मित्रांनो, आज आपण मराठी मध्ये कीबोर्ड विषयी माहिती (Keyboard Information In Marathi) आणि कीबोर्ड शॉर्टकट की लिस्ट (Keyboard Shortcut Keys Marathi) पाहणार आहोत.
जगात संगणकाचा वापर खूप केला जात आहे. प्रत्येक गोष्टीत आता संगणक किंवा लॅपटॉप चा उपयोग केला जातो. संगणक हे अनेक उपकरणांपासून बनवण्यात आले असून, यामध्ये इनपुट आणि आउटपुट उपकरणे असतात. कॉम्प्युटर मध्ये keyboard, mouse, scanner हे Input Devices आहेत.
कीबोर्ड चा वापर आपण अनेकवेळा करतो. परंतु कीबोर्ड विषयी आपल्याला संपूर्ण माहिती आहे का? नसेलच! चला तर मग आजच्या लेखा मधून आपण कीबोर्ड विषयी संपूर्ण माहिती (Keyboard Information in Marathi) जाणून घेऊया. तसेच कीबोर्ड शॉर्टकट लिस्ट आणि कीबोर्ड चे विविध प्रकारांबद्दल माहिती (Types of Keyboard in Marathi) जाणून घेऊया.
कीबोर्ड म्हणजे काय? | Keyboard Information in Marathi
कीबोर्ड चा मुख्य वापर संगणकाला सूचना देणे. कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हा कॉम्प्युटर ला USB Cable द्वारा जोडावा लागतो. कीबोर्ड चा वापर मुख्यकरून कॉम्प्युटरला कमांड (Command), टेक्स्ट (Text), न्यूमेरिकल डाटा (Numerical Data), फंक्शन किज (Function Keys) आणि दुसऱ्या प्रकारचा डाटा टाईप करण्यासाठी केला जातो. कीबोर्ड ला मराठीत कळ-फलक असे म्हणतात.

कॉम्प्युटर सोबत संवाद साधण्यासाठी कीबोर्ड आणि माउस चा वापर केला जातो. कीबोर्ड वरून कॉम्प्युटर ला दिलेली कमांड मशीन लैंग्वेज (Machine Language) मध्ये कॉम्प्युटर मध्ये बदलली जाते.
कीबोर्ड च्या प्रत्येक buttons वर अक्षरे प्रिंट केलेली असतात. आपण त्या अक्षराच्या बटणावर क्लिक केल्यावर कीबोर्ड डेटा ला Machine Language मध्ये Convert करते, ज्यामुळे CPU ह्या डेटा ला वाचू शकतो व पुढील प्रक्रिया करतो.
हे वाचा: भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो?
कीबोर्ड चे विविध प्रकार | Types of Keyboard in Marathi
- Multimedia Keyboard
- Wireless Keyboard
- लॅपटॉप कीबोर्ड (Laptop Keyboard)
- Machanical
- लेझर किंवा इन्फ्रारेड कीबोर्ड (Laser or Infrared Keyboard)
- गेमिंग कीबोर्ड (Gaming Keyboard)
- रोल अप किंवा फ्लेक्सीबल कीबोर्ड (Rollup or flexible Keyboard)
- एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Computer keyboard)
कीबोर्ड च्या लेआऊट चे प्रकार | Types of Keyboard Layouts In Marathi
QWERTY Keyboard Layout
- QWERTY
- QWERTZ
- AZERTY
- QZERTY
Non-QWERTY Keyboard Layout
- Dvork
- Colemak
- Workman
कीबोर्ड च्या सर्व किज ची माहिती | Keyboard keys information in marathi
कीबोर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किज असतात. त्यामुळे कीबोर्ड वरील काम हे प्रत्येक की ला विभागून दिलेले असते. Alphanumeric key, Punctuation key, Numeric key, Function key, Navigation key, Control key इत्यादी keys असतात.
Keyboard keys विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया..
1 .Alphanumeric Keys
Keyboard वर एकूण 104 Alphanumeric Keys असतात. संगणकीय अल्फान्यूमेरिक कीज तुमच्या कीबोर्डवरील कीज असतात. ज्यात सर्व अक्षरे आणि संख्या आणि काही भिन्न चिन्हे असतात. या किज मध्ये A पासून Z पर्यंत जाणारी सर्व अक्षरे आणि 0 ते 9 पर्यंतची संख्या समाविष्ट असतात.
2. Punctuation Keys
Punctuation keys ह्या खालील प्रमाणे असतात. ह्यांचा सुद्धा कीबोर्ड मध्ये खूप विशिष्ट वापर आहे.
- comma key
- question mark
- colon key
- period key
या सर्व punctuation keys लेटर keys च्या उजव्या बाजूला असतात. ह्या keys चा वापर करण्यासाठी तुम्हाला Shift बटन दाबून ठेवून हव्या असलेल्या punctuation key ला प्रेस करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते punctuation key कॉम्प्युटर च्या मॉनिटर वर दिसेल.
3. Function Keys
फंक्शन की कीबोर्डच्या शीर्षस्थानी म्हणजेच सर्वात वरच्या बाजूला असतात. विशिष्ट कार्य करण्यासाठी फंक्शन की वापरल्या जातात. फंक्शन किज कीबोर्डमध्ये F1 ते F12 पर्यंत दिलेले असतात. प्रत्येक प्रोग्रॅम मध्यें त्यांची कार्ये वेगळी असतात.
4. Navigation Keys
Navigation keys कीबोर्डच्या उजव्या बाजूला असतात. ह्या किज मध्ये मुख्यता चार arrows असतात. जसे की left, right, up, down arrow. यांच्या सहाय्याने आपण कॉम्प्युटर वरील कोणतीही गोष्ट Navigate करू शकतो.
Navigation keys मध्ये Arrow keys, Home, End, Insert, Page Up, Delete, Page Down इत्यादी. keys असतात.
5. Command keys आणि Special keys
Command keys चा वापर कीबोर्ड वापरताना खूप केला जातो. Command keys म्हणजे अश्या किज ज्या सूचना देण्यासाठी वापरल्या जातात. जसे की, Enter, Spacebar, Delete, Return, Backspace इत्यादी.
हे वाचा:
6. Numeric keys
Numeric keys ह्या कीबोर्ड च्या उजव्या बाजूला असतात. ह्यामध्ये तुम्हाला 1 ते 10 नंबर दिलेले असतात. Num Lock बटन दाबल्यावर ह्या numeric keys वापरू शकता.
8. Control Keys
कीबोर्ड वर अनेक कंट्रोल किज असतात. जसे की, Ctrl, Alt, Escape, Windows Key, Scroll Key, PrtScr, Pause, Break keys ह्या सर्व Control keys आहेत.
9. Indicator Lights
कीबोर्डमध्ये काही विशिष्ट किज साठी इंडिकेटर लाइट्स दिलेल्या असतात. जेव्हा आपण ह्या Keys चालू करतो, तेव्हा ह्या किज चालू आहेत की नाही ते आपल्याला समजण्यासाठी ह्या indicator lights दिलेले असतात.
कीबोर्ड च्या उजव्या बाजूला हे इंडिकेटर लाइट्स दिलेले असतात. कीबोर्डमध्ये Indicator Lights चे तीन प्रकार असतात. Num Lock, Scroll Lock आणि Caps Lock. कीबोर्डवरील पहिली लाइट ही Num Lock साठी दिलेली असते. तर दुसरी Caps Lock साठी दिलेली असते.
हे वाचा:
मल्टीमीडिया की काय आहेत? | What are multimedia keys?
मल्टीमीडिया की अशा की आहेत. ज्या वापरकर्त्याला त्यांच्या संगणकाच्या कीबोर्डवर संगीत नियंत्रित करू देतात. या की संगीतासाठी play, pause, stop, rewind, mute, fast forward, skip, repeat यासारखी कार्यक्षमता जोडतात.
Keys (किज) | माहिती (Information) |
Windows | मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये Windows Key दिलेली असते. ह्याचा वापर Start Menu साठी केला जातो. |
Menu | PC keyboards also have a Menu key that looks like a cursor pointing to a menu |
Command | Apple कंपनीच्या MacBook लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये command key दिलेली असते. |
Esc | (Escape) key कोणत्याही टॅब मधून डायरेक्ट बाहेर येण्यासाठी दिलेली असते. |
Tab | Tab key |
Caps lock | Caps lock key |
Shift | Shift key |
Ctrl | Ctrl (Control) key |
Fn | Fn (Function) key |
Home | Home key |
Alt | Alt (Alternate) key (PC Only; Mac users have Option key) |
Insert | Insert Key |
Spacebar | Spacebar key |
Arrows | Up Down Left Right Arrow keys |
BackSpace | Backspace (or Backspace) key |
Delete | Delete or Del key |
Enter | Enter key |
Prt Scrn | Print screen key |
Break | Break key |
Pause | Pause key |
Page up | Page up or pg up key |
Page down | Page down or pg dn key |
End | End Key |
Num Lock | Number Key |
हे वाचा:
Symbol (चिन्हे) | Information (माहिती) |
~ | Tilde |
` | Acute, Back quote, grave accent, Open quote, left quote |
€ | Euro |
@ | Ampersat, Arobase, Asperand At, or At Sign |
! | Exclamation mark, exclamation point, or bang. |
# | Octothorpe, number, pound, sharp, or hash. |
£ | Pound Sterling or Pound symbol. |
€ | Euro |
$ | Dollar sign or generic currency. |
¢ | Cent sign |
¥ | Chinese/Japenese Yuan. |
§ | Micro or section |
% | Percent |
° | Degree |
^ | Caret or circumflex. |
& | Ampersand, epershand, or and symbol. |
* | mathematical multiplication symbol, and sometimes referred to as star. |
( | Open or left parenthesis. |
) | Close or right parenthesis. |
– | Hyphen, minus, or dash. |
_ | Underscore. |
+ | Plus |
= | Equal |
{ | Open brace, squiggly brackets, or curly bracket. |
} | Close brace, squiggly brackets, or curly bracket. |
[ | Open Bracket |
] | close bracket |
| | Pipe, or, or vertical bar. |
: | Colon. |
; | Semicolon. |
/ | Forward slash, solidus, virgule, whack, and mathematical division symbol. |
\ | Backslash or reverse solidus. |
“ | Quote, quotation mark, or inverted commas. |
‘ | Apostrophe or single quote. |
< | Less than or angle brackets. |
> | Greater than or angle brackets. |
? | Question mark. |
. | Period, dot or full stop. |
, | Comma. |
स्पेशल कॅरॅक्टर काढण्यासाठी शॉर्टकट किज (shortcut keys for special characters)
Shortcut Keys | Special Characters |
Alt+0224 | à |
Alt+0232 | è |
Alt+0236 | ì |
Alt+0242 | ò |
Alt+0241 | ñ |
Alt+0246 | ö |
Alt+0228 | ä |
Alt+0252 | ü |
Alt+0248 | ø |
Alt+0223 | ß |
Alt+0198 | Æ |
Alt+0176 | ° (degree symbol) |
Alt+0177 | +, – (plus/minus symbol) |
Alt+0169 | © |
Alt+0153 | ™ |
Alt+0174 | ® |
Alt + Ctrl + 4 | ₹ (Indian Rupee, Currency Symbol) |
हे वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
कीबोर्ड वरील काही शॉर्टकट किज (Keyboard Shortcuts)
• Ctrl+C or Ctrl+Insert
कोणतेही मोठे paragraph कॉपी करण्यासाठी Ctrl+C ह्या शॉर्टकट की चा वापर केला जातो. तसेच CTRL+Insert शॉर्टकट की ने आपण सिलेक्ट केलेले एखादे item जसे की, फोटो. तो आपण दुसऱ्या जागी paste करू शकतो.
Apple वापरकर्त्यांनसाठी Command + C ही shortcut key देण्यात आली आहे. ह्याचा वापर करून apple लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये कोणतीही गोष्ट क्लिपबोर्ड मध्ये copy करून paste करू शकतो.
• Ctrl+X | Ctrl+V
कोणताही paragraph एखाद्या फाईलवरून कायमचा कॉपी करून दुसऱ्या फाईल मध्ये add करायचा असेल, तर Ctrl+X ही शॉर्टकट की वापरू शकतो. ह्या shortcut key चा वापर करून आपण एखादा paragraph Cut करून दुसऱ्या जागी Paste करू शकतो.