Top 15 Marathi Blogs

Top Marathi Blogs | टॉप मराठी ब्लॉग – Marathi Blogging Websites

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

इंटरनेट वर आज अनेक टॉप मराठी ब्लॉग – Top Marathi Blogs आणि Marathi Websites आहेत. प्रत्येक Marathi Blog वेगवेगळ्या विषयांची माहिती उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे प्रत्येक ब्लॉग ची एक वेगळी ओळख आणि ब्लॉग टॉपिक वेगवेगळा असतो. आज आपण अश्याच मराठी वेबसाइट बद्दल माहिती जाणून घेऊया. Top Marathi Blogs ही माहिती तुमच्या खूप उपयोगी येईल.

Google, Bing, Yahoo सारख्या टॉप सर्च इंजिन वर आता अनेक Marathi Websites आणि मराठी ब्लॉग वाढत आहे. अनेक मराठी लेखक त्यांचे Personal Blog आणि Information Blog बनवत आहेत. 10 वर्षापूर्वी मराठी मध्ये काही ठराविक Marathi Blogs होते.

पण, जेव्हापासून Google Adsense ने मराठी भाषेसाठी जाहिरात दाखवण्याची परवानगी दिल्यामुळे, अनेक marathi bloggers ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे मराठी भाषेत सर्व प्रकारची माहिती मराठी वेबसाईट द्वारा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हवी असणारी माहिती मराठी भाषेत वाचण्याचा आनंद मिळत आहे. आज आपण मराठी मधील सर्व मराठी ब्लॉग्ज ची यादी पाहणार आहोत. ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की वाचा.

नक्की वाचा : मराठी मधील टॉप 10 यूट्यूब चॅनल व यूट्यूबर्स

top marathi blogs
top marathi blogs

Top 15 Marathi Blogs | टॉप 15 मराठी ब्लॉग माहिती

1. Marathi Varsa

मराठी वारसा वर तुम्हाला मराठी मधील सर्व सणांविषयी माहिती, मनोरंजन, मराठी कोट्स, मराठी स्टेटस, मराठी जीवन चरित्र, मराठी ज्ञान बद्दल सर्व माहिती वाचायला मिळेल. तसेच जर तुम्हाला थोर व्यक्तींचे मराठी कोट्स हवे असतील. तर तुम्ही Marathi Varsa वरून हे मराठी कोट्स मिळवू शकता. तसेच लहान मुलांची नावे, मराठी आरती संग्रह सुद्धा ह्या मराठी वेबसाईट वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला बोधकथा वाचायला आवडतं असतील. तर या वेबसाईट वर मराठी मधील उत्तम बोधकथा उपलद्भ आहेत.

2. Marathi Spirit

मराठी स्पिरीट ह्या Marathi Blog मध्ये तुम्हाला मराठी मध्ये डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट आणि सर्व टेक्निकल माहिती मराठी भाषेमध्ये वाचायला मिळेल. तसेच जर तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही ह्या ब्लॉग वर ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, SEO, एफिलिएट मार्केटिंग, वर्डप्रेस, सोशल मीडिया यासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला मराठी भाषेतून वाचायला मिळतील.

3. Alot Marathi

अलॉट मराठी या मराठी वेबसाइट वर तुम्हाला मराठी मधील वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचायला मिळेल. जर तुम्हाला राजकारण, आरोग्य टिप्स, तंत्रज्ञान, थोर पुरुषांच्या जीवनगाथा वाचायच्या असतील. तर ह्या Marathi Blog वर तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल.

4. Marathi Tech Corner

मराठी मध्ये तंत्रज्ञानाविषयी कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हिंदी मध्ये ही सर्व माहिती वाचावी लागते. पण मराठी टेक कॉर्नर ह्या मराठी वेबसाईट वर तुम्हाला मराठी मध्ये तंत्रज्ञान, स्मार्टफोन रिव्ह्यूज, टेक टिप्स, Apps, इंटरनेट ह्या विषयी सर्व माहिती अगदी सविस्तर दिली आहे. त्यामुळे वाचायला खूप सोप्पे पडते. मराठी टेक कॉर्नर वर ही सर्व तंत्रज्ञान विषयी माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ती नक्की वाचा.

5. Biography in Marathi

ह्या ब्लॉग वर तुम्हाला मराठी मधून सर्व कलाकारांचे, सर्व महान थोरांचे जीवन चरित्र वाचायला मिळेल. पक्षांची माहिती, मराठी कलाकार, Pop star, B-Town Stars, झाडांची माहिती इत्यादी प्रकारची माहिती इथे उपलब्ध आहे. श्रीकांत हे ह्या ब्लॉगचे लेखक आहेत. जे ही माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहेत.

6. Essay Marathi

ही वेबसाईट शिक्षणासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला मराठी मध्ये सर्व प्रकारचे निबंध येथे वाचायला मिळतील. जसे की, चिंतनात्मक, संबोधनात्मक, कथनात्मक, आत्मकथनात्मक प्रकारातील सर्व निबंध येथे उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळेसाठी किंवा स्पर्धा परीक्षा मध्ये असे निबंध मुलांना हवे असतात. तेव्हा ह्या वेबसाईट वरून तुम्ही हे निबंध मिळवू शकता.

7. Arth Sakshar

अर्थ साक्षर ह्या वेबसाईट वर मराठी मधून इन्कम टॅक्स, कर्ज, गुंतवणूक, योजना ह्याबद्दल माहिती मराठी मध्ये वाचायला मिळेल. तसेच mutual फंडस्, SIP बद्दल सर्व सविस्तर माहिती व टिप्स इथे तुम्हाला वाचायला मिळेल. मराठी मध्ये अश्या विषयावर माहिती फक्त ह्याच वेबसाईट वर उपलब्ध आहे.

8. Marathi Suvichar

marathi suvichar ह्या वेबसाईट वर तुम्हाला मराठी मधील सर्व marathi suvichar वाचायला मिळतील. प्रेरणादायक सुविचार, महान पुरुषांचे सुविचार, नवीन सुविचार तसेच इतर मराठी सुविचार वाचायला मिळतील. मराठी मध्ये सर्व सुविचार तुम्हाला ह्या मराठी वेबसाईट वर मिळतील. त्यामुळे एकदा तरी नक्की भेट द्या.

9. Majhi Marathi

ह्या वेबसाईट वर तुम्हाला मराठी सुविचार, मराठी स्टेटस, मराठी घोषवाक्ये इत्यादी गोष्टी मिळतील. माझी मराठी ह्या वेबसाईट वर निरनिराळ्या विषयांवरील माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. इतिहास विषयी माहिती, मराठी जीवन चरित्र बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच बिल गेट्स, रतन टाटा सारख्या महान व्यक्तींचे सुविचार सुद्धा येथे वाचायला मिळतील.

10. Marathi Journal

मराठी जर्नल ही वेबसाइट तुम्हाला इंटरनेट वरील आरोग्याविषयी माहिती उपलब्ध करून देते. तसेच Mutual funds, संदेश मराठी, शुभेच्छा संदेश इत्यादी विषयी मराठी माहिती उपलब्ध करून देते. शिक्षण विषयक संपूर्ण माहिती सुद्धा मराठी जर्नल वेबसाईट वर मराठी मध्ये उपलब्ध करून दिली जाते.

11. Mahasarkar

Mahasarkar वेबसाईट वर मराठी मधून सर्व जनरल नॉलेजच्या गोष्टी व माहिती वाचायला मिळेल. मराठी ओळखा पाहू, मराठी नवनवीन प्रश्न, मराठी फॅक्ट्स इत्यादी गोष्टी वाचायला मिळतील. Current affairs, MPSC, अनेक सरकारी भरती परीक्षा बद्दल माहिती मराठी मधून तुम्हाला ह्या वेबसाईट वर वाचायला मिळेल. तसेच मराठी कोडी, मराठी स्पर्धा परीक्षा प्रश्न व उत्तरे सुद्धा येथे वाचायला मिळतील. ज्यामुळे परीक्षेत उत्तम मार्क मिळू शकतात.

12. In Marathi

In Marathi वेबसाईट वर तुम्हाला सर्व प्रकारची मराठी माहिती मिळेल. जसे की, फळांची माहिती, फुलांची माहिती, प्राण्यांची माहिती, झाडांची माहिती इत्यादी माहिती वाचायला मिळेल. तसेच जर तुम्हाला खेळाची माहिती वाचायला आवडत असेल. तर तुम्हाला, ह्या वेबसाईट वर सर्व भारतीय व विदेशी खेळांची माहिती मराठी मध्ये ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

13. All in Marathi

ह्या वेबसाईट वर तुम्हाला मराठी शुभेच्छा, मराठी नवनवीन स्टेटस, मोटिवेशनल कोट्स, इत्यादी मराठी स्टेटस तुम्हाला ह्या वेबसाईट वर पाहायला मिळतील. तसेच मराठी मध्ये विश्वास नांगरे पाटील, रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर, नेल्सन मंडेला यांचे विचार व कोट्स ह्या वेबसाईट वर पाहायला मिळतील.

14. Creator Marathi

Creator Marathi ह्या मराठी वेबसाईट वर तुम्हाला ऑनलाईन टिप्स, मराठी स्टेटस, मराठी शुभेच्छा, घोषवाक्ये, मराठी माहिती असे अनेक विषयांबद्दल माहिती फक्त मराठी मध्ये वाचायला मिळेल. तसेच जर तुम्ही मराठी मध्ये ब्लॉगिंग करणार असाल किंवा करत असाल, तर मराठी मध्ये ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल. तसेच स्टोरीज, फॅक्ट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठी मध्ये वाचायला मिळेल.

Website URL :-www.creatormarathi.com

15. Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स हे मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांपैकी एक आहे जे तुमच्यासाठी राज्यातील ताज्या बातम्या आणि अपडेट्स घेऊन येते. हे वृत्तपत्र आपल्या वाचकांना राज्यातील ताज्या घडामोडींबद्दल अद्ययावत ठेवते आणि त्यांना राजकारण, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील नवीनतम अद्यतने प्रदान करते. जर तुम्ही महाराष्ट्रातील नवीनतम अपडेट्स शोधत असाल, तर महाराष्ट्र टाइम्स हे जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

16. Lokmat

लोकमत हे सर्वत्र वाचले जाणारे मराठी वृत्तपत्र आहे जे बातम्या आणि घटनांच्या व्यापक कव्हरेजसाठी ओळखले जाते. हे राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरेच काही यासह विविध विषयांवर माहिती प्रदान करते. सामग्रीची वैविध्यपूर्ण श्रेणी व्यापक वाचकवर्गाची पूर्तता करते, ज्यामुळे ती मराठी भाषिक लोकांमध्ये लोकप्रिय ठरते.

17. tv9marathi

TV9 हे सर्वात प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिन्यांपैकी एक आहे. हे सर्व स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने प्रदान करते. TV9 आपल्या दर्शकांना विविध क्षेत्रातील सर्व नवीनतम घडामोडी आणि घटनांबद्दल माहिती देत असते. त्याच्या आकर्षक सामग्रीसह आणि उच्च-कुशल पत्रकारांच्या टीमसह, ते आपल्या दर्शकांना सर्वात अलीकडील बातम्या आणि अद्यतने प्रदान करण्यात एक आवश्यक भूमिका बजावते.

18. Marathi News Websites

मराठी मध्ये अनेक न्यूज चॅनल्स आहेत. जसे की, Zee 24 Taas, ABP Majha, Times News Marathi, इत्यादी. ह्या सर्व बातम्या देणाऱ्या चॅनल्स ची स्वतःची न्यूज वेबसाईट आहे. ह्या सर्व मराठी न्यूज वेबसाइट्स वर मराठी बातम्या, मराठी माहिती, टिप्स, मनोरंजन, सिनेमा, वेब शोज, इत्यादी गोष्टी मराठी मध्ये उपलब्ध आहेत.

1www.zee24taas.com
2www.marathi.abplive.com
3www.lokmat.com
4Loksatta
5marathi.hindustantimes.com
6news18marathi.com
7marathi.timesnownews.com
8https://www.etvbharat.com/mr/maharashtra

FAQs

मराठी ब्लॉगर्स एका महिन्याला किती कमावतात?

मित्रांनो, ज्या टॉपिक वर ब्लॉग बनवला आहे. त्या टॉपिक च्या लोकप्रियतेवर संपूर्ण रहदारी अवलंबून असते. जसे की, blogging in marathi ह्या टॉपिक वर ब्लॉग बनवल्यास आपण महिन्याला किमान 10 ते 20 हजार भारतीय रुपये कमवू शकता.

मराठी मध्ये ब्लॉगिंग करण्यासाठी कोणता टॉपिक निवडावा?

Marathi Blog साठी तुम्ही फॅशन, हेल्थ, क्रिकेट, ब्लॉगिंग, शैक्षणिक, शेअर मार्केट संबंधी, फायनान्स संबंधी, ट्रॅव्हल ब्लॉग, इतिहास माहिती, अश्या विषयांवर मराठी मध्ये ब्लॉग बनवू शकता.

मराठी ब्लॉग ला Google Adsense मान्यता मिळते का?

हो, 2019 पासून Google Adsense ने Marathi Blogs ला जाहिराती दाखवून पैसे कमावण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे Adsense मराठी ब्लॉग ला सपोर्ट करते.

मराठी मध्ये फ्री ब्लॉग कसा बनवायचा?

मराठी मध्ये फ्री ब्लॉग तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस वरून बनवू शकता.

तर हे होते मराठी मधील Top 15 Marathi Blogs मी आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “Top Marathi Blogs | टॉप मराठी ब्लॉग – Marathi Blogging Websites

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *