Happy Birthday wishes in Marathi collection

Happy Birthday Wishes In Marathi language | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह | Birthday Status

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Happy Birthday Wishes In Marathi language – नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे. जर का आपण मराठीमधे वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आला आहात. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि उत्तम दर्जाचे वाढदिवस शुभेच्छा संदेश व व्हाट्सअप स्टेटस आणले आहेत. आशा करतो की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह (Happy Birthday Wishes In Marathi) आवडेल.
आणि हा Birthday Wishes In Marathi Collection तुमच्या मित्र मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त पाठवा..

जेणेकरून आपण आपल्या मित्राला किव्हा आपल्या नातेवाईकांना सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून Special करू. चला तर मग पाहूया..

🎂 Happy Birthday Wishes In Marathi languageवाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह 🎂

“माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”🎂🎊


“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा” 😎🎂🙏🏻🥳


“तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” 🍰🍰


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

“कोणाच्या हुकमावर नाय जगत..
स्वताच्या रूबाबबवर जगतोय..
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!”
शुभेच्छुक – मित्र परिवार 🤘🏻👬


“अरे भाई चा बर्थ डे वाजले बारा..
केक आणा पार्टी करा..
पूर्ण जल्लोषात साजरा करू..
आपल्या भाईचा बर्थ डे..
एकदम खतरनाक..”🤙🏻🤙🏻🍰🎂


“आमच्या लाडक्या भावाला..
त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.”
शुभेच्छुक – अखिल पार्टी डे भावा संघटना 😜🥳


“एक वर्ष आजुन म्हातारा झालेल्या..
दाढी मिशी नुकतीच फुटलेल्या..
अश्या माझ्या दांडग्या मित्राला..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”
🎂🎂🍰🍰😜😜🥳🥳


“सुख,समृद्धी,समाधान,भरभराट,दिर्घायुष्य,
आरोग्य लाभो तुला!
हीच देवाकडे प्रार्थना 🙏🏻💮
वाढदिवसाच्या भरपुर शुभेच्छा!” 🎂🍰


“संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!”🎂🎉


“आयुष्याच्या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🎂🥳


“तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत उमलत राहो..
हीच मनात इच्छा..🎂🎊
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🍰🎂


“ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव,
हीच शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


“नवे क्षितीज नवी पाहट..
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो..
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”🎂🎊


“तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात सदैव दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.” 💟🎂


“वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🌠🎂


“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील..🌠💫
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..”🎂


“लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”🎂🎊

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Morning Wishes in Marathi

“नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील
सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून
जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”


कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Romantic Love Status


“आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!”🥳🥳


“तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !”🍰🥳


“हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो..
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !” 💐🥳


“तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो..
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !”
🥳🥳


“व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी..
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा !” 🥳🥳


आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🥳🥳


“वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो..
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे
हळूच सांगून जातो !”
विष यू हॅपी बर्थडे टू यू..🏵️🏵️

कदाचित तुम्हाला हे पहायला आवडेल: Instagram Attitude Captions in Marathi


“तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”🥳🥳


“सूर्याने प्रकाश आणला आहे आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !”🥳🥳


“शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !”🥳🥳


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!💐💐


फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!💐💐


“तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”🥳🥳


“चांगल्या शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात,,
बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा.!”🥳🥳

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Inspirational quotes in Marathi

““तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! 🥧🥧
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !””🥳🥳


जन्मदिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. हाच तो दिवस ज्या दिवशी आपण या जगात आपले छोटेसे अस्तित्व निर्माण केले. दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याच कारण म्हणजे एक वर्ष आपल्या आयुष्यात होणारी वृद्धी. या एका वर्षात आपण बरेच काही नवीन गोष्टी शिकतो, नवीन अनुभव घेतो आणि नवीन नातेही जोडतो. वाढदिवस आपण आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करतो. केक कापतो.. आपल्याला खूप सारे गिफ्ट आणि चॉकलेट असं बरंच काही मिळतं. त्या क्षणांचा आठवणींचा संग्रह आपल्या स्मृतीत जुळत जातो.

आणि ह्या सर्व आनंदी क्षणांच्या आठवणी आपण मोठे झाल्यावर नकलात आपल्या ओठावर स्मितहास्यात फुलतात आणि काही क्षणांसाठी आपण आपल्या जुन्या आठणींमध्ये रमून जातो. कळत सुद्धा नाही की आपण आता हे सगळ अनुभवलय. म्हणून ह्या आठवणींचा पूर्ण आनंद घ्या आणि जल्लोषात आणि आनंदी मनाने आपला वाढदिवस साजरा करा!

ते दिवसचं वेगळे होते, मात्र आता तर नवीन पिढीचे वाढदिवस साजरा करण्याचे पद्धतच वेगळी आहे. त्यात मुख्य म्हणजे व्हाट्सअप वर मेसेज करणे. रात्री बारा वाजेपासून आजकालची मुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा देन सुरू करतात, तर ते एवढे मेसेज पाठवतात कि चक्क मोबाईल बंद करतो मोबाइलच बंद पडतो. नंतर मित्र सप्राईज म्हणून तुमच्यासाठी केक आणतात तर तो खाण्यासाठी नाही तर अंगाला लावण्यासाठी.


Birthday wishes for wife in Marathi / Baykocha Vadhdivas


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥧🥧


हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.🥳🥳


परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.🥧🥧


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥧🥧


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🥧🥧


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🥧🥧


तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🥧🥧


आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे सखे..🥧🥧


वाढदिवसाच्या खूप अश्या आठवणी असतात..मी तुम्हाला एक आठवण तुम्हाला सांगू इच्छितो. तर मित्रांनो लहान पणी शाळेत असताना वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण वर्गात आपणच नवीन कपड्यात (बिना गणवेश) येणं..हे काही वेगळच सुख होतं. आता कॉलेज मधे रोजच नवनवीन कपडे घालून येतो त्यात काही नवं वाटत नाही पण तेव्हाचे ते नवीन कपडे ते ही खास आपल्या वाढदिवसानिमित्त..खूप छान दिवस होते ते. त्यानंतर रात्री घरी सगळ्या मित्रांना व नातेवाईकांना तसेच चाळीतल्यांना बोलवून केक कापून वाढदिवस साजरा करणे. हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील.म्हणून मित्रांनो क्षणांचा आनंद घ्या.

NOte:- तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह ( Happy Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi language ) हा संग्रह नक्की आवडेल तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा. व ज्याचाही वाढदिवस असेल त्याला हे संदेश (शुभेच्छा) पाठवा. वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा.

आमच्या Facebook Page ला लाईक करायला विसरु नका. तसेच Instagram, twitter वर आम्हाला फॉलो करा..

Happy Birthday Wishes In Marathi language

Thank You For Reading This Article & Keep Supporting! 💟


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Happy Birthday Wishes In Marathi language | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह | Birthday Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *