Ganpati Names in Marathi | श्री गणेशाची 108 नावे मराठी मध्ये

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

हिंदू धर्मात गणपती सणाला खूप महत्व आहे. महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात गणपती सण खूप थाटामाटात साजरा केला जातो. गणपती म्हणजे बुद्धीचा देवता. आपण सर्व गणपती बाप्पाची पूजा करतात पण आपल्याला गणेशाची इतर नावे माहिती आहेत का? चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण Ganpati Names in Marathi श्री गणेशाची 108 नावे जाणून घेणार आहोत. तसेच ह्या लेखात तुम्हाला माहिती मिळेल की, श्री गणेशाची किती नावे आहेत.

Menu

Ganpati Names in Marathi | श्री गणेशाची 108 नावे

  • ईशानपुत्र,
  • उद्दण्ड,
  • उमापुत्र,
  • एकदंत,
  • एकदंष्ट्र,
  • एकाक्षर,
  • कपिल,
  • कवीश,
  • कीर्ति,
  • कृपाकर,
  • कृष्णपिंगाक्ष,
  • क्षिप्रा,
  • क्षेमंकरी,
  • गजकर्ण,
  • गजनान,
  • गजवक्त्र,
  • गजवक्र,
  • गजानन,
  • गणपति,
  • गणाध्यक्ष,
  • गणाध्यक्षिण,
  • गदाधर,
  • गुणिन,
  • गौरीसुत,
  • चतुर्भुज,
  • तरुण,
  • दूर्जा,
  • देवदेव,
  • देवव्रत,
  • देवांतकनाशकारी,
  • देवेन्द्राशिक,
  • द्वैमातुर,
  • धार्मिक,
  • धूम्रवर्ण,
  • नंदन,
  • नमस्तेतु,
  • नादप्रतिष्ठित,
aarti sangrah in marathi
  • निदीश्वरम,
  • पाषिण,
  • पीतांबर,
  • पुरुष,
  • प्रथमेश्वर,
  • प्रमोद,
  • बालगणपति,
  • बुद्धिनाथ,
  • बुद्धिप्रिय,
  • बुद्धिविधाता,
  • भालचन्द्र,
  • भीम,
  • भुवनपति,
  • भूपति,
  • मंगलमूर्ति,
  • मनोमय,
  • महागणपति,
  • महाबल,
  • महेश्वर,
  • मुक्तिदायी,
  • मूढ़ाकरम,
  • मूषकवाहन,
  • मृत्युंजय,
  • यज्ञकाय,
  • यशस्कर,
  • यशस्विन,
  • योगाधिप,
  • रक्त,
  • रुद्रप्रिय,
  • लंबकर्ण,
  • लंबोदर,
  • वक्रतुंड,
  • वरगणपति,
  • अखूरथ,
  • अनंतचिदरुपम,
  • अमित,

Instagram Attitude captions in Marathi

  • अलंपत,
  • अवनीश,
  • अविघ्न,
  • शुभम,
  • शूपकर्ण,
  • श्वेता,
  • सर्वदेवात्मन,
  • सर्वसिद्धांत,
  • सर्वात्मन,
  • सिद्धिदाता,
  • सिद्धिप्रिय,
  • सिद्धिविनायक,
  • सुमुख,
  • सुरेश्वरम,
  • स्कंदपूर्वज,
  • स्वरुप,
  • हरिद्र,
  • हेरंब
  • वरदविनायक,
  • वरप्रद,
  • विकट,
  • विघ्नराज,
  • विघ्नराजेन्द्र,
  • विघ्नविनाशन,
  • विघ्नविनाशाय,
  • विघ्नहर,
  • विघ्नहर्ता,
  • विघ्नेश्वर,
  • विद्यावारिधि,
  • विनायक,
  • विश्वमुख,
  • वीरगणपति,
  • शशिवर्णम,
  • शांभवी,
  • शुभगुणकानन
lalbaugcha raja image
lalbaugcha raja image

हे सुद्धा वाचा :-

शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा!

हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा तसेच अश्याच माहितीसाठी आपल्या ब्लॉग ला भेट द्या

अधिक माहितीसाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *