Top Marathi Youtubers : हे फेमस मराठी यूट्यूबर्स माहीत आहेत का ?

Team Creator Marathi

राजर्षी मराठी हे मराठी मधील सर्वात लोकप्रिय एन्टरटेन्मेंट यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल वर तुम्हाला मराठी भाषेतील चित्रपट, चित्रपटाचे ट्रेलर, मूव्ही रिव्ह्यूज, मराठी नवीन आणि जुनी गाणी, गप्पा पाहायला मिळतात.

Team Creator Marathi

विनायक माळी हा यूट्यूब वर आगरी कोळी भाषेतील कॉमेडी विडिओ अपलोड करतो. हे सर्व कॉमेडी व्हिडिओज त्याने स्वतःहून बनवलेले असतात.

Team Creator Marathi

shreeman legend हा यूट्यूब वर live स्ट्रीमिंग गेमिंग विडियो, कॉमेडी विडिओ अपलोड करतो. हे सर्व कॉमेडी व्हिडिओज त्याने स्वतःहून बनवलेले असतात.

Team Creator Marathi

नामदेवराव जाधव हे त्यांच्या यूट्यूब चॅनल वरून बिझनेस टिप्स, मार्गदर्शन, मोटिवेशनल व्हिडिओज उपलब्ध करून देत असतात.

Team Creator Marathi

जोश Talks मराठी हे एक असे यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर उद्योजकांचे, कलाकारांचे, खेळाडूंचे, प्रेरणादायक भाषण (Speech) अपलोड केले जातात.

Team Creator Marathi

जीवन कदम हे Marathi Vlogger आहेत.हे एक मराठी फेमस यूट्यूब Vlog चॅनल आहे. जीवन कदम Vlogs ह्या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल, गडकिल्याबद्दल व्हिडिओज पाहायला मिळतील. 

Team Creator Marathi

Madhuras Recipe Marathi हे मराठी मधील फेमस आणि उत्कृष्ट असे रेसिपी मेकिंग आणि कुकिंग संदर्भात यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल वर विविध पदार्थांच्या रेसिपी व्हिडिओ स्वरूपात दाखवल्या जातात.

Team Creator Marathi

मराठी किडा यूट्यूब चॅनल वर वेगवेगळ्या टॉपिक वरून प्रेक्षकांना प्रश्न – उत्तरे (QnA) विचारले जातात. व त्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेतली जाते.

Team Creator Marathi