English Alphabets in Marathi | इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे | ABCD Chart

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

English Alphabets in Marathi | इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे | ABCD Chart

लहान मुलांना इंग्रजी भाषेतील सर्व मुळाक्षरे (English Alphabets in Marathi) समजावी ह्या उद्देशाने हा लेख लिहिण्यात आला आहे. आज आपण इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे बघणार आहोत. तसेच एबीसीडी चार्ट सुद्धा पाहणार आहोत. त्यासोबत इंग्रजी मुळाक्षरांचे मराठी उच्चारण सुद्धा आपण बघणार आहोत. इंग्रजी भाषेत एकूण २६ मुळाक्षरे आहेत. इंग्रजी भाषेत कॅपिटल आणि स्मॉल मुळाक्षरे असतात.

शाळेतील मुलांना मराठी भाषेत इंग्रजी भाषेतील मुळाक्षरांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे त्यांचा वेळ कमी खर्च होऊ शकतो. तसेच ह्यातून मराठी मुलांना इंग्रजी मुळाक्षरे सोप्प्या भाषेत समजू शकते. चला तर आजच्या लेखाला सुरुवात करुया..

English Alphabets in Marathi | इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे | ABCD Marathi Chart

English Alphabets (Capital Letters)English Alphabets (Small Letters)मराठी उच्चारण
Aa
Bbबी
Ccसी
Ddडी
Ee
Ffएफ
Ggजी
Hhएच
Iiआय
Jjजे
Kkके
Llएल
Mmएम
Nnएन
Oo
Ppपी
Qqक्यू
Rrआर
Ssएस
Ttटी
Uuयू
Vvवी
Wwडब्लू
Xxएक्स
Yyवाय
Zzझेड

टीप:- वरील दिलेल्या चार्ट मधील २6 इंग्रजी मुळाक्षरांपैकी A, E, I, O, U हे पाच स्वर (Vowels) आहेत. तर बाकीचे 21 मुळाक्षरे व्यंजने आहेत.

जर तुम्हाला English Alphabets Chart डाऊनलोड करायचा असेल, तर खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

मराठी मुळाक्षरे इंग्रजी भाषेत | Marathi Mulakshare in English

मराठी मुळाक्षरेमराठी मुळाक्षरे इंग्रजीत
Ka
Kha
Ga
Gha
Cha
Chha
Ja
Jha, Za, Zha
Ta
Tha
Da
Dha
Na
Ta
Tha
Da
Dha
Na
Pa
Pha
Ba
Bha
Ma
Ya
Ra
La
Va
Sha
Sha
Sa
Ha
La
क्षksha
ज्ञDnya

मराठी बाराखडी इंग्रजी भाषेत | Marathi Barakhadi in English

मराठी बाराखडीबाराखडी इंग्रजी भाषेत
A
A, Aa
I
EE
U
OO
E
Ai
O
औंAU
अंAm
अ:Aha

हे नक्की वाचा:

» फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

» १ ते १०० मराठी अंक आणि अक्षरी | 1 To 100 Number & Words in Marathi

तुम्ही English Alphabets in Marathi | इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे ही पोस्ट तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मुलांना शेअर करू शकता. तसेच अश्याच माहितीसाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *