Aani Kay Hava Season 3 आला प्रेक्षकांच्या भेटीला! (Marathi Web Series)

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

मराठी प्रेक्षक आत्ता मराठी चित्रपटांसोबत मराठी वेब सीरिज सुद्धा पाहत आहे. मराठी मध्ये एकाहून एक अश्या वेब सीरिज येत आहेत. त्यातच मराठीतील एक क्युट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांची लोकप्रिय वेब सीरिज आणि काय हवं चा तिसरा सीझन आत्ता प्रदर्शित झाला आहे.

आणि काय हवं च्या Season 1 आणि Season 2 ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे आता Aani Kay Hava Season 3 आणला आहे. वरून नार्वेकर यांनी हा सीझन 3 दिग्दर्शित केला आहे.

हे नक्की वाचा:टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे! (2021)

तसेच मराठी भाषे व्यतिरिक्त आजुन 3 भाषांमध्ये ही वेब सीरिज तुम्ही पाहू शकता. Aani Kay Hava ह्या मराठीमोळ्या वेब सीरिज ला आयएमडब (IMDB) वर 8.9/10 रेटिंग आहे. तसेच ही मराठीतील सर्वोत्कृष्ट अशी वेब सीरिज आहे.

आणि काय हवं चा सीझन 3 MX Player वर पाहता येईल. तसेच हा सीझन तुम्ही मोफत पाहू शकता. Season 3 मध्ये सुद्धा साकेत आणि जुई चे एकमेकांवर असलेले प्रेम, थोडी मस्ती, ड्रामा, काळजी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा सीझन 3 पाहण्यात खूप मज्जा येईल. तसेच तुम्ही जर हा सीझन 3 पहिला नसेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन नक्की पाहा.

मराठी स्टेटस, मनोरंजन, माहिती, रोचक तथ्य आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी आत्ताच क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *