Jasprit Bumrah : इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या टेस्ट सामन्यात करणारा भारताचे नेतृत्व!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Jasprit Bumrah New India Test Captain

England Vs India मालिकेतील उरलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यात jasprit Bumrah भारताचा captain असणार आहे. रोहित शर्मा ला कोरोना झाल्यामुळे तो ह्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे BCCI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून घोषणा केली आहे.

जसप्रीत बुमरा हा जगातील Number 1 फास्ट बॉलर आहे. तो T20, ODI, Test मध्ये भारताकडून सर्वात जास्त चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. विराट कोहली कडे ह्या अगोदर भारतीय संघाचे नेतृत्व होते. पण त्याच्या मनावर जास्त परिणाम होत असल्याने आणि खेळात कामगिरी चांगली न होत असल्यानं भारताचे Captain पद सोडले.

Eng Vs Ind ही टेस्ट मॅच खूपच रोमांचक असल्याकारणाने सर्वच क्रिकेट रसिक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे Jasprit Bumrah भारताचे कश्या पद्धतीने नेतृत्व करेल, ते पाहण्यासारखे असेल. ही मालिका Sony Sports 3, Sony Six आणि Sony LIV ह्या OTT ॲप वर असणार आहे. हा पाचवा Test सामना Edgebusten, Uk येथे आहे. ह्या पाचव्या टेस्ट सामन्या नंतर भारत आणि इंग्लंड ह्यांच्यात 3 T20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. ज्यामुळे हा इंग्लंड दौरा खूप रोमांचक असणार आहे.

भारतीय टेस्ट संघ (India Test Match Squad)

Jasprit Bumrah (C), Mayank Agarwal, Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rishabh Pant (wk & vc), KS Bharat (wk), R Jadeja, R Ashwin, Shardul Thakur, Mohd Shami, Jasprit Bumrah, Mohd Siraj, Umesh Yadav, Prasidh Krishna

इंग्लंड टेस्ट संघ (England Test Match Squad)

Ben Stokes (c), James Anderson, Jonathan Bairstow, Sam Billings (wk), Stuart Broad, Harry Brook, Zak Crawley, Ben Foakes (wk), Jack Leach, Alex Lees, Craig Overton, Jamie Overton, Matthew Potts, Ollie Pope, Joe Root.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *