Guess Mumbai Railway Station Names Answer in Marathi | मुंबई रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा?
मुंबई ला स्वप्नांची नगरी म्हणून ओळखले जाते. येथे सिनेमा पासून ते समुद्र किनारा सर्व काही आहे. तसेच मुंबई मध्ये मुंबई लोकल खूप प्रसिद्ध आहे. भारतातील प्रसिद्ध ट्रेन्ससाठी Mumbai Local प्रसिद्ध आहे. मुंबई लोकल उत्तर ते दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेली आहे. आज आपण मुंबईतील ह्या 19 स्थानकांची अतिशय मनोरंजक कोडी पाहणार आहोत.
Guess Mumbai Railway Station Names Answer in Marathi
1. Raja ka chakkar.
2. Allah ho Akbar.
3. Pandu ka Thikana.
4. This place in darkness.
5. Steps.
6. Over the hill.
7. Fair village.
8. Education resides here.
9. Your head is in Curd.
10. Barber’s Village.
11. A road leading towards a devotional lady.
12. Pampering by Mom
13. Home of glucose biscuit
14. Happywala Town
15. Brother come tommorow
16. God of sky
17. Revengeful town
18. Goddess of wealth
19. Brothers inside Reply with your correct answers.
▶️ Answers
- Kings Circle
- Masjid
- Thane
- Andheri
- Dadar
- Ghatkopar
- Goregaon
- Vidyavihar
- Dahisar
- Naigaon
- Mira Road
- Malad
- Vile Parle
- Ulhasnagar
- Byculla
- Ambernath
- Badlapur
- Mahalakshmi
- Bhayander
तुम्हाला हे मुंबई रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा? मराठी कोडी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगणं. तसेच अधिक माहितीसाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.