Republic Day Wishes in Marathi 2022 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी | 26 जानेवारी विशेष शुभेच्छा 2022

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Republic Day Wishes in Marathi 2022 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी | 26 जानेवारी विशेष शुभेच्छा 2022

Republic Day Wishes in Marathi: भारतात दोन दिवसांनीं खूप महत्व आहे. एक म्हणजेच 15 ऑगस्ट आणि दुसरा म्हणजे 26 जानेवारी. हे दोन भारतीय भारतीय स्वातंत्र्यासाठी महत्वाचे दिवस आहेत. त्यामुळे ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. आज आपण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश पाहणार आहोत. प्रजासत्ताक दिनाला गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते.

26 जानेवारी 2022 रोजी भारत 72 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. याच दिवशी, 1950 साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. ही राज्यघटना बनवण्यास आपल्या देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. त्यामुळे ह्या दिवसाला प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केले जाते.

जर तुम्हाला Republic Day Wishes in Marathi, Republic Day 2022 Wishes in Marathi, Republic Day Quotes in Marathi हवे असतील तर खालील दिलेले प्रजासत्ताक दोन विशेष मराठी संदेश नक्की वाचा.

Republic Day Wishes in Marathi 2022 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला ….
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻💐

Republic Day Marathi Wishes and images
Republic Day Marathi Wishes and images

सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा!!

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत..❤️❤️🙏🏻🙏🏻

republic day status in marathi
republic day status in marathi

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान !

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान,
छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर,
हे सर्व राज्य मिळून बनतो,
माझा भारत देश महान..
गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻🎉

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया
आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा!!

Republic day 2022 messages in marathi
Republic day 2022 messages in marathi

29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा! …
ग्रेट प्रजासत्ताक …
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 🙂

Republic Day SMS in Marathi | Republic Day Quotes in Marathi

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🏻🙏🏻

Prajasattak Divas Wishes in Marathi
Prajasattak Divas Wishes in Marathi

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे.. 💐🙏🏻

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻🏵️

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन | Republic Day Status In Marathi

हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

जगात कुठेही असो..
भारत देशावरील प्रेम आणि ओढ,
कधीच कमी नाही होणार,
भारत माता की जय! वंदे मातरम्!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

26 January Marathi Wishes Images
26 January Marathi Wishes Images

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत *।।

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…

माझ्या भारत देशाची कीर्ती महान,
येथे जन्मले विद्वान, येथे जन्मले शूरवीर,
येथे उगवते मसाले, येथे आहे सुख समृद्धी,
ह्या भारत देशात जन्मलो मी,
मी आहे सर्वात भाग्यवान..🏵️🙏🏻

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!💐💐

Indian republic day quotes in marathi
Indian republic day quotes in marathi

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या सर्व भारतीय बंधू बघिणींना,
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!💐💐

आम्हाला आशा आहे Republic Day Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

क्रिएटर मराठी टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक व गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏🏻💐🎉🌎

हे सुद्धा वाचा;

» लोकमान्य टिळक मराठी भाषण, निबंध

» तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त | डार्क चॉकलेट चे फायदे

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Republic Day Status In Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा आमच्या या लेखाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *