Thanks Messeges for birthday wishes in marathi | 100+ Thanks Marathi Messeges | वाढदिवस आभार संदेश

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Thanks messeges for birthday wishes in marathi

वाढदिवशी आपल्या प्रिय जणांनी दिलेल्या शुभेच्छांना धन्यवाद कसं करावं? तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास वाढदिवस धन्यवाद मराठी संदेश (Thanks messeges for birthday wishes in marathi) घेऊन आलो आहोत. हे धन्यवाद संदेश तुम्ही वाढदिवशी धन्यवाद देण्यासाठी फेसबुक व व्हॉट्सॲप वर वापरू शकता.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास Thanks for birthday wishes in Marathi आणि, Thanks messeges for birthday wishes in marathi चा खास संग्रह आणला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला संग्रह नक्की आवडेल.

खास करून तेव्हा ज्यादिवशी आपला वाढदिवस असतो. तेव्हा आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत कॉल्स, व्हॉट्सॲप मेसेजेस येत असतात. ज्यामुळे आपण खूप आनंदी होतो. व तो दिवस कधी संपूच नये असे वाटत राहते. पण अखेर रात्र होते, व आपल्या वाढदिवसाचा खास दिवस संपायला येतो. त्यावेळी आपण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक आभार संदेश देऊन त्यांचे आभार मानू शकतो. त्यासाठी तुम्ही खाली दिलेली काही संदेश नक्की वाचा व त्यांचा उपयोग करा.

धन्यवाद संदेश मराठी | Thanks for birthday wishes in Marathi 🙏

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार!! 😊😊🙏🏻🙏🏻

असेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.

माझ्या वाढदिवशी मला मिळालेलीसर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत. धन्यवाद 🙏🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐

असेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.

Thanks message for birthday wishes in marathi for girl
Thanks message for birthday wishes in marathi for girl

धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

मला माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत, आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

मला माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत, आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

अशीच साथ नेहमी राहु द्या आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार धन्यवाद!

आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे..
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

Thanks photos for birthday wishes in marathi
Thanks photos for birthday wishes in marathi

आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

तुमचे प्रेम व तुमचा आशीर्वाद असाच सदैव राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. तुमचा लाडका _ _ _ _

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला नेहमीच आठवणीत राहतील. ❤️🤩असेच प्रेम माझ्यावर राहुदेत.

Thank you for birthday wishes in Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश मराठी

आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद…!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात. ❤️❤️आपला मित्र _ _ _❤️❤️

वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे. 💐परंतु आपण दिलेल्या शुभेच्छामाझ्यासोबत नेहमीच राहतील.माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार. ❤️❤️👍👍

आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो
आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

Birthday Thank you Quotes in Marathi

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!

वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो,
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो..
Thank You! ❤️💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार

माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे. हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी शुभेच्छा व चॉकलेट्स दिल्याबद्दल माझ्या सर्व प्रियजनांना धन्यवाद!❤️💐❤️💐

Bday Thanks Messeges for Friends | मित्रासाठी bday धन्यवाद संदेश

धन्यवाद मित्रा! खरंच तुझ्या ह्या शुभेच्छा मला खूप आनंद देऊन गेल्या आहेत. तू जे केलंस आहे माझ्यासाठी ते मी कधीच विसरू शकणार नाही. पुन्हा एकदा Thank You!

माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.

ज्यांनी वेळात वेळ काढून मला,
माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,
हीच प्रार्थना.. धन्यवाद..!

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्यात्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा.🙏 खूप खूप धन्यवाद 🙏

Birthday wishes thanks msg in marathi
Birthday wishes thanks msg in marathi

तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी,
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल,
खूप खूप धन्यवाद..!

आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहेआणि अधिकच सुंदर झाले आहे.🙏 मनापासून आभार. 🙏

आपण सुंदर आहात तसेचआपण दिलेल्या शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत. धन्यवाद!!

माझ्या जन्मदिनी शुभेच्छा दिलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी व माझ्या कुटुबातील सर्व व्यक्तींचे मनापासून आभार. ❤️🙏🏻💐😊

वाढदिवस येतात आणि जातात
परंतु मित्र आणि कुटुंब
नेहमीच सोबत असतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏

उद्योगपती रतन टाटा यांचे अनमोल सुविचार200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटसगुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये

Thanks messeges for birthday wishes in marathi

आपल्या गोड शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच खास बनला आहे. खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल.

Thanks message for birthday wishes in marathi for friends
Thanks message for birthday wishes in marathi for friends

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. 💐🙏 धन्यवाद🙏💐

आपल्या दिलेल्या शुभेच्छा,
संदेश आणि आशीर्वाद
माझ्यासाठी खूप खास आहेत
हे सर्व मी माझ्या हृदयाजवळ
साठवून ठेवेन. धन्यवाद 🙏 🙏

Birthday dhanyawad message in marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!

माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार.

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद
माझ्यावर राहू देत.
❤️ धन्यवाद.. धन्यवाद…! ❤️

वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात..
किंवा हरवल्या जाऊ शकतात..
परंतु तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद..! 😊🙏🏻

Emotional thank you messages for birthday wishes
Emotional thank you messages for birthday wishes

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या
भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. 💐❤️

वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल धन्यवाद. 💐💐

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या. हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे आणि अधिकच सुंदर झाले आहे.
खरंच तुमचे मनापासून आभार..❤️❤️

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद
आपण सुंदर आहात तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत.
धन्यवाद!😊💐

हे नक्की वाचा:

▪️Steve Jobs Latest Quotes in Marathi

▪️स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार

मला आशा आहे की तुम्‍हाला वाढदिवसाच्‍या आभार संदेश (Thanks Messages for Birthday wishes in Marathi) आवडले असतील. तुम्ही या मेसेजचा वापर तुम्हाला दिलेल्या शुभेच्छांना धन्यवाद देऊ शकता. तसेच अश्याच पोस्ट साठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *