500+ Insta Captions in Marathi | Instagram All New Marathi Status

Share This Article

आजच्या पोस्ट मध्ये आपण 500+ Insta Captions in Marathi बघणार आहोत. तसेच Instagram All New Marathi Status सुद्धा पाहणार आहोत.

लॉकडाऊन च्या कठीण काळात प्रत्येक माणसाला सोशल मीडिया ने खूप साथ दिली. गेले 1.5 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना कॉलेज, शाळा, काम इथे जाता आल नाहीय. त्यामुळे प्रत्येक जण घरातूनच सर्व ऑनलाईन करत आहे. काही लोक घरातून ऑनलाईन Freelancing चा जॉब करत आहेत. आपण गेल्या पोस्ट मध्ये फ्रीलान्सिंग जॉब बद्दल माहिती जाणून घेतली आहे. ती नक्की वाचा.

त्यात थोडा विरंगुळा म्हणून लोकं फेसबुक, ट्विटर, शेअरचॅट ह्या ऍप्लिकेशन चा वापर करतात. त्यात इंस्टाग्राम हे सोशल मीडिया ऍप हल्ली खूप लोकप्रिय होत आहे. हे एक फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म असले तरी इथे खूप काही पाहण्यासारखे आहे.

इथे तुम्ही तुमच्या फोटो सोबत कॅप्शन आणि स्टेटस सुद्धा ठेवू शकतात. पण हे स्टेटस कुठून शोधायचे? म्हणून खास तुमच्यासाठी आज आपण मराठी मध्ये इंस्टाग्राम कॅप्शन्स आणि न्यू मराठी इंस्टाग्राम स्टेटस पाहणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया..


500+ Insta Captions in Marathi

“Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत….
पण गंमत अशी आहे की ,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे.”


“शब्द कितीही
काळजीपूर्वक वापरले
तरी,
ऐकणारा आपल्या
सोयीप्रमाणे त्याचा
अर्थ लावत असतो.”

Insta captions in marathi
INSTAGRAM / CREATOR MARATHI

“प्रत्येक नात्यात अडचण आहे पण ते टिकवायला दोघे जरी विरूद्ध दिशेने जात असले तरी प्रेम राहीले पहिजे..??”


“आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.”


“सांगण्याची पद्धत चुकली की बटोबर असणाऱ्या गोष्टी सुद्धा चुकीच्या वाटायला लागतात.”


“ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो, अन् हृदयाला ओझं झालं की अश्रू येतात.”


“तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्ती समोर उघडा जो ते वाचल्यानंतर तुम्हाला समजू शकेल.”

Instagram captions in marathi
INSTAGRAM / CREATOR MARATHI

“माणसांच्या चुका समजुन घ्या , माणसाला चुकीचे कधीच नका समजू.”


“कातड्याचा रंग कोणताही असुदे, आतड्याचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे.”


“डोळे तर जन्मत: च मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.”


“ध्येय, ज्ञान, मेहनत आणि चिकाटी जर का तुमच्या कडे असेल तर तुम्ही काहीही साध्य केले जाऊ शकता.”


“स्वतःला सिद्ध करताना स्वतःमधला मी विसरून द्यावा लागतो.”


“ अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही, आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही.”


“ माणसाने नेहमीच आपल्यातला चांगलेपणा जपून ठेवावा.”


“यश हे एका रात्रीत मिळते,
पण त्या एका रात्रीच्या मागे अनेक दिवसांची मेहनत लागते.”


“जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीचं असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे.”

insta happy captions in marathi
INSTAGRAM / CREATOR MARATHI

“डोळे तर सर्वांनाच आहेत, पण फार कमी लोकांना माणसं दिसतात. बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो.”


“वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजेप्रमाणे लो माणसं बदलू नका.”


“जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.”


“कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात, मनावर नाही.”


“अतिशय सुंदर मन किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे.”


“व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.”


“घर कुठेही बांधा पण घराचा पाया माणुसकीचा असला पाहिजे.”


“स्त्रीचा नेहमी आदर केला पाहिजे..
कारण आपल्याला जन्म देणारी ही आहे एक स्त्रीचं असते..
आपली काळजी घेणारी आपली बहीण ही एक स्त्रीचं असते..”


“कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
की शर्यत अजुन संपली नाही. कारण, मी अजुन जिंकलेलो नाहीय.”

Instagram motivational quotes in marathi for boy
INSTAGRAM / CREATOR MARATHI

“नाती जपण्यात मजा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे..
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे,
येताना एकटे आलो तरी,
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे….”


“आजमावून बघा ज्यांना जास्त राग येतो ती मनाने फार छान असतात.”


“सुख काय हरवले हे बघण्याच्या नादात आपण जे आहे ते पण गमावून देतो , म्हणून जे आहे त्यातच सुख मानायला हवं.”


“दुनिया अशीच आहे दुसऱ्याच्या चुका काढतांना विचार सुचवतात आणि स्वताच्या चुका निघाल्या की विषय बदलतात.”

sad insta marathi quotes for girl
INSTAGRAM / CREATOR MARATHI

“परिवार फक्त रक्ताच्या नात्यांमुळे नसतो बनत , कठीण परिस्थितीत हात देणारेही परिवरचाच भाग असतात.”


“विष काय आहे? जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते.
मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो, भूक असो.”


“माणसाला खूप काही हवं असतं..
पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं.”


☀“क्षेत्र कोणतेही असो….”☀
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही,
आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.


“ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत,
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.”


“तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदला!”

inspirational insta marathi quotes

“आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.”


“छोट्याशा..आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका….
स्वप्नात असो वा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं असतं.”


“जगणं हे आईच्या,
स्वाभिमानासाठी असावं
आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.”


“जे घडत ते चांगल्यासाठीच …!
फरक फ़क्त एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं,
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!”


“आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं?”


» जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे!

अधिक इंस्टाग्राम मराठी स्टेटस वाचण्यासाठी पुढील पेज ला भेट द्या ⏩

Share This Article

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *