Flowers Name in Marathi

फुलांची नावे व फोटो मराठी मध्ये | 45+ Flowers Name in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Flowers Name in Marathi

आज आपण फुलांची नावे व फुलांचे फोटो (Flowers Name in Marathi) पाहणार आहोत. जगात अनेक फुलांचे प्रकार आणि प्रजाती आढळतात. काही फुलांची नावे ही आपल्याला इंग्रजी भाषेत माहीत आहेत. त्यामुळे ह्या लेखातून आपण मराठी मध्ये सर्व फुलांची नावे व फोटो जाणून घेणार आहोत.

शाळेतील प्रकल्पामध्ये असो किंवा जनरल नॉलेज साठी तुम्हाला फुलांची नावे व फोटो वापरावे लागतात. त्यामुळे तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल. तसेच जर तुम्हाला हे फोटोज् वापरायचे असल्यास ते नक्की वापरू शकता.

ह्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी फुलांची नावे त्यांच्या फोटोसह मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये दिली आहेत. जेणेकरून तुम्ही त्या फुलांना त्यांच्या नावांसह सहज ओळखू शकाल. व तुमचे जनरल नॉलेज जास्त वाढवू शकाल.

फुलांची नावे | Flowers Names in Marathi

१. Rose – गुलाब

२. Hibiscus flower – जास्वंद

३. Lotus flower – कमळ

४. Crossandra – अबोली

५. Tuberose – निशिगंध ची फूले

६. Saussurea Obvallata – ब्रम्ह कमळ

7. Chrysanthemum – शेवंती

8. Periwinkle flower – सदाफुली

9. Jarul Flower – ताम्हण

10. Bluewater Lily – नील कमळ

11. Cypress vine – गणेशवेल

12. Jasminum Grandiflorum – जाई

13. Jasmine – चमेली

14. Yellow Marigold – पिवळा झेंडू

15. Sunflower – सूर्यफूल

16. Oleander flower – कण्हेर

17. Common Jasmine – जुई

18. Orange Tiger Lily – टाइगर लिली

19. Arabian Jasmine – मोगरा

20. Orange Jasmine – कुंती

21. Coral Jasmine – पारिजातक

22. Delonix Regia – गुलमोहर

23. Golden Frangipani – सोनचाफा

24. Blue Pea – गोकर्णी

25. Lantana Camara – तणतणी, घाणेरी

26. Canna Indica – कर्दळ

27. Rangoon Creeper – मधुमालती

28. Common Flax – अळशी

29. Daisy flower – गुलबहार

30. Narcissus – नर्गिस

31. Hollyhock flower – गुलखैरा

32. Water Primrose – पाण लवंग

33. Jungle geranium – रुग्मिनी

34. Mexican Tuberose – रजनीगंधा

35. Cockscomb Flower – कुर्दु, कुरदा

36. Common Crape Myrtle – डायती

37. Datura alba flower – पांढरा धोतरा

38. Yellow Oleander – पिवळा कनेर

39. Indigo Flower – नीळ फुल

40. Crape Jasmine – तगर चे फूल

41. Night-blooming jasmine – रातराणी

42. Frangipani – चाफा

43. Foxtail Orchid – सीतेची वेणी, गजरा

44. Peacock Flower – शंकासुर

45. Tulip flower – कंद पुष्प

46. Prickly Pear Cactus – निवडुंग

47. Giant Milkweed – रूई

वरील फुलांपैकी काही फुले भारतात व महाराष्ट्रात आढळत नाहीत. तर बाहेर देशात ही फुले प्रसिद्ध आहेत आणि तिथे ह्यांची शेती केली जाते.

ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 🤔🤔👇🏻👇🏻

१. भारताचे राष्ट्रीय पुष्प कोणते ?
उत्तर : कमळ.

२. फुलांचा राजा किंवा राणी म्हणून कोणते फुल ओळखल्या जाते ?
उत्तर : गुलाब.

३. भारतातील सर्वात मोठे फुल कोणते ?
उत्तर : टायटन अरम हे भारतातील सर्वात मोठे व सर्वात उंच फुल आहे.

४. असे कोणते फुल आहे कि जे आपण खाऊ शकतो ?
उत्तर : गुलाबाच्या फुलापासून बनविलेले गुलकंद आपण खाऊ शकतो.

५. जगातील सर्वात मोठे फुल कोणते ?
उत्तर : इंडोनेशिया देशात सापडणारे रॅफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठे फुल आहे. ते जवळपास ३ फुट लांब व १५ किलो वजनाचे असू शकते.

६. कमळाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?
उत्तर : नेलुम्बो नुचीफेरा.

७. सर्वात सुगंधी फुल कोणते ?
उत्तर : लव्हेंडर.

८. जगातील सर्वात महाग फुल कोणते ?
उत्तर : जुलीयेट गुलाब.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती सर्वांना नक्की शेअर करा. Creator Marathi ला नक्की भेट द्या

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *