Indian Cricket Team Jersey Colour Fact

Indian Cricket Team – भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो?

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो? (Indian Cricket Team Jersey Colour Fact in Marathi) ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये क्रिकेट ह्या खेळाला खूप मोठा चाहतावर्ग आहे. भारतातील प्रत्येक घरात एक ना एक व्यक्तितरी क्रिकेट ह्या खेळाची चाहती असते. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत क्रिकेट ह्या खेळाला खूप पाहिले जाते. हॉकी हा भारत देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट ला एक वेगळीच क्रेझ आहे.

क्रिकेट खेळाला भारतात एवढी पसंती आहे की, भारतात कुठेही क्रिकेटचा सामना खेळवला जात असेल. तर तेथील स्टेडियम मधील तिकिटांची बुकिंग ही लगेच फुल होऊन जाते.

पण कधी तुम्ही विचार केला आहे का? मी आपल्या भारतीय संघाचे कपडे निळ्या रंगाचे का असतात? तर त्यामागे काही कारणे आहेत. आपण आज त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.


भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग निळा का आहे? | Why is the color of Indian cricket team jersey is blue?

Indian Cricket Team Jersey Colour Fact in Marathi
Indian Cricket Team Jersey Colour Fact in Marathi



भारतासह अनेक देश क्रिकेट हा खेळ खेळतात. क्रिकेट हा इंग्लंड देशाचा खेळ आहे. स्कॉटलंड, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, यूएई, पाकिस्तान, नामिबिया आणि भारत हे सर्व देश क्रिकेट हा खेळ खेळतात. पण भारतात क्रिकेटला एका सणासारखे मानले जाते. क्रिकेट चालू झाले की भारतात सर्व कामे ठेवून फक्त क्रिकेट मॅच बघितली जाते.

सण 1947 ला भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे विभागले गेले. त्यामुळे दोन्ही देश नवीन बनले. पाकिस्तान ह्या देशात सर्व मुस्लिम राहतात तर भारतात सर्व धर्मांचे लोक राहतात.

हे वाचा:

महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती | MS Dhoni information in Marathi

जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!

पाकिस्तानात मुस्लिम धर्माला प्राधान्य आहे. तसेच मुस्लिम धर्मात हिरव्या रंगाला सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि हिरव्या रंगाला मुस्लिम धर्मात जन्नतचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पाकिस्तान देशाच्या क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हिरवा आहे.

त्या प्रमाणेच भारतात सर्व धर्मांचे लोक राहतात. भारत हा धर्म निरीपेक्षक देश आहे. इथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. निळा रंग हा धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतीक आहे. आणि येथे कोणत्याही एका धर्माला महत्व न देता, राष्ट्राला महत्व दिले जाते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. तसेच प्रत्येक देशाच्या क्रिकेट टीम च्या जर्सीचा रंग हा वेगवेगळा आहे.

आपल्या YouTube चॅनेल वरील हा व्हिडिओ नक्की बघा

(Indian Cricket Team Jersey Colour Fact in Marathi)

वरील माहिती वाचून तुम्हाला समजले असेल की, भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग निळा का आहे? (Indian Cricket Team Jersey Colour Fact in Marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा.

तसेच मराठी माहिती, Business Ideas, Online Tips आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Indian Cricket Team – भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *