Life Quotes in Marathi | जीवनावर आधारित मराठी कोट्स

Share This Article

आज आपण जीवनावर आधारित मराठी लाईफ कोट्स (Life Quotes in Marathi) पाहणार आहोत.

जीवनात काहीतरी करून दाखवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण काही अडचणी काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. जीवनात अनेक चढाव आणि उतार येतात. पण आपण जिद्दीने पुढे गेले पाहिजे आणि आपले यश मिळवले पाहिजे.

Happy Life Quotes in Marathi

आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंदित करतो.


जो मेहनत करतो त्याला यश मिळतेच. फक्त दुसऱ्याचं न ऐकता स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.


चांगली व्यक्ती स्वार्थी नसते, फक्त दूर होते त्या लोकांपासून ज्यांना त्याची किंमत नसते.


कोणत्या व्यक्तीद्वारा काही चूक झाल्यास, त्याचा बदला घेण्याविषयी विचार करू नका, कारण जेवढा वेळ तुम्ही बदला घेण्यात घालवाल, त्या दरम्यान सुंदर भविष्य बनवू शकता.


Marathi Life Related Best Quotes

समस्यांपासून पळत राहिलात तर त्या पाठलाग करतच राहतील. त्याचा सामना करून बाहेर पडलात तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल.


एखाद्या कामात आपण यशस्वी होतो. तेव्हा आपण आजुन मेहनतीने काम केले पाहिजे.


अपयशी व्यक्तीने नेहमी मेहनत केली पाहिजे, कारण यश हे एका रात्रीत सुद्धा मिळते. हे लक्षात ठेवा!


बदल होण्यापासून घाबरणे आणि संघर्षासाठी मागेपुढे बघणे, मानवाचा सर्वात मोठा भेकडपणा आहे. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण जे काळ शिकवतो ते कुणीच शिकवत नाही!


जगात फक्त मन आहे, जे विश्रांती न घेता काम करतं म्हणून त्याला आनंदी ठेवा, मग ते तुमचं असो वा दुसऱ्याचं.

5Alone Life Related Quotes in Marathi

वाळवंट सुद्धा हिरवी होतात जेव्हा आपल्यासोबत आपली माणसे उभी राहतात.


ज्याची बुद्धी संकटात खचत नाही, त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नाही.


लोकांची मदत करताना जर आपल्या चेहऱ्यावर हसू उमटले तर तीच खरी सेवा असते. ते सोडून बाकी जे असतं तो फक्त देखावा.


विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.


संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.


सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.


Jivnavar marathi Quotes

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”


आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात


आयुष्य म्हणजे समस्या नाही, जी सोडवावी लागते, आयुष्य अनुभवायचं असतं!

Life Quotes in Marathi

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नसतो. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक असतो!


तो माणूस खोटारडा असतो, जो म्हणतो की “मी देवाला मानतो.” परंतु आपल्या आईचा आदर करीत नाही!


अतिकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला! अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे!


सूर्याच्या दिशेने मान वळवणारी फुलं..ढगाळ दिवसांतही तोच मार्ग अनुसरतात!


प्रेरणा इतकी शक्तिशाली असते की, ती आपल्या मनातील संशय दूर करून आपल्याला प्रेरित करते आणि गतिशील बनवते.


संकट किती मोठं असू द्या.. फक्त आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा!


Life related quotes in marathi

लाईफ आपल्याला सर्व काही शिकवते. म्हणून काम करत रहा आणि आपल्याला हवे ते नक्की मिळवा.


कधीही मोठेपणा करू नका, कारण मोठेपणा केल्याने लोकं तुम्हाला गर्विष्ठ समजतील.


कधी ही दुसऱ्याला कॉपी करू नका. कारण तुम्ही सुद्धा युनिक आहात. हे तेव्हाच समझेल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला कॉपी न करता स्वतःचे ओरिजनल काम कराल.


इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली की लोभ वाढतो. म्हणून जीवनाच्या प्रत्येक स्थितीत धैर्य ठेवणे हीच श्रेष्ठता आहे.


आयुष्यभर सुख कमावून दरवाजातून घरी आणण्याचा प्रयत्न करीत राहिलो, कळलंच नाही की केव्हा खिडक्यांमधून वय निघून गेलं.!

Inspiring marathi status

प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याची संधी मिळते. त्याचा फायदा तीच घेते जिला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं.


यशस्विता नेहमी चांगल्या विचारांतून येते, चांगले विचार नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात!


माणसाची इच्छा आहे की उडायला पंख मिळावेत आणि पक्षी विचार करतात की राहायला घर मिळावं.


चांगले काम करत रहा, कोणी सन्मान करो या ना करो.


आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.


खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात. पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…


छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.


जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.


तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.


तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.


तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली, यावरुन तुमची श्रीमंती कळते


तुम्ही किती जगलात, ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.


“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका … कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही”


आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.


आयुष्य जास्त सुंदर वाटत..जेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असतात!!

Online Jobs बद्दल मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा.👇🏻👇🏻


समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे


थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात


आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन . आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन.


पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात.


Inspirational Life Quotes In Marathi

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.


इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहणं सुद्धा तितकच चांगलं असतं.


शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने पूर्वार्धात गोळा केलेले पूर्वग्रह, चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात व्यग्र असतो.


तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनक जाल.”


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

नवनवीन स्टेटस आणि मराठी माहितीसाठी आमच्या Instagran Page ला फॉलो करा.


आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.


ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.


आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.


जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, “कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!


तुम्हाला हे जीवनावर आधारित मराठी कोट्स (Life Quotes in Marathi) कसे वाटले. ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तसेच अश्याच मराठी स्टेटस, मराठी माहिती आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला जोडून रहा.

Share This Article

Related Posts

One thought on “Life Quotes in Marathi | जीवनावर आधारित मराठी कोट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *