Maharashtra SSC Result 2023 Live : असा पाहा दहावीचा निकाल

Maharashtra SSC Result Date 2023: दहावीचा निकाल कुठे व कसा पाहायचा? सविस्तर जाणून घेऊया…

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Maharashtra Board 10th Result 2023: महाराष्ट्र राज्यातील बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल हा २ जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याची सविस्तर माहिती Creator Marathi वेबसाईट वर जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभाग या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च ते एप्रिल २०२३ मध्ये या दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

दहावीचा २०२३ मधील निकाल ह्या वेबसाईट वरून पाहता येतील.

www.mahresult.nic.in

https://ssc.mahresults.org.in

http://sscresult.mkcl.org

Maharashtra SSC Result 2023 Live : असा पाहा दहावीचा निकाल

Step 1 – सर्वात अगोदर दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in ह्या साईट वर जा.

Step 2 – समोर आलेल्या दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

Step 3 – तुमचा हॉल तिकीट वर दिलेला रोल नंबर आणि जन्मतारीख, आईचे नाव आणि आवश्यक माहिती भरून घ्या. नंतर क्लिक करा.

Step 4 – आता दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो Screenshot काढून ठेवा. किंवा Print काढून ठेवा.

दहावीचा निकाला साठी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *