आकाशाकडे पहाल तर कधीच स्वतःला एकटे समजू नका . संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळतेच.- APJ Abdul Kalam
“या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.आणि तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.”
“मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीमनुष्य शोभून दिसतो,मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत..”
फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?