शेअर मार्केट 2023 सुट्ट्यांची यादी

Share Market 2023 Holidays List Marathi | शेअर मार्केट 2023 सुट्ट्यांची यादी | Share Marathi Holidays 2023

Share This Article

Share Market 2023 Holidays List Marathi

Share Market ची लोकप्रियता दिवसेंदिवस भारतात वाढत चालली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी BSE आणि NSE ने काही नियम ठेवले आहेत. त्यानुसार शेअर बाजारात तुम्ही सुट्टीच्या दिवशी कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. आज आपण Share Market 2023 Holidays List Marathi | शेअर मार्केट 2023 सुट्ट्यांची यादी पाहणार आहोत.

काही सुट्ट्या ह्या सरकारी आहेत तर काही राज्य सरकार च्या आहेत. सुट्टी असल्याकारणाने ह्या दिवशी शेअर बाजार बंद राहते. त्यामुळे कोणतीही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकत नाही. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

आज आपण २०२३ ह्या वर्षात शेअर बाजारात एकूण किती सरकारी सुट्ट्या आहेत. त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल. तर ह्या टीप्स वापरून शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी होऊ शकता. चला तर मग सुरू करूया.

शेअर मार्केट 2023 सुट्ट्यांची यादी | Share Market 2023 Holidays List Marathi

नंसुट्टीतारीखवार
1प्रजासत्ताक दिनजानेवारी 26, 2023गुरुवार
2होळीमार्च 7, 2023मंगळवार
3रामनवमीमार्च 30, 2023गुरुवार
4महावीर जयंतीएप्रिल 4, 2023मंगळवार
5गुड फ्रायडेएप्रिल 7, 2023शुक्रवार
6बाबासाहेब आंबेडकर जयंतीएप्रिल 14, 2023शुक्रवार
7महाराष्ट्र दिनमे 1, 2023सोमवार
8बकरी ईदजून 28, 2023बुधवार
9स्वातंत्र्य दिनऑगस्ट 15, 2023मंगळवार
10गणेश चतुर्थीसप्टेंबर 19, 2023मंगळवार
11महात्मागांधी जयंतीऑक्टोबर 2, 2023सोमवार
12दसराऑक्टोबर 24, 2023मंगळवार
13दिवाळी बलिप्रतिपदानोव्हेंबर 14, 2023मंगळवार
14गुरुनानक जयंतीनोव्हेंबर 27, 2023सोमवार
15ख्रिसमसडिसेंबर 25, 2023सोमवार

जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे. तर तुम्ही ह्या शेअर मार्केट टीप्स वापरून तुमचा नफा करू शकता. तसेच अश्याच उपयुक्त माहिती साठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

हे नक्की वाचा :

Share This Article

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *