पहायला आवडेल:- मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

  • @MeKokankar
  • @SwargKokan
  • @Kankavlikar
  • @StationKokan
  • @WayToKokan
  • @8thHeaven
  • @MyFirstLoveKokan
  • @MazeKokan
  • @KokaniManus
  • @MalvaniManus
  • @MalvaniDiary
  • @FishLover
  • @GavthiManus
  • @GavWala
  • @SindhudurgHome
  • @MalvanLocal
  • @KokaniMulga
  • @HashtagKokankar
  • @MazeGhar
  • @MamacheGaav
  • @AajolKokan
  • @ILoveMalavan
  • @IamDevgadkar009
  • @KokaniMaratha
  • @MazeGaav
  • @StreetsKokan
  • @PlaceKokan
  • @LoveKokan
  • @DreamzKokan
  • @KokanKinara
  • @KokaniWada
  • @BeachLover
  • @KunkeshwarDiary

Cool Instagram Name Ideas For Girls (30)

  • @DancingQueen
  • @CutiePie
  • @ImShreya
  • @QueenOfWorld
  • @FixLoven
  • @PackBusy
  • @DiaryTicko
  • @ChilledBurke
  • @Cryommama
  • @LaxrZeeSilly
  • @Roselemari
  • @Moonsweety
  • @Kittyfly
  • @MagicAlivi
  • @PuppyGrey
  • @PositiveExcotic
  • @SandyChatSexy
  • @ScoobyCute
  • @DollPrixess
  • @shydoll
  • @BrideOlive
  • @MissKat
  • @PocketnBeauty
  • @littlegirl
  • @FlirtyPrincess
  • @GoldenBirdy
  • @HipoCutie
  • @LingStone
  • @ChattyCist
  • @myinspiration
  • @InspireDoll
  • @GreenWonderGirl
  • @BeautyHippo
  • @5th angel
  • @butterfly
  • @AngelTwins
  • @Cutesugar
  • @Sugarypie
  • @Piesweetness
  • @AngelInsta
  • @Angel
  • @CherryQueen
  • @AppleHoneypie
  • @Angel Sweet Lips
  • @Angelberry
  • @AwesomeJenny
  • @WonderGirl
  • @lavenderCake
  • @Bee
  • @Beloved
  • @Babykins
  • @BeutyQyeen
  • @Babykins
  • @Blossom
  • @Bubbles
  • @Buttercup
  • @Brownie
  • @Bubbly
  • @BeautifulWomen
  • @Bubblegum
  • @BabyKat

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Amazing Facts About india in Marathi


Cool Instagram Name Ideas For Boys (30)

तुम्हाला हे पहायला आवडेल:- जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा! (8 Ways To Success)

  • @Itsmedude
  • @YourGarnier
  • @Born2Awesome
  • @DroolingOnU
  • @IamRomeo
  • @BornToconfused
  • @CricketAddictGuy
  • @BornInSeptember
  • @Badboyshah01
  • @KeyFinder
  • @WonderMen
  • @SelfieAddictPerson
  • @SocialMediaFinder
  • @AwesomeMan
  • @itssssFrankly
  • @InstantInsta
  • @MyHobby
  • @AloneGuy
  • @BellBottom
  • @IndianRunner
  • @AmericanGuitar
  • @GoldenBoy
  • @JavelinThrower
  • @GetSomegif
  • @WellSettledperson
  • @TheAdventures
  • @TheKeyFinder
  • @ThemeChanger
  • @Rider007
  • @786
  • @LuckyCharm
  • @LuckyVolf

तुम्हाला हे पहायला आवडेल:-

~ नववर्षाभिनंदन मराठी शुभेच्छा संदेश २०२२ | Happy New Year Marathi Wishes

~ फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

तुम्हाला ह्या लेखामध्ये 160+ Royal Marathi Instagram Name Ideas & Usernames आवडले असतील. तर हे तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, Business Ideas, Online Tips आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *